• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Agriculture Exhibition 2025 : ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन 7 ते 10 फेब्रुवारी 2025 शहादा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 28, 2025
in कृषीप्रदर्शन
0
Agriculture Exhibition 2025..

Agriculture Exhibition 2025 : शेतमजुरांच्या समस्यांवर उपाय शोधत आहात का?? शहादा येथील यंदाच्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी आधुनिक मशीन्स आणि औजारांचे २४ हून अधिक स्टॉल्स आणि एकूण १५० हून अधिक स्टॉल्स आहेत…
(शेतकऱ्यांसाठी प्रवेश विनामूल्य आहे)

Agriculture Exhibition 2025 : ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन 7 ते 10 फेब्रुवारी 2025 शहादा (जि. नंदुरबार)

शेतकरी बांधवांनो मजूर मिळत नाहीत..?? मजुरांअभावी शेतीची सर्व कामे ठप्प झाली आहेत..?? भाऊ… मग आता काळजी कशाला… ॲग्रोवर्ल्ड हे कृषी प्रदर्शन आहे ना…!!

यंदा शहादा येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात 24 हून अधिक यंत्रसामग्री आणि उपकरणांचे स्टॉल आहेत. नांगरणीपासून, विविध पिकांची लावणी, फवारणी, कापणीपर्यंत, वेगवेगळ्या कंपन्यांची छोटी-मोठी अवजारे, ट्रॅक्टर आणि मशीनसाठी स्वतंत्र डीलर.

करार शेती… झटका मशीन… मोबाईल स्टार्टर… एवढेच नाही तर फवारणीसाठीचे ड्रोन, अद्ययावत बियाणे, दर्जेदार रोपवाटिका… अत्याधुनिक सिंचन व्यवस्था… मल्चिंग ही ॲग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनातही पाहता येईल.
कृषी विभाग… बँका… कृषीविषयक पुस्तके… सर्व एकाच छताखाली… म्हणजेच ॲग्रोवर्ल्ड… शहादा… कृषी प्रदर्शनात…!

तेव्हा तारीख आणि ठिकाण विसरू नका *Agroworld कृषी प्रदर्शन, 7 ते 10 फेब्रुवारी 2025, नवीन बस स्टँड समोर, लोणखेडा रोड, शहादा (जिल्हा नंदुरबार)

संपर्क :- 9175050178 / 9175050138
http://www.eagroworld.in🌱

 

View this post on Instagram

A post shared by AGROWORLD (@e_agroworld)

Tags: शहादाॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन
Previous Post

डाळिंब लागवडीसाठी प्रभावी नियोजन आणि व्यवस्थापन

Next Post

High wheels : हाई व्हील्ससह शेतमजूर समस्येवर ॲग्रोवर्ल्डच्या शहादा येथील प्रदर्शनात सक्षम पर्याय ठरतील असे 30 हून अधिक स्टॉल्स

Next Post
High wheels

High wheels : हाई व्हील्ससह शेतमजूर समस्येवर ॲग्रोवर्ल्डच्या शहादा येथील प्रदर्शनात सक्षम पर्याय ठरतील असे 30 हून अधिक स्टॉल्स

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.