Home हवामान अंदाज गेल्या 24 तासातील पाऊस

गेल्या 24 तासातील पाऊस

जळगाव जिल्ह्याला अजून चांगल्या पावसाची प्रतीक्षा

राज्याच्या बऱ्याच भागात गेल्या 24 तासात चांगला पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्रातही समाधानकारक पाऊस होत आहे. मात्र, नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्याच्या तुलनेत जळगाव जिल्ह्याला अजून चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.

आज, गुरुवार, 7 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात झालेल्या पावसाची जिल्हानिहाय, तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे (मिलीमीटरमध्ये) –

  • धुळे – 39 मिमी
  • दोंडाईचा – 38
  • शिरपूर – 27
  • साक्री – 16
  • शिंदखेडा – 32

 

  • नंदुरबार – 47
  • शहादा – 42
  • अक्कलकुवा – 44
  • नवापूर – 45
  • धडगाव/अक्रानी – 70
  • तळोदा – 65

 

  • नाशिक जिल्हा
  • पिंपळगाव – 11.5
  • बागलाण – 6
  • येवला – 3
  • चांदवड – 6
  • दिंडोरी – 11
  • सिन्नर – 0
  • कळवण – 0
  • त्र्यंबकेश्वर – 15
  • निफाड – 4.3
  • इगतपुरी – 27
  • देवळा – 7.4
  • पेठ – 53
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1699631892063216018
7 सप्टेंबर, सकाळी 9 वाजता दिसलेल्या ताज्या सॅटेलाइट निरीक्षणानुसार, राज्यात बहुप्रतिक्षित मान्सून परत आला आहे . विदर्भातील काही भाग, उत्तर-मध्य महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे, बुलढाणा, मुंबई, ठाणे, पालघर, मराठवाड्यातील काही भागात गेल्या 24 तासांत चांगला पाऊस झाला. आजही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.
   
  • जळगांव जिल्हा
  • भडगाव – 11
  • भुसावळ – 7.8
  • पाचोरा – 10
  • जामनेर – 19
  • चोपडा – 2
  • चाळीसगाव – 3
  • धरणगाव – 12
  • यावल – 3
  • एरंडोल – 19

 

श्रीराम
Shriram Plastic And Irrigation

 

  • संभाजीनगर/जालना जिल्हा
  • वैजापूर – 23
  • कन्नड – 13
  • सोयगाव – 40
  • गंगापूर – 14
  • पैठण – 12
  • भोकरदन – 25
https://eagroworld.in/maharashtra-rain-deficit-anup-kumar-agriculture-department-maharashtra/
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1699321173732135058
सध्या सांगली ते चंद्रपूरपर्यंत सर्वत्र चांगला पाऊस होत आहे. अर्थात ऑगस्टमधील मोठ्या तुटीमुळे अजूनही राज्याच्या बहुतांश भागात स्थिती समाधानकारक नाही. नकाशातील हिरवा व निळा भाग दुष्काळातून बाहेर असला तरी लाल भागावर दुष्काळी सावट कायम आहे.