• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पाल येथील कृषी विज्ञान केंद्रास उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 7, 2023
in इतर
0
पाल येथील कृषी विज्ञान केंद्रास उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव :- छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा या तीन राज्यातील कृषी विज्ञान केंद्रांच्या दोन दिवसीय कार्यशाळेत रावेर तालुक्यातील पाल येथील कृषी विज्ञान केंद्रास उत्कृष्ठ सादरीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथील आयसीएआर अर्थात भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत पुणे येथील कृषी तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्था (अटारी) व परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 28 ते 30 जुलै दरम्यान या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्यातील कृषी विज्ञान केंद्रांसह 82 वरिष्ठ शास्त्रज्ञ, प्रमुख तसेच देशातील नामवंत कृषी विद्यापीठातील कुलगुरूंनी सहभाग नोंदविला होता.

कार्यशाळेत सातपुडा विकास मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्राचे प्र.वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख प्रा.महेश महाजन यांनी केव्हीकेच्या माध्यमातून 2022-23 या वर्षातील विविध माध्यमांचा वापर करून नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार, पिक प्रात्यक्षिके, शेती चाचण्या, विस्तार उपक्रम इत्यादी विषयी सादरीकरण केले. कृषी विज्ञान केंद्र शेतकर्‍यांना विविध बाबीवर मार्गदर्शनसाठी राबविलेले विविध उपक्रम, कार्यक्रम तसेख केलेल्या प्रशंसनीय कार्याची दाखल घेवून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांच्या हस्ते व बिकानेर येथील सीआयएएचचे डॉ. जगदीश राणे, अटारीचे माजी संचालक डॉ. लाखन सिंग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठचे संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांच्या उपस्थितीत कृषी विज्ञान केंद्राला उत्कृष्ठ सादरीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान केंद्राचे प्र. वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख प्रा.महेश महाजन यांनी हा पुरस्कार स्विकारला.

तणांच्या नियंत्रणासाठी कृषीसम्राटचे ग्लायकिल… | Glykill |

याप्रसंगी बंगलोर येथील अटारीचे माजी संचालक डॉ. यु. एस. गौतम, कृषी विस्तारचे माजी उप महासंचालक डॉ. किरण कोकाटे, अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, नवसारी कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. झेड. पी. पटेल, इंफाळ येथील केंद्रीय कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. अनुप मिश्रा, पुणे येथील अटारीचे संचालक डॉ. एस. के. रॉय, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे संचालक डॉ.धनराज उंदिरवाडे, डॉ. उमेश चीन्चमलातुरे व डॉ.किशोर झाडे आदी उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्राला पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. शिरीष चौधरी, सातपुडा विकास मंडळाचे सचिव अजित पाटील व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.

Soil Charger

पुरस्कार म्हणजे कृषी सेवेशी असलेल्या बांधिलकीचे प्रतिक

कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबविले जाणारे उपक्रम शेतकर्‍यांच्या हिताचे असून केव्हीकेला मिळालेला पुरस्कार कृषी सेवेशी असलेली बांधीलकी आणि शेतकरी समाजाला सक्षम बनविण्याचे प्रतिक आहे. यातून कार्याचा दर्जा सुधारल्याचे दिसून येते. उल्लेखनीय कामगीरी बद्दल केंद्रातील शास्त्रज्ञ व कर्मचारी यांचे अभिनंदन. कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी आणि समृद्धीसाठी केव्हीकेने सतत प्रयत्नशील राहावे, या शुभेच्छा.
– आ. शिरीष मधुकराव चौधरी,
अध्यक्ष, सातपुडा विकास मंडळ, पाल

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • पिकांची कापणी करणे आता झाले सोपे, ‘या’ साधनामुळे वाढेल शेतकऱ्यांचे उत्पन्न
  • केळीला येथे मिळतोय असा दर ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आयसीएआरकृषी तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्थाकृषी विज्ञान केंद्रा
Previous Post

पिकांची कापणी करणे आता झाले सोपे, ‘या’ साधनामुळे वाढेल शेतकऱ्यांचे उत्पन्न

Next Post

पक्षी, कीटकांना पळवून लावणारे अत्याधुनिक लेझर उपकरण

Next Post
लेझर उपकरण

पक्षी, कीटकांना पळवून लावणारे अत्याधुनिक लेझर उपकरण

ताज्या बातम्या

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.