Home बाजार भाव Cotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समिती मिळाला सर्वाधिक भाव

Cotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समिती मिळाला सर्वाधिक भाव

Cotton Rate

मुंबई : कापसावर केलेला खर्च निघणार की नाही याची चिंता सध्या शेतकऱ्याला लागली आहे. कापसाला चांगला भाव (Cotton Rate) मिळेल यामुळे अनेक शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवलेला आहे. दरम्यान, बुधवारी (दि. 22) सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक ७८०० रुपये तर सर्वात कमी ७२०० प्रतिक्विंटल चा दर वरोरा बाजार समिती मिळाला. चला तर मग जाणून घेवूया कापूस, कांदा, केळी, गहू या शेतमालाचे बाजारभाव..

 

बाजार समिती (दि. 22-03-2023)

आवक

सर्वसाधारण दर

कापूस

सेलु 1463 7820
वडवणी 97 7500
घणसावंगी 150 7700
पारशिवनी 550 7550
कळमेश्वर 1205 7500
देउळगाव राजा 300 7700
वरोरा 376 7200
वरोरा-माढेली 400 7550
मंगरुळपीर 177 7400

कांदा (दि. 23-03-2023)

खेड-चाकण 225 1000
लासलगाव 12000 750
संगमनेर 11446 725
पुणे -पिंपरी 35 1000
पुणे-मोशी 677 600
लासलगाव 3000 1000

केळी (दि. 23-03-2023)

पुणे-मोशी 36 3750

गहू (दि. 23-03-2023)

पालघर (बेवूर) 55 2850
जळगाव 141 2150
Planto
Panchaganga Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇