• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

“विकेल ते पिकेल” या संकल्पनेवर आधारीत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान

बाजारामध्ये शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था योजना

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 29, 2022
in हॅपनिंग
1
विकेल ते पिकेल
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात “विकेल ते पिकेल” या संकल्पनेवर आधारीत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान योजना सुरू केली गेली. बाजारामध्ये शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी ही शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था योजना आहे. जाणून घेऊया या योजनेविषयी …

किसान क्रेडिट कार्ड योजना ; यासाठी मिळू शकते २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/SckaImzMZFk
 

 
अभियानाचा उद्देश

1. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था व त्यासंबंधीची मूल्य साखळी संवर्धित करणे.

अभियानाचे समन्वय व सनियंत्रण

राज्यस्तर – संचालक, आत्मा व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ

जिल्हास्तर – प्रकल्प संचालक, आत्मा व विभागीय उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य पणन मंडळ

तालुका स्तर – तालुका कृषी अधिकारी

Shree Sai Ram Plastic And Irrigation

अभियान राबविण्याचे नियोजन

1. शेतकऱ्यांमध्ये जागृती –

पुरवठा साखळी अविरतपणे कार्यरत ठेवण्यासाठी व ग्राहकांच्या मागणी प्रमाणे पुरवठा होण्यासाठी, थेट विक्रिकरीता इच्छुक असणार्या शेतकरी यांचेमध्ये लागवड क्षेत्राचे नियोजनाबाबत, वाण निवडीबाबत, निविष्ठा वापराबाबत व बाजारात असलेल्या मागणीबाबत जाणिव व जागृती निर्माण करण्यात येईल.
 

 
2. शेतकऱ्यांचे तांत्रिक प्रशिक्षण –

फळे, भाजीपाला व इतर शेतमाल उत्पादित झाल्यानंतर संबंधीत शेतकरी यांचेमध्ये शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी करणे, पैकिंग करणे, विक्री व्यवस्थापन इ. बाबत तांत्रिक प्रशिक्षण व क्षमता बांधणी करण्यात येईल.


3. शासनाच्या इतर विभागांशी समन्वय –

शासनाचे इतर विभाग उदा.महसूल, पोलिस, स्थनिक स्वराज्य संस्था (जि.प., पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत इ) यांच्या कडील विक्री स्थळांच्या मान्यतेबाबत सक्षम प्रधिकारी यांची मान्यता घेउन योग्य तो समन्वय ठेवण्यात येईल.

Ajeet Seeds

 

 
4. गृहनिर्माण सोसायटीमध्ये स्टॉल लावणे –

नगरविकास विभाग व ग्रामविकास विभागातील स्थनिक अधिकारी यांचेसोबत व नोंदणीकृत सोसायटीचे पदाधिकारी यांचे समवेत संवाद साधून स्टॉलची जागा निश्चीत करण्यात येईल. स्टॉल लावण्याच्या तारखा व वेळापत्रक अंतीम करण्यात येईल, जेणेकरुन ग्राहकांचा जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल. जास्त ग्राहक असलेल्या सोसायट्यांमध्ये कायमस्वरुपी व्यवस्था होत असल्यास ती करण्यात येईल.

5. शेतकरी/शेतकरी उत्पादक संघ/शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अंतर्गत जाळे बळकट करणे –

तालुक्यातील शेतकरी/ शेतकरी उत्पादक संघ/ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अंतर्गत जाळे बळकट करणे बाबत भर देण्यात येईल. जेणेकरुन जास्तीचा शेतमाल दुसर्या गटांमार्फत/ शेतकऱ्यांमार्फत विक्री करता येईल. अथवा कमी पडणारा शेतमाल दुसऱ्या गटाकडून घेता येईल व पुरवठा साखळी अविरतपणे सुरु राहिल. मात्र इतर शेतकऱ्यांचा शेतमाल ताब्यात घेतानाच त्यांचे पैसे देणे बंधनकारक राहिल. तसेच ऑनलाईन/ डिजिटल पेमेंट ॲपच्या वापरास प्रोत्साहन द्यावे.
 



 
6. विक्री स्थळांच्या मांडणीमध्ये एकसारखेपणा (फोल्डेबल रैक, छत्री, वजनकाटा इ.) –

राज्यभरात विक्री स्थळांच्या मांडणीमध्ये एकसारखेपणा असावा याकरीता फोल्डेबल रैक, छत्री, वजनकाटा इ. खरेदी शेतकऱ्यांद्वारे होत असताना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल जेणेकरुन कृषी विभागाची प्रतिमा जनसामान्यांमध्ये उंचावण्यास मदत होइल. यासाठी आत्मा नियामक मंडळाच्या मान्यतेने विविध खाजगी कंपन्यांच्या सामाजीक उत्तरदायीत्व निधी, अशासकिय संस्थांची मदत घेण्यात येईल.


शेतकरी / शेतकरी गटाची जबाबदारी –

1). शेतकरी/ शेतकरी गटाने फळे/ भाजीपाला/ शेतमालाचे दरफलक उपलब्ध करुन दिलेल्या जागेवर लावणे बंधनकारक आहे.

2). इलेक्ट्रॉनिक वजनकाटा अथवा प्रमाणीत वजनकाटयाचा वापर करणे बंधनकारक आहे.

3). शेतमाल बाजारात विक्रिकरिता आणण्यापूर्वी व्यवस्थीत वर्गवारी करुन ग्रेडीँग, पॅकिंगबाबत काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
 

 
4). उत्कृष्ट दर्जाचा माल विक्रिकरिता उपलब्ध करणे आवश्यक आहे.

5). शेतकरी/ शेतकरी गट/ शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या सभासदांचाच माल थेट ग्राहकांना विकणे बंधनकारक आहे.

6). विक्रीअभावी शिल्लक राहिलेल्या शेतमालाची जबाबदारी ही संबंधीत शेतकरी/ गट/ कंपनीची राहिल.

7). उपलब्ध करुन दिलेल्या जागेवर मालकी हक्क राहणार नाही.

८) जागा ज्या प्राधिकरणाच्या आहेत, त्या प्राधिकरणाची मान्यता शेतकरी/ गट/ कंपनी यानी घेणे आवश्यक आहे.

यासंबंधी शासन निर्णय दिनांक 13 नोव्हेंबर 2020 रोजी घेण्यात आला आहे. GR पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
 



 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • नवीन स्टार्टअप्सनी पीक विमा क्षेत्रात आपले योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • लम्पी नियंत्रणासाठी जनावरांच्या सरसकट लसीकरणास शासनाची मान्यता

 

 
 



 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: विकेल ते पिकेलशेतकरी ते ग्राहक थेट विक्री
Previous Post

महाराष्ट्रात ‘ड्रोन शेती’च्या प्रसारासाठी राज्य शासन प्रयत्न करणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Next Post

Best Idea! झाडावर न चढता सहजपणे फळ तोडा; A1 भन्नाट देसी जुगाड! पाहा हा व्हिडिओ …

Next Post
Best Idea! झाडावर न चढता सहजपणे फळ तोडा; A1 भन्नाट देसी जुगाड! पाहा हा व्हिडिओ …

Best Idea! झाडावर न चढता सहजपणे फळ तोडा; A1 भन्नाट देसी जुगाड! पाहा हा व्हिडिओ ...

Comments 1

  1. Pingback: Good News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2 लाख सौर कृषिपंप ; उपमुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय - Agro World

ताज्या बातम्या

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

कृषी उडान

जळगाव, नाशिकसह 6 विमानतळांवरून “कृषी उडान” स्वस्तात पाठवा कृषीमाल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.