• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कुकुंबर मोझॅक व्हायरस

Team Agroworld by Team Agroworld
September 11, 2019
in तांत्रिक
0
कुकुंबर मोझॅक व्हायरस
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT


कुकुंबर मोझॅक व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव सर्व प्रथम ऑस्ट्रेलियातील न्यु साऊथ वेल्स या राज्यामध्ये 1929 साली झाला. त्यानंतर अनेक देशामध्ये सिएमव्ही रोग आढळून आला. आपल्याकडे जळगांव जिल्ह्यात सर्व प्रथम 1942 साली सिएमव्ही व्हायरस निदर्शनास आला. सध्या सिएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तामिळनाडु, कर्नाटक, उत्तर प्रदेश, ओडीशा अशा सर्व केळी उत्पादक राज्यामध्ये आढळून येतो. बुर्हागणपुरला 2003 या वर्षी मोठ्या प्रमाणात कंद लागवडीच्या बागावर सिएमव्हीचा प्रादुर्भाव दिसून आला तसेच 2004 साली व सोलापुर अहमदनगर जिल्ह्यामध्ये उसाच्या पट्ट्यात रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला.


सिएमव्ही रोगाची लक्षणे
रोगाची लागण होताच झाडाचे नवीन येणार्या् पानावर पिवळ्या पांढर्याा रंगाच्या रेषा दिसायला लागतात, पानाच्या शिराजाड होतात, तसेच पाने अरुंद निघतात. बागेचे व्यवस्थापन चांगले असल्यास पाने मोठी निघतात परंतु पानावर क्लोरोटीक रेषा असतात. पानाच्या खालच्या बाजूने तेलकट रेषा दिसतात.पिवळ्या रेषा करड्या व तांबड्या होतात. बर्या च वेळा सिएमव्ही ग्रस्त झाडाची पोंगासडसुद्धा होते. व्हायरस ग्रस्त झाडाचे घड निकृष्ठ प्रतिचे व वेडेवाकडे निघतात. घडांचा विकास होत नाही. संपूर्ण झाड निकामी होते.
सिएमव्ही रोगाचा प्रसार
कुकुंबर मोझेक व्हायरस रोगाचा प्राथमिक प्रसार रोग ग्रस्त कंदामार्फत होतो. त्यासाठी टिश्युकल्चर रोपे निर्मिती करतांना रोपांचे व्हायरस इंडेक्सिंग करणे आवश्यक आहे. तसेच रोगाचा प्रसार प्रामुख्याने रस शोषणार्यात किडीं मार्फत होतो. प्रामुख्याने, कापसावरील मावा, पांढरी माशी, फुल किडे, मक्यावरील मावा चवळी वरील मावा, मिरची वरील फुल किडे हे रोगाचे मुख्य वाहक आहेत. तसेच केळीच्या पिकामध्ये व्हायरस ग्रस्त झाडाचे पिक कापतांना त्याच किड्याने रोगमुक्त झाडांचे पिक कापले तर रोगाचाप्रसार होतो.
सिएमव्ही रोगाचे पर्यायी होस्ट
सिएमव्ही व्हायरसची निसर्गातील 810 वनस्पतींवर जोपासना केली जाते. त्याच प्रमाणे केनातण, घोळ, मिरची, मका,ऊस, चवळी, सोयाबीन या पिकांसह सर्व काकडी वर्गीय पिकांवर रोगाची जोपासना केली जाते व या वनस्पतीं वरून किडी मार्फत रोग केळीच्या झाडावर पसरतो. कॅमेलिना तण, धोतरा, शेवंती, झिनीया, दुधी, तरोटा, ढोबळी मिरची, तीळ यासारखे वनस्पती पिकांवर सीएमव्ही रोगाची जोपासना होते.
सिएमव्ही रोगाचे नियंत्रण
केळीची बाग व्हायरस मुक्त ठेवण्यासाठी मशागतीच्या पद्धती व व्हेक्टरचे नियंत्रण महत्वाचे आहे.
1) सर्व प्रथम केळी लागवडीसाठी रोग मुक्त व व्हायरस इंडेक्सिंग केलेल्या टिश्युकल्चर रोपांची लागवड करावी.
2) बाग तण मुक्त ठेवावी कारण अनेक तणे रोगाची जोपासना करतात.
3) बागेशेजारी मका, कापुस, चवळी, काकडी, घोसाळे, टोमॅटो, टरबुज, मिरची, ऊस या सारख्या रोगांची जोपासना करणार्याब पिकांची लागवड करु नये.
4) सांड पाणी वाहणार्या नाल्याच्या शेजारी किंवा दलदलीच्या शेजारी केळीची लागवड करु नये.
5) जुलै, ऑगस्ट,सप्टेंबर, नोव्हेंबर व डिसेंबर च्या लागवडीवर सीएमव्ही रोग येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या लागवडीची विशेष काळजी घ्यावी.
6) सीएमव्ही रोगग्रस्त झाडातुन व्हायरस मुक्त होऊ शकत नाही त्यामुळे रोगग्रस्त झाडे उपटून टाकावी.
7) एकदा रोगग्रस्त झाडे उपटून टाकली म्हणजे रोग संपला असे नाही. पुन्हा दोन तीन वेळा निरीक्षण करुन रोगग्रस्त झाडे नष्ट करावी.
8) रोगांचा प्रसार रस शोषणार्याा किडींमार्फत होतो. त्यामुळे रोग दिसताच बागेवर किटक नाशकाची फवारणी करुन क़िडींचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
9) फवारणीचे शेड्यूल क्लोरोपायरीफॉस 45 मिली + निमअर्क 50 मी + स्टिकर 25 मिली 15 लि. पाण्यात
असिटाप्रीड- 6 ग्रॅम + निमअर्क 50 मी + स्टिकर 25 मिली 15 लि. पाण्यात इमिडाक्लोप्रीड – 8 मिली + निमअर्क 50 मी + स्टिकर 25 मिली 15 लि. पाण्यात घेवून आठवड्याच्या अंतराने फवारणी करावी.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कुकुंबर मोझॅक व्हायरससिएमव्ही
Previous Post

कीटकनाशक वापर ,मात्रा

Next Post

कापूस पिकाचे विक्रमी उत्पादन

Next Post
कापूस पिकाचे विक्रमी उत्पादन

कापूस पिकाचे विक्रमी उत्पादन

ताज्या बातम्या

आज, 1 ऑगस्ट – पावसाची जिल्हानिहाय स्थिती…

आज, 1 ऑगस्ट – पावसाची जिल्हानिहाय स्थिती…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2025
0

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

पाणीसाठा

राज्यातील धरणात 25 जुलैपर्यंतचा पाणीसाठा ; पहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 28, 2025
0

चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय ! 

चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय ! 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2025
0

आजपासून आठवडाभर पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

आजपासून आठवडाभर पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2025
0

मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री

मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 2 ऑगस्टला..

दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 2 ऑगस्टला..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2025
0

उत्तर महाराष्ट्रातील

उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत असा असणार पाऊस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

आज, 1 ऑगस्ट – पावसाची जिल्हानिहाय स्थिती…

आज, 1 ऑगस्ट – पावसाची जिल्हानिहाय स्थिती…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2025
0

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.