• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

ATMA Yojana : या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेवून शेतकरी करतायेत चांगली कमाई

कोणती आहे योजना, काय आहेत फायदे ; वाचा सविस्तर

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 14, 2022
in शासकीय योजना
0
ATMA Yojana
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : ATMA Yojana… शेती अधिक समृध्द व्हावी तसेच शेतकरी आधुनिक व्हावा, यासाठी सरकारकडून नेहमी विविध योजना राबविल्या जातात. अशीच एक योजना शासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कृषी विज्ञान केंद्रांमार्फत शेतकर्‍यांच्या शेतावर वेळोवेळी शास्त्रोक्त शेतीचे प्रशिक्षण दिले जाते. आत्तापर्यंत देशातील लाखो शेतकर्‍यांनी या योजनेंतर्गत प्रशिक्षण घेऊन चांगली कमाई करत आहेत.

शेतकर्‍यांसाठी सरकार राबवित असलेल्या काही योजनांपैकी आत्मा ही एक योजना आहे. या योजनेत पारंपारिक तृणधान्यांसह कडधान्ये, तेलबिया आणि फळबागांची उत्पादकता वाढविण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. शेतकर्‍यांनी केवळ शेतीपुरते मर्यादित न राहता त्यांनी तंत्रज्ञान आणि यंत्रांचा वापर करायला शिकले पाहिजे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सध्या ग्रामीण भागातील महिला शेतकर्‍यांनाही या योजनेशी जोडले जात आहे, जेणेकरून गावातील लिंगभेद दूर करून महिलांनाही कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण करता येईल.

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023 
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8

कुठे मिळवायचे प्रशिक्षण

भारतीय कृषी संशोधन परिषद कृषी विज्ञान केंद्रांच्या मदतीने तंत्रज्ञानाचे मूल्यांकन, प्रात्यक्षिक आणि शेतकर्‍यांची क्षमता विकास करते. या कामात स्वत: कृषी शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ शेतकर्‍यांना मदत करतात. शेतकरी महिला असो वा पुरुष, त्यांना तांदूळ, गहू, कडधान्ये, भरड तृणधान्ये आणि पोषक तृणधान्ये यांचे उत्पादन आणि उत्पादकता कशी वाढवायची हे सांगितले जाते, तर फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळे, भाजीपाला, मशरूम, मसाले, फुले, तृणधान्ये यांचा विकास केला जातो.

Legend Irrigation

वनस्पती, नारळ, काजू आणि बांबू यांच्या लागवडीची माहिती दिली आहे. या योजनेत महिला आणि पुरुष शेतकर्‍यांना आधुनिक शेतकरी होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते, त्यासाठी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, अभ्यास, भेटी, शेतकरी मेळावे, शेतकरी गटांचे आयोजन आणि कृषी शाळा चालवणे इत्यादींचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेऊन, आधुनिक शेतीच्या युक्त्या आणि नवीन कृषी तंत्र जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्रांशी किंवा कृषी विभागाच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

अशा प्रकारे उत्पन्न दुप्पट होते

पुरुष शेतकरी आधुनिक शेती, तंत्र आणि यंत्रांशी सहज जोडले जातात, परंतु अनेक गावांमध्ये आजही महिला शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच शेती करतांना आढळून येतात, ज्यासाठी खूप मेहनत आणि वेळ लागतो. यामुळेच आत्मा योजनेंतर्गत महिलांनाही नव्या युगातील शेती शिकवली जात आहे, जेणेकरून त्या पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून शेतीच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतील. तंत्रांचा वापर करून, आपण कमी कष्टाने उत्पादकता वाढवू शकतो. या पद्धतींमुळे लागवडीचा खर्चही कमी होतो, त्यामुळे महिलांना चार पैसे जास्त मिळू शकतात.

Green Drop

लाखो शेतकर्‍यांना लाभ

योजनेंतर्गत कृषी विज्ञान केंद्रांमार्फत शेतकर्‍यांच्या शेतावर वेळोवेळी शास्त्रोक्त शेतीचे प्रशिक्षण दिले जाते. आत्तापर्यंत देशातील लाखो शेतकर्‍यांनी आत्मा योजनेंतर्गत प्रशिक्षण घेऊन चांगली कमाई सुरू केली आहे. पारंपारिक पिकांबरोबरच कडधान्य, तेलबिया, फळबाग आणि तृणधान्ये यांची उत्पादकता वाढविणे तसेच मशरूमच्या सुगंधी वनस्पतींची लागवड करण्याबाबतची माहिती देण्यात येते.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Jalyukta Shivar Abhiyan : राज्यात बंद पडलेले हे अभियान पून्हा होणार सुरू

पुणे मार्केटयार्ड समितीतील 14 डिसेंबर 2022 रोजीचे दर

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आत्मा योजनाकृषी विज्ञान केंद्रप्रशिक्षणफलोत्पादन विकास अभियान
Previous Post

Jalyukta Shivar Abhiyan : राज्यात बंद पडलेले हे अभियान पून्हा होणार सुरू

Next Post

पुणे मार्केटयार्ड समितीतील 15 डिसेंबर 2022 रोजीचे दर

Next Post
आजचे बाजारभाव

पुणे मार्केटयार्ड समितीतील 15 डिसेंबर 2022 रोजीचे दर

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.