Home बाजार भाव कापसाच्या दरात 50 रुपयांनी वाढ ; ‘या’ जिल्ह्यात मिळतोय इतका दर

कापसाच्या दरात 50 रुपयांनी वाढ ; ‘या’ जिल्ह्यात मिळतोय इतका दर

कापसाच्या

मुंबई : अनेक शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेला कापूस विकून टाकला आहे तर काही शेतकऱ्यांनी अजूनही कापूस विकलेला नाही. कापसाचे दर पुन्हा वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवलेला आहे. जळगाव जिल्ह्यात आज कापसाला 7950 रुपये तर फर्दडला 7300 इतका दर मिळत आहे. बुधवार (दि. 12) रोजी कापसाला सिंदी (सेलू) कृषी उत्पन्न बाजारसमिती सर्वाधिक दर मिळाला. याठिकाणी सर्वसाधारण दर 8075 रुपये तर जास्तीत जास्त दर 8150 रुपये मिळाला असून 3520 क्विंटल आवक झाली.

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

कापूस

सावनेर 2000 7750
किनवट 52 7600
भद्रावती 670 7975
वडवणी 145 7800
पारशिवनी 1175 7800
उमरेड 1328 7800
देउळगाव राजा 2000 8000
वरोरा-माढेली 1000 7500
काटोल 120 7800
कोर्पना 4053 7500
मंगरुळपीर 260 7900
सिंदी(सेलू) 3520 8075
हिंगणघाट 10010 7630
Planto
Nirmal Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇