• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार

8.5 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2023
in शासकीय योजना
0
पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : पीएम किसान योजनेच्या 14व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही आर्थिक मदत 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत केंद्र सरकारकडून या योजनेचे 13 हप्ते जारी करण्यात आले असून आता पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्याची तारीख सरकारने जाहीर केली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना किंवा पीएम किसान अंतर्गत केंद्र सरकार सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात ठराविक अंतराने तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये देते. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे वर्ग केले जातात. या योजनेच्या माध्यमातून छोट्या शेतकऱ्यांना थेट मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

निर्मल रायझामिकाच्या बीज प्रक्रियेचे फायदे👇

‘या’ दिवशी खात्यावर जमा होतील 2 हजार रुपये

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता वितरित करण्यासाठी एक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः बटण दाबून शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन पैसे पाठवतील. या कार्यक्रमात शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यावेळी देशातील 8.5 कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम 28 जुलै रोजी वितरित केली जाणार आहे.

Ajeet Seeds

सरकार किती पैसे हस्तांतरित करेल?

केंद्र शासन 28 जुलै रोजी देशभरातील 8.5 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता जारी करतील. थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT द्वारे दोन हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातील. दरम्यान, पीएम किसान पोर्टलवर फार्मर्स कॉर्नरमध्ये आणखी एक सुविधा जोडण्यात आली आहे. यानंतर आता लाभार्थी त्यांच्या मोबाईलवर पीएम किसान मोबाईल ॲप डाउनलोड करू शकतात.

Panchaganga Seeds

सूचना :- ॲग्रोवर्ल्ड फक्त वाचकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आर्थिक विषयांशी निगडीत व्यवहार करतांना शेतकऱ्यांनी शाहनिशा करूनच तो स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी ॲग्रोवर्ल्डचा संबंध नसेल, याची वाचकांनी नोंद घ्यावी.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

  • कापसाचे खत व्यवस्थापन
  • शिमला मिरचीने आणला जिवनात गोडवा

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: 14 वा हप्ताकेंद्र शासनपीएम किसान योजना
Previous Post

उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात आज हलका-मध्यम पाऊस; पुण्यात ऑरेंज, तर विदर्भात यलो अलर्ट

Next Post

बोगस बियाणे व खतापासून शेतकऱ्यांची होणार मुक्तता

Next Post
बोगस बियाणे व खता

बोगस बियाणे व खतापासून शेतकऱ्यांची होणार मुक्तता

ताज्या बातम्या

मत्स्यव्यवसाया

मत्स्यव्यवसायातील संधी ; जाणून घ्या… प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 17, 2026
0

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

Bermuda Triangle

Bermuda Triangle : रहस्यांनी वेढलेला समुद्री त्रिकोण जिथे जहाजे- विमाने होतात अदृश्य

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

PM किसान

PM किसानचा हप्ता अडकलाय?; ही 3 कारणे तात्काळ दुरुस्त करा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 13, 2026
0

खारट जमिनीत फुलली सेंद्रिय शेतीची सुवर्णकथा

खारट जमिनीत फुलली सेंद्रिय शेतीची सुवर्णकथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 12, 2026
0

मेडिसिनल प्लांट फार्मिंग

मेडिसिनल प्लांट फार्मिंग: किसानों के लिए खुशहाली की नई चाबी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 10, 2026
0

शेतीची कामे

फेब्रुवारी महिन्यात करावयाची शेतीची कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 9, 2026
0

देवरी मालच्या महिला शेतकऱ्यांनी केली कमाल

बऱ्हाणपूरमधील देवरी मालच्या महिला शेतकऱ्यांनी केली कमाल; मुंबईच्या बाजारपेठेत मिळतोय सन्मान!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 6, 2026
0

बंगालमधील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र

बंगालमधील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र; आता घरबसल्या सहज वाढवा जनावरांचे वजन अन् दूध

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 5, 2026
0

मध्य प्रदेश 'कृषि वर्ष'

मध्य प्रदेश ‘कृषि वर्ष’: केंद्रीय बजट के साथ एकीकृत होने से लाखों किसानो को मिलेंगे लाभ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 4, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

मत्स्यव्यवसाया

मत्स्यव्यवसायातील संधी ; जाणून घ्या… प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 17, 2026
0

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

Bermuda Triangle

Bermuda Triangle : रहस्यांनी वेढलेला समुद्री त्रिकोण जिथे जहाजे- विमाने होतात अदृश्य

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

PM किसान

PM किसानचा हप्ता अडकलाय?; ही 3 कारणे तात्काळ दुरुस्त करा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 13, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish