• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

  जनावरांना हिवाळ्यात होणारे संसर्गजन्य रोग व घ्यावयाची काळजी     

Team Agroworld by Team Agroworld
January 9, 2021
in तांत्रिक
0
  जनावरांना हिवाळ्यात होणारे संसर्गजन्य रोग व घ्यावयाची काळजी      
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

दुध देणाऱ्या आणि गाभण जनावरांची हिवाळ्यात नीट काळजी घेतली नाही किंवा त्यांच्या आहारात त्रुटी राहिल्यास थंड वातावरणामुळे जनावरांना विविध आजारांचा धोका संभवतो. यामध्ये संसर्गजन्य आणि दूध उत्पादकतेशी निगडित आजारांचा समावेश होतो. अश्या आजारांवर वेळीच उपचार केल्यास किंवा वेळेत लसीकरणाच्या साह्याने मात करता येते व होणारे संभाव्य नुकसान टाळता येते.
अशा काही संसर्गजन्य रोगांबद्दल जाणून घेऊ

फुफ्फुसदाह (न्यूमोनिया)

दुग्ध उत्पादनाचा ताण, वातावरणातील बदल तसेच दुधाळ जनावरांना जास्त वेळ थंड वातावरणात ठेवल्यास फुफ्फ्सदाह आजार होण्याची शक्यता असते.  हा आजार प्रामुख्याने जिवाणूजन्य असून विविध जिवाणू श्वसन संस्थेत शिरकाव करून आजार निर्माण करू शकतात.
या आजारात नाकातून सुरुवातीला पातळ पाणी / शेंबूड येतो पुढे जाऊन तो घट्ट पिवळसर किंवा हिरव्या रंगाचा होतो. जनावराचे खाणे –पिणे मंदावते, रवंथ करणे बंद होते. श्वसनाचा वेग वाढतो, जनावर बैचेन होते व दुग्धउत्पादन घटते. काही जनावरांत खोकणे / ढासणे आढळून येते.

उपचार

पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविक औषधे व तत्सम उपचार करून घेतल्यास जनावरातील फुफ्फुसदाह आजार बरा होतो.

प्रतिबंध

१. हिवाळ्यात दुधाळ जनावरांचे थंड वातावरणापासून सरंक्षण करावे.
२. गोठ्यातील वातावरण ऊबदार ठेवावे.
३. गोठ्यात स्वच्छ हवा खेळती रहावी याचे नियोजन करावे.

लाळ्या-खुरकूत (एफ.एम.डी.)

हा विषाणूजन्य आजार दुधाळ जनावरांसाठी अत्यंत धोकादायक असून याचा प्रसार थंड वातावरणामध्ये जास्त प्रमाणात होतो.
प्रादुर्भाव झालेल्या जनावरांच्या तोंडात जिभेवर, हिरड्या तसेच खुरांमध्ये फोड येतात व ते फुटल्यानंतर तिथे जखमा व व्रण निर्माण होतात.
आजारी जनावरांना भरपूर ताप (१०४-१०६ अंश फॅरनहाइट) येतो, तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळते, चारा खाणे व रवंथ करणे बंद होते, श्वसनाचा वेग वाढतो, दुग्धउत्पादन घटते.
या आजाराचा सहा महिन्यांखालील वासरांना संसर्ग झाल्यास मरतूक आढळून येते. आजारातील जखमा भरून आल्यानंतर जनावरांमध्ये विविध व्यंग आढळून येतात जसे की डायबेटीस, धाप लागणे, शरीरावर केस जास्त प्रमाणात वाढणे, प्रजननक्षमता कमी होणे, कासदाह आजाराचा संसर्ग वाढणे इत्यादी व त्यातून पशुपालकाला मोठे आर्थिक नुकसान होते.

उपचार व प्रतिबंध
विषाणूजन्य आजार असल्याने त्यास तोंडातील व खुरांवरील जखमांचे २ टक्के पोटॅशियम परमॅंग्नेटच्या द्रावणाने निर्जंतुकीकरण करावे, तोंडात बोरोग्लीसरीन लावावे व पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावे. लाळ्या-खुरकत आजाराची व्याप्ती व त्यापासून होणारे आर्थिक नुकसान पाहता ३ महिन्यांवरील सर्व वासरांचे व जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण वर्षातून दोन वेळा (फेब्रुवारी-मार्च व सप्टेंबर-नोव्हेंबर) करून घेणे आवश्यक आहे.
माहिती स्रोत ; पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: उपचार व प्रतिबंधपशुवैद्यकपशुसंवर्धन विभागफुफ्फुसदाह (न्यूमोनिया)महाराष्ट्र शासनलसीकरणलाळ्या-खुरकूत (एफ.एम.डी.)
Previous Post

केळी मधील फुलकिडींचे एकात्मिक व्यवस्थापन

Next Post

असे करा नियोजन उन्हाळी भुईमूग लागवडीचे…

Next Post
असे करा नियोजन उन्हाळी भुईमूग लागवडीचे…

असे करा नियोजन उन्हाळी भुईमूग लागवडीचे...

ताज्या बातम्या

“Download 1xbet For Google Android & Ios

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Vox Casino: Opinie użytkowników na temat ofert i promocji

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Zakłady sportowe za darmo w Polsce – trend roku

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Reviewing Classic vs. Modern Wiz Slots Games at Atlantis Casino

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Senaste nytt om casino utan svensk licens: 10 euro gaming

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Senaste nytt om casino utan svensk licens: 10 euro gaming

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Golden Star Casino Australia: Responsible Gambling Measures in Place

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Pinco Azerbaijan: Texnologiyaların Qəbul Edilməsindəki Çətinliklərin Həlli

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Promozioni settimanali nei casino italiani non AAMS: Guida alla scelta del sito migliore

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Удобная регистрация и вход в Пин Ап через соцсети за один клик

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

“Download 1xbet For Google Android & Ios

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Vox Casino: Opinie użytkowników na temat ofert i promocji

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Zakłady sportowe za darmo w Polsce – trend roku

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Reviewing Classic vs. Modern Wiz Slots Games at Atlantis Casino

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish