बाजार भाव

आज हे आहेत कांद्याचे दर

मुंबई : सध्या शेती व्यवसायाला बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. याचा परिमाण उत्पादनावर होत असल्यामुळे बाजारात भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले आहेत. यात टोमॅटो आणि मिरचीला सर्वाधिक दर मिळत आहे. मात्र, दुसरीकडे कांद्याच्या दरात चढ- उतार सुरु आहे. आज आपण कांदा बाजारभाव जाणून घेणार आहोत.

वाचा कोणत्या बाजार समितीत किती आहेत कांद्याचे दर 

अनेक भागात अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नसल्यामुळे या भागातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, ज्या भागात पाऊस झालेला आहे तेथील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. यामुळे आठवडे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली असून भाजीपाल्यांच्या दरात तेजी आली आहे. आज कांद्याला पुणे- पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत 1 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तसेच (काल दि.12) चंद्रपूर – गंजवड या कृषी बाजार समितीत कांद्याला 2 हजार 200 रुपये दर मिळाला.

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा 13/07/2023

पुणे -पिंपरी पुणे -पिंपरी 19 1000
12/07/2023
कोल्हापूर क्विंटल 3731 1200
अकोला क्विंटल 274 1400
औरंगाबाद क्विंटल 2097 800
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 258 2200
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 11181 1300
मंगळवेढा क्विंटल 73 1450
अकलुज क्विंटल 275 1100
सोलापूर क्विंटल 8749 1050
बारामती क्विंटल 640 1200
जळगाव क्विंटल 1032 825
नागपूर क्विंटल 1000 1875
साक्री क्विंटल 2175 1000
येवला क्विंटल 12000 1050
येवला -आंदरसूल क्विंटल 6000 1250
नाशिक क्विंटल 4455 950
लासलगाव – निफाड क्विंटल 4600 1200
लासलगाव – विंचूर क्विंटल 23130 1250
मालेगाव-मुंगसे क्विंटल 19000 1305
सिन्नर क्विंटल 3030 1100
सिन्नर – नायगाव क्विंटल 813 1250
कळवण क्विंटल 7000 1200

 

Panchaganga Seeds
Ellora Natural Seeds

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button