• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतकऱ्याच्या मुलाचा वयाच्या बाराव्या वर्षीच आयआयटीत प्रवेश, आता अमेरिकेतून पीएचडी

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 17, 2023
in यशोगाथा
0
शेतकऱ्याच्या मुलाचा वयाच्या बाराव्या वर्षीच आयआयटीत प्रवेश

आयआयटीमध्ये प्रवेश हे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्यासाठी ते महागडे क्लासेस लावून 12-12 वर्षे मेहनत घेतात. मात्र, एका शेतकऱ्याच्या मुलाने वयाच्या बाराव्या वर्षीच आयआयटीत प्रवेश मिळवला. आता तो अमेरिकेतून पीएचडी करत आहे. ही भन्नाट स्टोरी आहे बिहारमधील सत्यम सिंग याची.

सत्यमने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी आयआयटीमध्ये प्रवेश केला होता. त्याने आयआयटी कानपूरमधून बीटेक आणि एमटेक अशी दुहेरी पदवी घेतली. सध्या तो अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातून ब्रेन कॉम्प्युटरवर पीएचडी करत आहे.

 

सर्वात कमी वयात आयआयटी प्रवेश करण्याचा विक्रम

बिहारमधील भोजपूर येथील सिद्धनाथ सिंह यांचा हा मुलगा सत्यम. त्याने विद्यार्थी दशेतच आपल्या जिल्ह्याचे, राज्याचे नाव उंचावले आणि देशाला नाव लौकिक मिळवून दिला. सत्यमने वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला होता. सर्वात कमी वयात आयआयटी प्रवेश करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. याशिवाय अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटी आणि ॲपल यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्येही त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.

 

टेक्सास विद्यापीठातून पीएचडी शिक्षण

सत्यम कुमारची यशोगाथा वयाच्या 12 व्या वर्षी सुरू झाली. तो लहानपणापासूनच हुशार होता. यामुळे त्याला अनेकवेळा शाळा बदलाव्या लागल्या. गावातील एका व्यक्तीच्या सांगण्यावरून सत्यमला काही काळासाठी कोटा येथे पाठवण्यात आले. याचा परिणाम असा झाला, की वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी सत्यमने आयआयटी प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. त्याने आयआयटी कानपूरमधून बीटेक आणि एमटेक अशी दुहेरी पदवी घेतली. त्यानंतर तो अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातून ब्रेन कॉम्प्युटरवर पीएचडी करण्यासाठी गेला.

 

 

वडिलांना हान ठेवले घर, शेतजमीन

सत्यमचा अमेरिकेत पोहोचेपर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. अनेकवेळा परिस्थिती अशी बनली, की शेतकरी वडिलांना घर, शेतजमीन सर्व काही गहाण ठेवावे लागले, पण या सगळ्यातही कर्तृत्वामुळे सत्यमला शिष्यवृत्तीही मिळाली. सध्या तो अमेरिकेत पीएचडीचे शिक्षण पूर्ण करत आहे.

 

ॲपलमध्ये इंटर्नशिप

आयआयटी कानपूरमधून बीटेक आणि एम टेक केल्यानंतर सत्यमला ॲपल, गुगल आणि फेसबुक या जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. त्यासाठी सत्यमने ॲपल कंपनीची निवड केली. स्वित्झर्लंडमध्ये तीन महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केली.

 

 

Planto Advt
Planto

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • ड्रॉपआउट विद्यार्थी तेलंगणात शेती व्यवसायातून झाला करोडपती
  • शेळीपालन व्यवसायातून लाखोंची कमाई
Tags: आयआयटीकानपूरबिहारसत्यम सिंग
Previous Post

जागतिक सफरचंद उत्पादन 12 वर्षांतील नीचांकी पातळीवर

Next Post

देशातील ई-मंडी कशा चालतात; शेतकऱ्यांना कसा होऊ शकतो या ऑनलाईन बाजाराचा फायदा?

Next Post
देशातील ई-मंडी कशा चालतात; शेतकऱ्यांना कसा होऊ शकतो या ऑनलाईन बाजाराचा फायदा?

देशातील ई-मंडी कशा चालतात; शेतकऱ्यांना कसा होऊ शकतो या ऑनलाईन बाजाराचा फायदा?

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.