• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

काय? पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळालेले नाहीत? तर मग अशी करा तक्रार आणि तात्काळ मिळवा रक्कम!

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2022
in शासकीय योजना
0
काय? पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळालेले नाहीत? तर मग अशी करा तक्रार आणि तात्काळ मिळवा रक्कम!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 11वा हप्ता नुकताच जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या हप्त्याची शेतकरी अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. देशातील 10 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांसाठी 21 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत 31 मे 2022 रोजीच प्रत्येकी 2,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. पण जर तुमच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा झालेले नसतील, तर याबाबत तुम्हाला केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करता येईल. कशी करावी तक्रार, नेमकी कशी असते ही संपूर्ण प्रक्रिया ते पाहूयात.

 

 

मेसेज आला; पण पैसे खात्यात आलेच नाहीत!

गेल्या काही दिवसांत अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या बॅंक खात्यात 2,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज आले आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांना अजूनही हे पैसे मिळालेले नाहीत. हे शेतकरी संभ्रमात आहेत. तुमच्याही खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले नसतील, तर याबाबत तक्रार केल्यावर तातडीने त्याचे निराकरण केले जाते. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले नसतील किंवा त्यात काही तांत्रिक अडचण असेल, तर ती दुरुस्त केली जाते. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला योजनेचा लाभ देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

 

अशी करा रक्कम न मिळाल्याची तक्रार

मेसेज येऊनही तुमच्या खात्यात 2,000 रुपये आले नसल्यास, तुमच्या भागातील कृषी अधिकाऱ्यांना किंवा ट्रेझरीत तसे कळवा. त्यांनी जर तुमचे म्हणणे ऐकून घेतले नाही किंवा तुमची समस्या जाणून घेऊनही कार्यवाही केली नाही, तुमच्या खात्यात पैसे आले नाही, तर तुम्ही केंद्र सरकारच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकता.

नोंदणीकृत शेतकरी हेल्पलाईन

तुमचे नाव यादीत आहे, परंतु तुमच्या बँक खात्यात पैसे आलेले नाहीत, असे असल्यास तुम्ही हेल्पलाइन डेस्कची मदत घेऊ शकता. टोल फ्री क्रमांक 011-24300606 आणि हेल्पलाइन क्रमांक 155261 वर कॉल करण्याव्यतिरिक्त, तुम्ही [email protected] या ई-मेल आयडीवर ईमेल लिहूनही मदत मिळवू शकता.

 

आधार क्रमांक दुरुस्त करा

तुमचा आधार क्रमांक किंवा नाव चुकीचे असल्यास ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल. येथे जा आणि वरच्या कोपऱ्यावर क्लिक करा. त्यानंतर Aadhar Edit वर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा भरून तुम्ही तुमची संबंधित माहिती तपासू शकता. जर काही माहिती चुकीची असेल तर तुम्ही ती दुरुस्त देखील करू शकता.

 

बँक खात्याचे तपशील बरोबर नसतील तर…

तुम्ही ऑनलाइन बँक तपशील दुरुस्त करू शकत नाही. तुमच्या बँकेच्या तपशिलांमध्ये काही चूक असल्यास, तुम्हाला ती दुरुस्त करण्यासाठी कृषी विभाग किंवा लेखपालच्या कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. प्रत्यक्ष तिथे जाऊन तुम्ही ते दुरुस्त करू शकता.

कृषी मंत्रालय हेल्पलाइन क्रमांक

पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक : 155261
पीएम किसान लँडलाइन नंबर : 011 – 23381092, 23382401
पीएम किसानची नवीन हेल्पलाइन : 011-24300606
पीएम किसानची दुसरी हेल्पलाइन : 0120-6025109
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीएम-किसान हेल्पडेस्क सोमवार ते शुक्रवार सुरू असते. शिवाय तुम्ही [email protected] या ई-मेलवरही तक्रार करु शकता.. त्यानंतरही काम न झाल्यास, 011-23381092 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकता.

तुम्ही स्वतः या योजनेची स्थिती तपासून अर्ज करू शकता. या योजनेच्या शेतकरी कल्याण विभागात संपर्क साधून तक्रार करता येते.. त्याचा दिल्लीतील फोन नंबर 011-23382401 आहे, तर त्याचा ई-मेल आयडी [email protected] आहे

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अशी करा रक्कम न मिळाल्याची तक्रारआधार क्रमांक दुरुस्त कराकरा तक्रार आणि तात्काळ मिळवा रक्कमकृषी मंत्रालय हेल्पलाइनकेंद्रीय कृषी मंत्रालयनोंदणीकृत शेतकरी हेल्पलाईनपंतप्रधान किसान सन्मान योजनापीएम किसान योजनापैसे खात्यात आलेच नाहीत!बँक खात्याचे तपशील
Previous Post

कृषी क्षेत्रातील स्टार्ट अप उद्योगांना 25 लाखांपर्यंत अनुदान; कसे मिळवायचे अनुदान, पात्रता काय, अर्ज कुठे करायचा ते जाणून घ्या

Next Post

भारतात वाढतेय नैसर्गिक शेती; अन्न सुरक्षेला बाधा न आणता 2030 पर्यंत 30% कृषिक्षेत्रात “नॅचरल फार्मिंग”चा अंदाज

Next Post
भारतात वाढतेय नैसर्गिक शेती; अन्न सुरक्षेला बाधा न आणता 2030 पर्यंत 30% कृषिक्षेत्रात “नॅचरल फार्मिंग”चा अंदाज

भारतात वाढतेय नैसर्गिक शेती; अन्न सुरक्षेला बाधा न आणता 2030 पर्यंत 30% कृषिक्षेत्रात "नॅचरल फार्मिंग"चा अंदाज

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.