• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शहादा येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांचा विक्रमी प्रतिसाद..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 24, 2023
in कृषीप्रदर्शन
0
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शना
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

शहादा : येथील प्रेस मारुती मैदानावर 10 ते 13 फेब्रुवारी 2023 दरम्यान ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाच्या या चार दिवसात हजारो शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. शेतकऱ्यांसह राजकीय पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांनी देखील प्रदर्शनाला भेट देवून ॲग्रोवर्ल्डने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्याही भेटी

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाट्न जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजीत पाटील यांनी केले. निर्मल सीड्सचे संचालक डॉ. सुरेश पाटील, ओम गायत्री नर्सरीचे अध्यक्ष मुरलीधर गवळी यावेळी उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत, उपाध्यक्ष सुहास नाईक, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, शहादा न. पा. चे माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, दोंडाईचा येथील रावळ उद्योग समूहाचे अध्यक्ष सरकारसाहेब रावळ, शहादा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे, शहाद्याचे तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे आदींनी प्रदर्शनादरम्यान भेट देवून स्टॉलधारकांकडून माहिती जाणून घेतली. कृषी व कृषी क्षेत्राशी निगडीत क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.

हे राहिले प्रमुख आकर्षण

पिकांवर फवारणी करणारे ड्रोन, मजूर समस्या तसेच करार शेतीला पर्यायी पिके व यंत्रे, विविध पिकांसाठीचे एकत्रित ब्लोअर, फळपिके तसेच घरातील रोपांसाठीच्या नर्सरीचे स्टॉल याठिकाणी उपलब्ध होते. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यासह धुळे तसेच सीमावर्ती भागातील गुजरात, मध्यप्रदेश येथूनही हजारो शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट देवून माहिती जाणून घेतली.

प्रदर्शन दरवर्षी घेण्याची मागणी

शहादा येथील अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनातील नवनवीन तंत्रज्ञान, मजुरीला पर्यायी पिके व यंत्रे, ड्रोन, कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारी पिके पाहून भारावलेल्या शेतकऱ्यांनी अ‍ॅग्रोवर्ल्डने दरवर्षी असे कृषी प्रदर्शन आयोजित करावे व शेतकऱ्यांना बदलत्या काळाशी जोडावे, अशी मागणी आयोजकांना केली.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव
  • Dugdha Vyavsay : दुग्ध व्यवसाय सुरू करायचाय? ; ही बँक देतेय सबसिडी

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: जि. प. माजी कृषी सभापती अभिजीत पाटीलड्रोननंदुरबार जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीतमजूर समस्याशहादाॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन
Previous Post

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

Next Post

शहादा येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांचा विक्रमी प्रतिसाद..

Next Post
शहादा येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांचा विक्रमी प्रतिसाद..

शहादा येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांचा विक्रमी प्रतिसाद..

ताज्या बातम्या

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 11, 2026
0

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 6, 2026
0

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 11, 2026
0

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish