• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Kusum Yojana : शेतकर्‍यांना सोलर पंपासाठी मिळतेय इतके अनुदान

आजच करा अर्ज; बत्ती गुल होण्याच्या त्रासापासून होईल सुटका

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 28, 2022
in शासकीय योजना
0
Kusum Yojana
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : Kusum Yojana… शेती करण्यासाठी पाणी हा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो. शेतकर्‍यांचा पाणी प्रश्न मार्गी लागावा म्हणून केंद्र व राज्य सरकारकडून विहीर अनुदानसारख्या विविध योजना राबविल्या जातात. अनेकदा शेतकर्‍यांकडून या योजनेचा लाभ घेवून विहीर खोदल्या जातात. विहीरील पाणी काढण्यासाठी लागणार्‍या पंपाला वेळेवर विज मिळत नाही. त्यामुळे विजेअभावी पाणी असूनही शेतकर्‍यांना पिकांना पाणी देता येत नाही. मात्र आता शेतकर्‍यांची या त्रासापासून देखील सुटका होणार आहे. विजेचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री कुसुम योजना राबविण्यात येत आहे. चला तर मग जाणून घेवूया या… या योजनेची सविस्तर माहिती.

वीज निर्मिती करण्यासाठी प्रामुख्याने पाणी कोळशाचा वापर केला जातो. यामुळे प्रदुषणाची समस्या निर्माण होत असल्याने त्याला पर्याय म्हणून केंद्र सरकारकडून सोलर एनर्जीवर भर दिला जात आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांना सोलरशी जोडण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारकडून पीएम कुसुम योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. प्रधानमंत्री कुसुम योजना-2022 या योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सोलर पंप बसविण्यासाठी 60 टक्के सबसिडी दिली जात आहे. त्यातच 30 टक्के रक्कम बँकेकडूल कर्ज स्वरुपात मिळत असल्याने शेतकर्‍यांना स्वहिस्सा म्हणून केवळ 10,000 रुपये खर्च करावा लागत आहे.

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023 
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8

पैसे कमविण्याचीही संधी…

कुसूम योजनेंतर्गत सोलर पॅनल बसविल्यानंतर शेतकर्‍यांचा विजेचा प्रश्न तर मार्गी लागणारच आहे शिवाय उर्वरीत विज विकून शेतकर्‍यांना अधिकची कमाई करता येणार आहे. जर एखाद्या शेतकर्‍याकडे 5 ते 6 एकर शेती असेल तर या जमीनीवर सोलर प्लांट बसवून 15 से 20 लाख यूनिट वीज तयार करु शकतो. ही विज 3 रुपये प्रति यूनिट प्रमाणे विक्री करुन शेतकरी 60 लाख रुपयांपर्यंत कमाई करु शकतो.

Poorva

असा करा अर्ज

पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी https://mnre.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करतांना तुम्हाला तुमची मालमत्ता, आधार कार्ड, बँकेचा तपशिल यासारखी माहिती द्यावी लागणार आहे. अर्ज सादर करतांना मात्र तुमची जमीन वीज केंद्राच्या 5 किलोमीटरच्या परिघात असने गरजेचे आहे. तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेवू शकता.

Sunshine Power Of Nutrients

अशी आहेत आवश्यक कागदपत्रे

पीएम कुसूम योजनेसाठी अर्ज सादर करतांना आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, ओळख पत्र, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, मतदान कार्ड, बँकेचे पासबुक, जमीनीचे कागदपत्र, मोबाइल नंबर आदी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Krushi Loan : काय सांगता ! आता शेतकऱ्यांना फक्त मिस कॉल आणि मेसेजद्वारे मिळणार कृषी लोन
  • Krushi Drone Anudan : शेतकऱ्यांना आता खरेदी करता येणार कृषी ड्रोन ; मिळेल इतके अनुदान

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: केंद्र सरकारप्रधानमंत्री कुसुम योजनावीज निर्मितीसोलर पॅनल
Previous Post

Krushi Loan : काय सांगता ! आता शेतकऱ्यांना फक्त मिस कॉल आणि मेसेजद्वारे मिळणार कृषी लोन

Next Post

पुणे मार्केटयार्ड समितीतील 29 डिसेंबर 2022 रोजीचे दर

Next Post
आजचे बाजारभाव

पुणे मार्केटयार्ड समितीतील 29 डिसेंबर 2022 रोजीचे दर

ताज्या बातम्या

चौध्रुवीय-कोल

चौध्रुवीय कोल, ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे “चार दिवस पावसाचे”

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 25, 2025
0

पिकाचे नुकसान झाले नाही तरी मिळेल भरपाई?

पिकाचे नुकसान झाले नाही तरी मिळेल भरपाई? जाणून घ्या फळपीक विमा योजनेतील अविश्वसनीय फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 24, 2025
0

भारतीय बाजारपेठ

अमेरिकी मका, सोयामील, इथेनॉलसाठी भारतीय बाजारपेठ खुली होण्याची शक्यता !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 24, 2025
0

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

चौध्रुवीय-कोल

चौध्रुवीय कोल, ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे “चार दिवस पावसाचे”

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 25, 2025
0

पिकाचे नुकसान झाले नाही तरी मिळेल भरपाई?

पिकाचे नुकसान झाले नाही तरी मिळेल भरपाई? जाणून घ्या फळपीक विमा योजनेतील अविश्वसनीय फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 24, 2025
0

भारतीय बाजारपेठ

अमेरिकी मका, सोयामील, इथेनॉलसाठी भारतीय बाजारपेठ खुली होण्याची शक्यता !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 24, 2025
0

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish