• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

निरामय जीवनासाठी लांडोखोरीतील योग भवन ठरणार वरदान – मंत्री गुलाबराव पाटील

ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते योग भवनाचे लोकार्पण

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2023
in इतर
0
लांडोखोरी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव – योग ही भारतीय प्रणाली निरोगी आयुष्यासाठी आणि सशक्त समाजासाठी आवश्यक आहे. योग प्रत्येकाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी लाभदायक असून यामुळे समाज जोडण्याचे काम होऊन निरोगी समाज घडविण्यास मदत होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी राहण्यासाठी योग महत्त्वपूर्ण आहे. सर्व वयोगटातील जळगावकर नागरिकांना योगाच्या माध्यमातून निरामय जीवनासाठी लांडोरखोरी वनोद्यानातील योगा भवन उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्यचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले ते जिल्ह्य वार्षिक योजनेतर्गत सुमारे ३० लक्ष रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या योग भवनाच्या लोकार्पण प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे हे होते.

वन्य प्राणी उपचार केंद्राचे काम लवकरच सुरु होणार !

वन्य प्राण्यांच्या उपचाराकरता जळगाव येथे वन्य प्राणी उपचार केंद्र (ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर) होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार जळगाव येथे ८ कोटी ८३ लक्ष निधीतून वन्य प्राणी उपचार केंद्र उभारणीस शासनाने मान्यता दिली असून निविदा प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात जळगाव येथील लांडोरखोरी वनोद्यानात १ हेक्टर जागेवर मोठ्या स्वरूपात वन्य प्राणी उपचार केंद्राचे बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. आमदार राजूमामा भोळे यांनी झाडे लावण्यची मोहीम हाती घेऊन यशस्वी करण्यचे आवाहन केले. योग भवनाच्या माध्यमातून जळगावकरांना एक चांगली सुविधा निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन देखील आमदार भोळे यांनी केले.

Locusts Attack

शेतकऱ्यांनो सावधान, अफगाणिस्तानात आलीय भयंकर टोळधाड; भारतात होणार का Locusts Attack?

लांडोरखोरी वन उद्यानात योग भवन उभारण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उप वनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या मागणी नुसार डीपीडीसीमधून ३० लक्ष निधी मंजूर केला होता. याचे काम पूर्णत्वास आले असून आज याचे लोकार्पण ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Jain Irrigation

उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात योगाभवन व लांडोरखोरी वनोद्यानात उभारल्या जाणार्‍या वन्य प्राणी उपचार केंद्राची सविस्तर माहिती विषद केली. कृषी विभगाचे प्रकल्प विशेष विषेज्ञ संजय पवार यांनी सूत्रसंचालन केले. सहायक वनसंरक्षक सुदर्शन शिसव यांनी आभार मानले. सहायक वनसंरक्षक उमेश बिरासदार , वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन बोरकर यांच्यासह लेखिका मीना सैंदाणे, मोक्ष योगा ग्रुपचे रवींद्र इसाई, प्रमोद पाटील, सुरेंद्र पाटील, सुरेश पाटील, रिद्धी सेठ, वर्षा इसाई, राविनाना भावसार, किशोर पटेल, दीपाली गवळी, उज्वला चौधरी, नंदा जावळे यावेळी उपस्थित होते.

Planto

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • जगातील सर्वात लांब पायाची तरुणी – Ekaterina Lisina; आणखीही आहे तिच्यात बरंच काही खास …!
  • साध्या सोप्या पद्धतीने बनवा निंबोळी अर्क ; किडींचा होईल बंदोबस्त

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: उपवनसंरक्षक विवेक होशिंगमंत्री गुलाबराव पाटीलयोग भवनलांडोखोरी
Previous Post

जगातील सर्वात लांब पायाची तरुणी – Ekaterina Lisina; आणखीही आहे तिच्यात बरंच काही खास …!

Next Post

वारे कमकुवत; मान्सूनची महाराष्ट्रातील प्रगती ठप्पच; IMD Monsoon Update चिंताजनक

Next Post
IMD

वारे कमकुवत; मान्सूनची महाराष्ट्रातील प्रगती ठप्पच; IMD Monsoon Update चिंताजनक

ताज्या बातम्या

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 11, 2026
0

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 6, 2026
0

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 11, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish