• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

देशातील पहिले काऊ टुरिझम पुण्यात लवकरच सुरू होणार

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2023
in हॅपनिंग
0
देशातील पहिले काऊ टुरिझम
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुण्यात लवकरच देशातील पहिले काऊ टुरिझम सुरू केले जाणार आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. त्यावेळी या संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी कृषिमंत्र्यांना ही माहिती दिली. अगदी स्टेट ऑफ दी आर्ट असा हा स्वच्छ, नीटनेटका आणि कल्पक सरकारी प्रकल्प पाहून कृषिमंत्री भारावून गेले.

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे हे केंद्र चालविले जाते. कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र विभागांतर्गत, शिवाजीनगर येथील या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या कामकाजाबाबत धनंजय मुंडे यांनी समाधान व्यक्त केले.

 

ॲग्रोवर्ल्ड एक्स्पो (जळगाव, पिंपळगाव)

 

दूध उत्पादनाबरोबरच प्रक्रिया पदार्थ करण्यावर भर द्यावा

यावेळी मुंडे यांनी केंद्राच्या विविध उत्पादन प्रक्रियांची पाहणी करून माहिती घेतली. त्यांनी दुग्धशास्त्र प्रयोगशाळा, विविध गायींच्या गोठ्यांना भेटी दिल्या. गोबरगॅस, बायोगॅस प्रकल्प, मूरघास यंत्र आदींचीही पाहणी त्यांनी केली. देशी गायींचे मोठे गोठे असणाऱ्यांनी दूध उत्पादनाबरोबरच त्यावरील प्रक्रिया पदार्थ करण्यावर भर दिल्यास दूध व्यवसाय नफ्यात येऊ शकतो, असे यावेळी सांगण्यात आले.

 

सेन्सर बसवलेले हाय-टेक सरकारी गोठे

डॉ. माने यांनी केंद्राविषयी कृषिमंत्र्यांना माहिती दिली. या ठिकाणी गायीच्या 11 देशी गोवंश जाती उपलब्ध आहेत. अधिक दुग्धोत्पादन करणाऱ्या देशी गाईंच्या वंशवृद्धीसाठी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा येथे वापर केला जातो. देशातील पहिले काऊ टुरिझम येथे सुरू करत आहोत. गोठ्यात सेन्सर बसवले आहेत. गोठ्यातील तापमान, गाईंमधील ताण याची माहिती साठी ॲप तयार केले असून गायींसाठी खाद्य, पाणी इत्यादी मार्गदर्शन देता येईल.

 

Panchaganga Seeds

 

देशी गाईच्या दुधाचे इन्स्टंट आईस्क्रीम

या केंद्रात उत्पादन होणारे दूध विद्यार्थ्यांकडून प्रयोगासाठी तसेच प्रशिक्षणांतर्गत विविध दुग्ध उत्पादने तयार करण्यासाठी वापरले जाते. तसेच शेणावर, गोमूत्रावर प्रक्रिया करुन जीवामृत, ट्रायकोडर्माने समृद्ध खते बनविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी दुधापासून प्रक्रिया पदार्थ करण्याचे 1 दिवस ते 10 दिवसांचे विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविले जातात. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मुंडे यांना देशी गाईच्या दुधाचे इन्स्टंट आईस्क्रीम आणि सॉफ्टी आइस्क्रीम बनविण्याचे प्रात्यक्षिकही दाखविले. विशेष म्हणजे, बाजारात उपलब्ध असलेल्या आईस्क्रीमच्या किंमती पेक्षा कमी भावात या आईस्क्रीमची विक्री केली जात असून विभागाच्या विद्यार्थ्यांकडून हे विक्री केंद्र चालवले जाते.

यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता सुनील मासाळकर, प्रकल्पाचे तांत्रिक प्रमुख प्रा. डॉ. धीरज कणखरे, डॉ. सोमनाथ माने आदी उपस्थित होते.

(Team DGIPR)

 

Ellora Natural Seeds

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • राज्यात लवकरच खासगी खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालये
  • बंगालच्या उपसागरातही आणखी एक चक्रीवादळ; दुसरीकडे, हिमालयापासून केरळपर्यंत पाऊस

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: काऊ टुरिझमप्रशिक्षण केंद्र
Previous Post

राज्यात लवकरच खासगी खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालये

Next Post

फळांची मागणी वाढल्याने दरात वाढ

Next Post
फळांची मागणी वाढल्याने दरात वाढ

फळांची मागणी वाढल्याने दरात वाढ

ताज्या बातम्या

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 11, 2026
0

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 6, 2026
0

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 11, 2026
0

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish