बाजार भाव

Cotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर

मुंबई : Cotton Rate… कापसाला कोणत्या बाजार समितीत मिळतोय किती भाव ?, कापसाची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, चला तर मग जाणून घेऊया कापूस बाजारभाव. आज सिंदी (सेलू) या कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला सर्वाधिक दर मिळाला. याठिकाणी कापसाला 7950 रुपये मिळाला. तसेच आर्वी आणि नारखेड कृषी बाजार समितीत कापसाला 7800 रुपये दर मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

कापूस

सावनेर 1800 7700
भद्रावती 292 7687
वडवणी 28 7750
आर्वी 1165 7800
उमरेड 201 7600
देउळगाव राजा 600 7700
वरोरा 848 7400
वरोरा-माढेली 195 7500
वरोरा-खांबाडा 337 7500
कोर्पना 1050 7300
मंगरुळपीर 207 7600
सिंदी(सेलू) 1300 7950
हिंगणघाट 3500 7340
यावल 53 7510
नरखेड 168 7800
Planto
Sunshine Power House of Nutrients

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

Related Articles

Back to top button