• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

या प्रयोगाशील शेतकऱ्याने काळ्या द्राक्षात लावला नवीन वाणाचा शोध 

या वाणाला 'ब्लॅक क्वीन बेरी' नाव तर एनआरसी कडून मिळालं पेटंट 

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 22, 2023
in तंत्रज्ञान / हायटेक
0
या प्रयोगाशील शेतकऱ्याने काळ्या द्राक्षात लावला नवीन वाणाचा शोध 
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : महाराष्ट्रात गेले कित्येक वर्ष थॉम्पसन सिडलेस, सोनाका, माणिक चमन व किसमिस चरनी या द्राक्षांची लागवड केली जाते. मात्र, आता अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पादन घेवू लागले आहेत. अशातच एका शेतकऱ्याने काळ्या द्राक्षात नवीन वाणाचा शोध लावलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया या वाणाचे नाव, या वाणाचा कसा शोध लागला?

सांगली जिल्ह्यातील प्रयोगाशील द्राक्ष बागायतदार जयकर माने यांनी या काळ्या द्राक्षातील नवीन वाणाचा शोध लावला आहे. जयकर माने हे पलूस तालुक्यातील सावंतपूर येथे राहतात. दरम्यान, काळ्या द्राक्षातील या नवीन वाणाला ‘ब्लॅक क्वीन बेरी’ असे नाव देण्यात आले आहे. तसेच या विकसित केलेल्या नवीन वाणाला दिल्ली नॅशनल रिसर्च सेंटरचे पेटंटही मिळालेले आहे.

 

2012 पासून सुरू केला प्रयोग

 

गेल्या वीस वर्षांपासून जयकर माने हे शेती करत असून त्यांनी द्राक्षांमधील अनेक वाणाच्या द्राक्षांचे उत्पादन घेतले आहे. कृषी सेवा केंद्रात देखील माने यांनी काही काळ काम केले आहे. त्यामुळे माने यांचा चांगला अभ्यास झाला आहे. माने यांनी 2012 पासून रोगाला बळी न पडणारी आणि चांगले उत्पन्न देणारी द्राक्षाचे नवीन वाण विकसित करण्याचा प्रयोग सुरू केला.

Ajit Seeds

2018 मध्ये नवीन वाण विकसित करण्यात यश मिळाले

 

माने यांनी नवीन वाण विकसित करण्याचा प्रयोग सुरू केला आणि त्यांनी सुरुवातीला जंगली द्राक्ष वेलीच्या एका काडीवर वेगवेगळ्या वाणाचे डोळे भरले. असे करत असतानाच 2018 मध्ये नवीन वाणाच्या विकसित करण्यामध्ये अखेर माने यांना यश मिळालं. त्यानंतर माने यांनी तीन एकर शेतात या नवीन वाणाच्या द्राक्षाची लागवड केली.

Ellora Natural Seeds

असे पडले या वाणाला नाव 

 

या वाणाचे नाव ब्लॅक क्वीन बेरी असे का ठेवण्यात आले? यावर माने सांगतात की, इंग्लिश मध्ये नाव असावं या हेतूने आणि कुलदैवत, ग्रामदैवत यांच्या नावानुसार या नवीन वाणाला ‘ब्लॅक क्वीन बेरी’ असं नाव दिलं आहे. ब्लॅक क्वीन बेरी या द्राक्षाला चांगला दर मिळत आहे आणि या द्राक्षाची चव बघून मागणी देखील चांगली मिळत आहे, असं देखील जयकर माने सांगतात. तसेच या नवीन वाणाला 15 नोव्हेंबर 2022 रोजी एनआरसी कडून पेटंट देखील मिळाले आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • भारतातून केळी निर्यातीत मोठी वाढ
  • आता ॲग्रोवर्ल्डने उपलब्ध केली उच्च प्रतीची नमो बायोप्लांटची केळीची टिशू कल्चर रोपे

Share this:

  • Facebook
  • X
Tags: Black grapesआधुनिक तंत्रज्ञानजयकर मानेनवीन वाणशेती
Previous Post

भारतातून केळी निर्यातीत मोठी वाढ

Next Post

Cotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समिती मिळाला सर्वाधिक भाव

Next Post
Cotton Rate

Cotton Rate : कापसाला 'या' बाजार समिती मिळाला सर्वाधिक भाव

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.