• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पावसावर इंडियन निनोचा प्रभाव, पुढील महिन्यात पुन्हा पावसाची शक्यता

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2023
in हवामान अंदाज
0
पावसावर इंडियन निनोचा प्रभाव
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पॅसिफिक आणि हिंदी महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या उबदार तापमानामुळे पुढील महिन्यात काही दिवस, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. एल-निनो किंवा ला-निना प्रभावाच्या साथीने इंडियन निनोच्या प्रभावातून हे बदल संभवतात. यापूर्वी, 2015 मध्ये अशी स्थिती उद्भवली होती. यंदा तिची पुनरावृत्ती होण्याचे अनुमान आहे.

 

एल-निनो वर्षांमध्ये अनेकदा सरासरीपेक्षा जास्त मान्सूनचा पाऊस पडतो, असे रेकॉर्ड दाखवतात. अलिकडच्या वर्षांत ईशान्य मोसमी पावसाचे प्रमाण वाढले आहे, परंतु त्याचे कारण अस्पष्ट आहे. नोव्हेंबरमध्ये पाऊस पडण्यापूर्वी हवामान मॉडेल ऑक्टोबरमध्ये कमी पाऊस दर्शवतात.

 

ॲग्रोवर्ल्ड एक्स्पो (जळगाव, पिंपळगाव)

 

2015 मधील मान्सूनच्या पुनरावृत्तीची शक्यता

2015 मध्ये, अभूतपूर्व पावसामुळे चेन्नईमध्ये पूर आला होता. तेव्हा हवामानशास्त्रज्ञांना पश्चिम हिंदी महासागरातील उबदार समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान, इंडियन निनो किंवा इंडियन ओशन डीपोल (IOD) किंवा पूर्व पॅसिफिकमधील एल-निनो हे त्याचे एक कारण सांगितले होते. यंदा पॅसिफिक आणि हिंदी महासागरातील पाणी पुन्हा उष्ण झाल्याने आठ वर्षांपूर्वीच्या मान्सूनची पुनरावृत्ती होईल की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

 

नोंदी दाखवतात, की 1990 पासूनच्या नऊ एल-निनो वर्षांपैकी सहा वर्षांमध्ये ईशान्य मोसमी पाऊस जास्त होता आणि काही वर्षांमध्ये सकारात्मक भारतीय निनो अनुकूल होता. मजबूत एल-निनो स्थिती 1997 आणि 2015 मध्ये दिसून आली. त्यावेळी चेन्नईत अनुक्रमे 1,571 आणि 1,864 मिलिमीटर पाऊस पडला होता. तामिळनाडू राज्यातही या दोन्ही वर्षांत सरासरीच्या दुप्पट पाऊस होता.

 

 

सकारात्मक IOD सह, पुढील महिन्यात मुसळधार पावसाच्या शक्यतेला केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम. राजीवन यांनी दुजोरा दिला आहे. या स्थितीत दररोज पाऊस पडू शकत नाही; परंतु जेव्हा, जिथे पाऊस पडतो, तेव्हा तो जोरदार असू शकतो. दक्षिण-हिंद महासागरावरील पूर्वेकडील वारे सध्याच्या ईशान्येकडील प्रदेशांना जोडत असल्याने अतिरिक्त मान्सूनच्या पावसात अल-निनो योगदान देईल. इंडियन निनो हवेत आर्द्रता वाढवेल, ज्यामुळे पावसाला हातभार लागेल. आयएमडीच्या प्रादेशिक हवामान अंदाज केंद्राचे संचालक एन सेंथामराय कन्नन यांनीही या एल-निनो वर्षांत नोव्हेंबर महिन्यात दक्षिणेकडील राज्यात पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

 

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 14 ऑक्टोबरपासून पाऊस

दरम्यान, आगामी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतात पावसाची शक्यता आहे. एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स 13 ऑक्टोबर संध्याकाळपर्यंत येण्याची अपेक्षा आहे. ही प्रणाली दीर्घकाळ राहणार असून 17-18 ऑक्टोबरपर्यंत उत्तर भारतावर परिणाम करेल. त्यामुळे उत्तर भारतात पाऊस आणि बर्फ पडेल. मैदानी भागात 14 ते 18 ऑक्टोबर दरम्यान काही घडामोडी पाहायला मिळतील. पंजाब आणि हरियाणात 14 ऑक्टोबरपासून पाऊस सुरू होईल.

 

 

 

रिटर्न मान्सून क्लिअरन्स 18 ऑक्टोबरनंतरच

त्यानंतर, 15 ऑक्टोबरच्या सुमारास, पावसाचा प्रसार आणि तीव्रता वाढेल. या काळात राजस्थान आणि अगदी दिल्लीचा भाग व्यापेल. 16 ऑक्टोबरच्या आसपास, जैसलमेर, बारमेर आणि फलोदीसह पश्चिम राजस्थानच्या काही भागांमध्येही पावसाची शक्यता राहील.

17 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागात पाऊस पडू शकतो. रिटर्न मान्सून क्लिअरन्स 18 ऑक्टोबरनंतरच दिसेल. शिवाय, आणखी एक कमकुवत प्रणाली 19 ऑक्टोबर रोजी येत आहे.

 

Jain Irrigation

 

पाऱ्यात असामान्य मोठी चढ-उतार

दिल्लीत रात्रीच्या तापमानात पुन्हा एकदा घट झाली आहे. किमान तापमान 16.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले. आदल्या दिवसाच्या तुलनेत थेट 3 अंश से. कमी आहे. तसेच हे किमान तापमान सामान्यपेक्षा 5 अंश सेल्सिअस कमी आहे. मान्सूनने माघार घेतल्यानंतर काही दिवसांतच पाऱ्यात एव्हढी मोठी चढ-उतार ही काही फराशी सामान्य घटना नाही. या चढ-उताराच्या चक्राची पुनरावृत्ती येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान रात्रीचे तापमान पुन्हा वाढेल. ऑक्टोबरमध्ये क्वचितच तापमान 20°C च्या खाली जाते. या किमान तापमानाची सामान्य श्रेणी 22-23°C असते आणि महिन्याच्या शेवटी 16-17°C पर्यंत घसरते. 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी राजधानी दिल्लीत आकाश ढगाळ असण्याची शक्यता आहे, मधूनमधून पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे. 18 ऑक्‍टोबरपासून पुन्हा एकदा तापमानात घट आणि हवेत गारवा येण्याची शक्यता आहे.

 

Wasan Toyota
Wasan Toyota

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • विदर्भ-मराठवाड्यात “स्मार्ट कृषी”साठी जिल्हानिहाय टार्गेट मर्यादा काढली; आता सर्व एफपीसीना मिळणार कर्ज
  • रब्बी ज्वारी आणि पीक फेरपालट

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: इंडियन निनोमान्सूनमुसळधार पाऊसवेस्टर्न डिस्टर्बन्स
Previous Post

विदर्भ-मराठवाड्यात “स्मार्ट कृषी”साठी जिल्हानिहाय टार्गेट मर्यादा काढली; आता सर्व एफपीसीना मिळणार कर्ज

Next Post

राज्यातील ‘या’ भागात रविवारी, सोमवारी पडणार पाऊस; उकाडा झालाय कमी

Next Post
पाऊस

राज्यातील 'या' भागात रविवारी, सोमवारी पडणार पाऊस; उकाडा झालाय कमी

ताज्या बातम्या

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

कृषी उडान

जळगाव, नाशिकसह 6 विमानतळांवरून “कृषी उडान” स्वस्तात पाठवा कृषीमाल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.