NIRMAL RAIZAMICA’s Teaser निर्मल रायझामिका हे उत्पादन रूट ऑरगन कल्चर या पेटेनटेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध असलेल्या निर्मल रायझामिकाच्या वापरामुळे पिकांच्या मुळांची सक्षम वाढ व विस्तार होते. यामुळे स्फुरद व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रभावीपणे शोषण होते. तसेच पिकांची जोमदार वाढ होवून रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. रायझामिकामुळे पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात अनेक पटीने वाढ होवून झाडांची मुळे ज्याठिकाणी पोहचत नाहीत त्या ठिकाणचे अन्नद्रव्य देखील ते पिकांना उपलब्ध करून देतात. परिणामी रासायनिक खतांची बचत होवून पिकांच्या उत्पादन व गुणवत्तेमध्ये मोठी वाढ होते. याशिवाय जमिनीचा पोतही सुधारतो. रायझामिका हे ठिबक सिंचन किंवा ड्रेंचिंगद्वारे देता येते. म्हणूनच रायझामिका म्हणजे फक्त जैविक खत नाही तर पिकांचा आणि जमिनीचा डॉक्टर समजला जातो.
निर्मल रायझामिका जवळच्या सर्व कृषी केंद्रात उपलब्ध..!! निर्मल रायझामिका नेमके कसे काम करते व त्याचा पिकांना कसा फायदा होतो, हे माहिती करून घेण्यासाठी पहा सोबतचा TEASER..
https://www.eagroworld.in 🌱
AGROWORLD Contact –
9130091623 – योगिता