हॅपनिंग

पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारताच पहिल्या बैठकीत घेतला खरीप हंगामाचा आढावा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजभवनावर पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच मंत्रालयात घेऊन खरीप आढावा...

Read moreDetails

आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका पीक कर्ज वाटप आढावा समितींची स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : तालुका पीक कर्ज वाटप आढावा समितींची स्थापना करण्याचा निर्णय मंगळवारी सरकारने घेतला असून तसा जीआर जारी करण्यात आला...

Read moreDetails

कृषी मंत्रीपदाचा कारभार आता शंकरराव गडाख यांच्याकडे, फलोत्पादन खातेही सांभाळणार

मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप मुंबई (प्रतिनिधी) : जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू...

Read moreDetails

सावधान..! पंजाबमध्ये कपाशीवर पुन्हा गुलाबी बोंड अळीचा हल्ला; लागवडीतही मोठी घट..; पंजाब सरकारची तातडीची पावले

चंदीगड : पंजाबमधील काही भागात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या वृत्ताची मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी कृषी...

Read moreDetails

शेतकरी संपावर? होय, देशाच्या या भागातील शेतकरी यंदाच्या खरीप हंगामात संपावर… जाणून घ्या काय आहेत कारणे…

नवी दिल्ली : अनेकदा सततचे संप, बंद याला सर्वसामान्यांची वैतागून प्रतिक्रिया ऐकायला मिळते - शेतकरी संपावर गेला तर! आज खरोखरच...

Read moreDetails

पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी:भाग-२

लेख शेतकऱ्याने जनावरांच्या बाबतीत योग्य खबरदारी घेतली तर त्यांना होणारे आजार टाळता येतात. तरी देखील पावसाळ्यात जंतूसंसर्ग किंवा योग्य पोषणाअभावी...

Read moreDetails

पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी

भाग-१ आज नवे तंत्रज्ञान आले असले तरी बरेच शेतकरी पारंपरिक शेतीसाठी जनावरांचा उपयोग करतात. विशेषत: शेतीकामासाठी बैल आणि दूधासाठी गाई-म्हशींचे...

Read moreDetails

बजाज अलियान्झ कंपनीने शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा नुकसान भरपाई द्यावी, या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगित

नवी दिल्ली : बजाज अलियान्झ कंपनीने अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा नुकसान भरपाईपोटी 400...

Read moreDetails

हरियाणामध्ये साकारली जातेय आशियातील सर्वात मोठी बागायती फळभाज्या दूध, पोल्ट्री बाजार समिती; 14 राज्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा

चंदीगड : हरियाणाच्या गणौरमध्ये आशियातील सर्वात मोठी बागायती फळभाज्या बाजार समिती (हॉर्टिकल्चर मार्केट) साकारली जात आहे. ती लवकरच म्हणजे या...

Read moreDetails

राज्यातील कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करावे – कृषीमंत्री दादाजी भुसे

पुणे (प्रतिनिधी) दि.१६: - राज्यातील कृषी विद्यापीठांनी महत्वपूर्ण संशोधन केले असून कृषी क्षेत्रात समृद्धी आणण्यात विद्यापीठांचे महत्वाचे योगदान आहे. त्याच धर्तीवर...

Read moreDetails
Page 46 of 75 1 45 46 47 75

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर