• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

लंपीने गुरे दगाविण्याचे प्रमाण राज्यात अकोला, जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक

• पशुवैद्यकांनी लम्पी रोगावर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दिलेल्या सुधारित उपचार पद्धतीप्रमाणे उपचार करावेत – आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 4, 2022
in पशुसंवर्धन
1
लंपी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : लंपीने गुरे दगाविण्याचे प्रमाण राज्यात अकोला, जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक आहे. 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत राज्यात एकूण 1436 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. त्यात अकोला जिल्ह्यात 253, तर जळगाव जिल्ह्यातील 218 पशुबळींचा समावेश आहे. बुलडाणा, अमरावती व अहमदनगर जिल्ह्यातही अनुक्रमे 178, 159 व 146 पशुधन गमावले गेले आहे.

एकात्मिक फलोत्पादन अभियान : वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेसाठी 50% अनुदान ; असा घ्या लाभ
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/vniBFTSBoj4



राज्यातील पशुधनावरील लम्पी चर्मरोगावर शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. 24 सप्टेंबर 2022 रोजी दिलेल्या सुधारीत उपचार प्रोटोकॉल प्रमाणे उपचार करावेत, अशा सूचना पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.

Vikas Pashukhadya



श्री सिंह म्हणाले, राज्यात पशुधनाच्या लम्पी आजारावरील उपचारामुळे बाधित गावांची आणि बाधित पशुधनातही घट होत असल्याचा आलेख दाखवत आहे. महाराष्ट्रात दि. 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत जळगाव जिल्ह्यातील 218, अहमदनगर जिल्ह्यातील 146, धुळे जिल्ह‌्यात 28, अकोला जिल्ह्यात 253, पुणे जिल्ह्यात 92, लातूर मध्ये 13, औरंगाबाद 36, बीड 3, सातारा जिल्ह्यात 105, बुलडाणा जिल्ह्यात 178, अमरावती जिल्ह्यात 159, उस्मानाबाद 4, कोल्हापूर 81, सांगली मध्ये 15, यवतमाळ 2, सोलापूर 13, वाशिम जिल्हयात 18, नाशिक 4, जालना जिल्हयात 12, पालघर 2, ठाणे 19, नांदेड 13, नागपूर जिल्हयात 4, हिंगोली 1, रायगड 4, नंदुरबार 11 व वर्धा 2 असे एकूण 1436 पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

Legend Irrigation


पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. उपरोक्त बहुतांश मृत्यू हे संबंधित आजारी पशुधनावर तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतर उपचारास सुरुवात झाल्यामुळे झाले आहेत. सदरील रोगाचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच सुरू झाल्यास, मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश पशु उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. तरी सर्व पशुपालकांनी लंपी चर्म रोगाच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री सिंह यांनी केले आहे.
छोटी आडवी स्ट्रीप क्रुझ कमाई

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • काय आहे जनावरांतील ‘लम्पी स्किन’ रोग ; जाणून घ्या.. उपचार, लसीकरणासंबंधीत माहिती
  • Amazing : पुण्यात आयव्हीएफ तंत्रज्ञानाने साहिवाल वासरू घातले जन्माला; 27 किलो वजन

छोटी आडवी स्ट्रीप क्रुझ कमाई




Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: पशु व मत्स्य विज्ञानपशुधनपशुवैद्यकीयपशुसंवर्धनपशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
Previous Post

बंपर उत्पादनासाठी रब्बीत अशी करा हरभरा लागवड ; जाणून घ्या.. ”पूर्वमशागत आणि पेरणीची वेळ” भाग – 1

Next Post

कृषीपूरक उद्योगांच्या माध्यमातून रोजगार‍ निर्मितीला चालना देणार – दादाजी भुसे

Next Post
कृषीपूरक उद्योगांच्या माध्यमातून रोजगार‍ निर्मितीला चालना देणार – दादाजी भुसे

कृषीपूरक उद्योगांच्या माध्यमातून रोजगार‍ निर्मितीला चालना देणार - दादाजी भुसे

Comments 1

  1. Pingback: लम्पी आजाराबाबत सूक्ष्म नियोजन करून रुग्णसंख्या कमी करा – राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना - Ag

ताज्या बातम्या

देशभरात मान्सूनचा जोर; 15 राज्यात पावसाचा धुमाकूळ, महाराष्ट्रात रेड अलर्ट!

देशभरात मान्सूनचा जोर; 15 राज्यात पावसाचा धुमाकूळ, महाराष्ट्रात रेड अलर्ट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2026
0

आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर

आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 1, 2026
0

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 29, 2026
0

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2026
0

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

देशभरात मान्सूनचा जोर; 15 राज्यात पावसाचा धुमाकूळ, महाराष्ट्रात रेड अलर्ट!

देशभरात मान्सूनचा जोर; 15 राज्यात पावसाचा धुमाकूळ, महाराष्ट्रात रेड अलर्ट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2026
0

आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर

आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 1, 2026
0

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 29, 2026
0

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish