बाजार भाव

Cotton Price Today : कापसाला ‘या’ बाजार समित्यांमध्ये मिळतोय असा भाव

मुंबई : Cotton Price Today कापूस जे पांढरे सोने म्हणून पिकवले जाते. आपल्या भारतात कापसाचे सर्वाधिक उत्पादन गुजरातमध्ये होते. दोन दिवसांपूर्वी बाजार समित्यांमध्ये कापसाचा भावात 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली होती. मात्र, कापसाला आज किती भाव मिळाला ?, हे आपण जाणून घेणार आहोत.

अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते ॲग्रोवर्ल्डच्या यूट्यूब चॅनेलचे लोकार्पण। Agroworld Youtube। 👇
https://youtu.be/S4CCOSr9G9Q/

केंद्र सरकारने 2023-24 साठी कापसाच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ केली आहे. मंत्रिमंडळाने 2023-24 साठी मध्यम धागा कापसाचा एमएसपी प्रति क्विंटल 540 रुपयांनी वाढवून 6,620 रुपये प्रति क्विंटल केला आहे. तर लांब धाग्याच्या कापसाचा एमएसपी प्रति क्विंटल 640 रुपयांनी वाढविला आहे. दरम्यान, आज सिंदी(सेलू) कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला 7 हजार 460 रुपये दर मिळाला. तर आर्वी कृषी बाजार समितीत कापसाला 7 हजार 400 रुपये दर मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस

सावनेर क्विंटल 1700 7175
सेलु क्विंटल 4314 7150
वडवणी क्विंटल 126 7000
आर्वी क्विंटल 530 7400
पारशिवनी क्विंटल 675 7100
उमरेड क्विंटल 130 7100
देउळगाव राजा क्विंटल 1500 7155
वरोरा क्विंटल 1918 7050
वरोरा-माढेली क्विंटल 650 7125
वरोरा-खांबाडा क्विंटल 1400 7225
काटोल क्विंटल 95 7250
हिंगणघाट क्विंटल 7518 7220
सिंदी(सेलू) क्विंटल 3400 7460
नरखेड क्विंटल 69 7000
भिवापूर क्विंटल 500 7115
Planto
Sunshine Power House of Nutrients

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button