आता सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात इस्त्रायली सुपरफूड ॲव्होकॅडो; ब्रिटनमध्ये एमबीए झालेल्या तरुणाने भारतातच सुरू केलीय अनोखी शेती

भोपाळ : ॲव्होकॅडो … अनेकांना माहितीही नसेल हे फळ. कारण मुळातच ते इस्त्रायली फळ आहे, ज्याला सुपरफूडचा दर्जा आहे. म्हणजे तुम्हाला भरपूर प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन तसेच इतर पोषणमूल्य देणारे हे फळ. सध्या भारतात आयात केले जाणारे हे अत्यंत महागडे फळ सर्वसामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर आहे. आता मात्र भारतातच त्याची अनोखी शेती सुरू झाली आहे. मध्य प्रदेशातील … Continue reading आता सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात इस्त्रायली सुपरफूड ॲव्होकॅडो; ब्रिटनमध्ये एमबीए झालेल्या तरुणाने भारतातच सुरू केलीय अनोखी शेती