• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शहादा येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांचा विक्रमी प्रतिसाद..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 24, 2023
in कृषीप्रदर्शन
0
शहादा येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांचा विक्रमी प्रतिसाद..
ADVERTISEMENT

शहादा : येथील प्रेस मारुती मैदानावर 10 ते 13 फेब्रुवारी 2023 दरम्यान ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाच्या या चार दिवसात हजारो शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. शेतकऱ्यांसह राजकीय पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांनी देखील प्रदर्शनाला भेट देवून ॲग्रोवर्ल्डने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शना

पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्याही भेटी

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाट्न जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजीत पाटील यांनी केले. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत, उपाध्यक्ष सुहास नाईक, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निर्मल सीड्सचे संचालक डॉ. सुरेश पाटील, ओम गायत्री नर्सरीचे अध्यक्ष मुरलीधर गवळी, जि. प. चे उपाध्यक्ष सुहास नाईक, शहादा न. पा. चे माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, दोंडाईचा येथील रावळ उद्योग समूहाचे अध्यक्ष सरकारसाहेब रावळ, शहादा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे, शहाद्याचे तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे आदींनी प्रदर्शनादरम्यान भेट देवून स्टॉलधारकांकडून माहिती जाणून घेतली. कृषी व कृषी क्षेत्राशी निगडीत क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.

हे राहिले प्रमुख आकर्षण

पिकांवर फवारणी करणारे ड्रोन, मजूर समस्या तसेच करार शेतीला पर्यायी पिके व यंत्रे, विविध पिकांसाठीचे एकत्रित ब्लोअर, फळपिके तसेच घरातील रोपांसाठीच्या नर्सरीचे स्टॉल याठिकाणी उपलब्ध होते. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यासह धुळे तसेच सीमावर्ती भागातील गुजरात, मध्यप्रदेश येथूनही हजारो शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट देवून माहिती जाणून घेतली.

प्रदर्शन दरवर्षी घेण्याची मागणी

शहादा येथील अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनातील नवनवीन तंत्रज्ञान, मजुरीला पर्यायी पिके व यंत्रे, ड्रोन, कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारी पिके पाहून भारावलेल्या शेतकऱ्यांनी अ‍ॅग्रोवर्ल्डने दरवर्षी असे कृषी प्रदर्शन आयोजित करावे व शेतकऱ्यांना बदलत्या काळाशी जोडावे, अशी मागणी आयोजकांना केली.

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Dugdha Vyavsay : दुग्ध व्यवसाय सुरू करायचाय? ; ही बँक देतेय सबसिडी
  • पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव
Tags: नंदुरबार जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीतमजूर समस्याशहादाॲग्री ड्रोनॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन
Previous Post

शहादा येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांचा विक्रमी प्रतिसाद..

Next Post

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

Next Post
आजचे बाजारभाव

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांचा इथेनॉल निर्मितीला भक्कम पाठिंबा

शेतकऱ्यांचा इथेनॉल निर्मितीला भक्कम पाठिंबा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Diofin India की समीक्षा: क्या यह आपके पाचन तंत्र को बेहतर बनाने में मदद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Official Site In New Zealand

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Navigating Betting Apps Without the Clutter: Clean Screens for Quick Decisions

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

E Marinella Wikipedia

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 7, 2026
0

Vilket casino är bäst i Sverige för kvalitet på spel?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Vilket casino är bäst i Sverige för kvalitet på spel?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

शेतकऱ्यांचा इथेनॉल निर्मितीला भक्कम पाठिंबा

शेतकऱ्यांचा इथेनॉल निर्मितीला भक्कम पाठिंबा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Diofin India की समीक्षा: क्या यह आपके पाचन तंत्र को बेहतर बनाने में मदद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Official Site In New Zealand

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Navigating Betting Apps Without the Clutter: Clean Screens for Quick Decisions

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.