घराच्या बाहेर पडतांना ज्या प्रकारे आपण पर्स आणि मोबाईल फोन ठेवायला विसरत नाही त्याच प्रकारे कोरोनाकाळातील सुरक्षिततेला बघून घराच्या बाहेर...
Read moreभुईमूग हे राज्यातील महत्वाचे तेलबिया पीक आहे. पोषणमुल्याच्या दृष्टीने विचार केल्यास त्यामध्ये अंड्यापेक्षा 2.5 पट जास्त प्रथिने असतात. मागील काही वर्षापासून त्याचा उपयोग हा तेलापेक्षा मिठाई, बेकरी, खारेदाणे इ. पदार्थ तयार करण्यास होत आहे. तसेच मागील 10 ते 15 वर्षाचा अभ्यास केल्यास महाराष्ट्रातील ह्या पिकाच्या क्षेत्रात घट होत आहे. उन्हाळी हवामानात स्वच्छ सुर्यप्रकाश तसेच किडी व रोगाचा कमी प्रादुर्भाव ह्यामुळे हे पीक लागवड करणे फायदेशीर व सुलभ जाते. तेव्हा या गरीबाच्या काजुचे उन्हाळी हंगामात अधिक उत्पादन घेण्याकरिता, काही महत्वाच्या सुत्राविषयी जाणून घेऊ या. 1. योग्य जमिनीची निवड :- भुईमूग पिकाला मध्यम ते हलकी परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी वाळू व सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमीन योग्य असते. या जमिनी नेहमी भुसभुशीत राहत असल्याने हवा व पाणी यांचे योग्य प्रमाणात संतुलन राखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मुळाची चांगली वाढ होऊन आ-या सुलभ रितीने जमिनित जाण्यास तसेच शेंगा चांगल्या पोसण्यासाठी मदत होते. 2. वेळेवर पेरणी :- भुईमूग हे पीक उष्ण व समीशोतोष्ण कटिबंधात येत असल्याने या पिकास साधारणत: 27 ते 300 से. तापमान आवश्यक असते. चांगली उगवण व भरपुर फुले येण्यासाठी 24 ते 280 सेल्सिअस तर भरपुर आ-यासाठी 19 ते 230 सेल्सिअस तापमान योग्य असते. त्याकरिता उन्हाळी भुईमूगाची पेरणी हिवाळ्यातील थंडी कमी होत असतांना साधारणत: जानेवारीच्या दुस-या पंधरवड्यात करावी. लवकर पेरणी केल्यास कमी तापमानामुळे चांगली उगवण होत नाही. उशीरा झाल्यास उन्हाने फुलगळ होऊन आ-यांची संख्या कमी होते आणि शेंगा चांगल्या पोसल्या जात नाही. पीक पाऊसात सापडते परिणामत: उत्पादनात घट होते म्हणून योग्य वेळी पेरणी करणे फार महत्वाचे आहे. ...
Read moreप्रतिनिधी/जळगांव यशाला कोणताही शॉर्टकट नसतो, कष्ट करावेच लागतात. मी आज तीन राज्यांचा विपणन प्रमुख म्हणून काम पाहत असलो तरी आजही...
Read moreएखाद्या कालखंडातील कृषी व्यवस्था ही राजकीय, सामाजिक, आर्थिक व पर्यावरणविषयक घटकांचा परिपाक असते. शिवकालही त्यास अपवाद नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर...
Read moreप्रतिनिधी / पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात सर्वत्र किमान तापमानात वाढ...
Read moreराज्यात शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याकडे बहुतांश युवा शेतकऱ्यांचा कल आहे. शेतकरी वर्गात झालेला हा बदल खूपच आशादायी आहे. परंतु...
Read moreसामान्य जनतेतील 'असामान्य' व्यक्तींना अचूक हेरुन त्यांचा यथोचित सन्मान करण्याची परंपरा 2021 च्या पद्म पुरस्कारांनी अबाधित ठेवली आहे. 'पद्मश्री' पुरस्कारानं...
Read more“उन्हाळी मुगाची स्वच्छ सूर्यप्रकाश व उष्ण हवामान यामुळे उन्हाळ्यात मुगाचे पिक चांगले पोसते व भरपूर उत्पादन मिळते. शिवाय या पिकावर...
Read moreXylan degrading Bacteria 2) Xylan (झायलान) म्हणजे काय ? सेंद्रीय पदार्थातील पेशींच्या आतील आवरणास Xylan असे शास्त्रीय नाव आहे.या आवरणाचे...
Read moreराजे गडावर येताहेत, हे पाहून खेळण्याचे किल्लेदार झुंजारराव पवार आपल्या शिबंदीनिशी धावत राजांच्या सामोरे आले. हातांत पट्टे चढवलेले राजे सर्वांसह...
Read moreॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001
संपर्क : 9130091621/22/23/24/25
ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038
संपर्क : 9130091633
ॲग्रोवर्ल्ड
तळमजला, प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222
संपर्क : 9130091623
ॲग्रोवर्ल्ड
शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178
© 2020.