• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मान्सून अपडेट्स : कमी दाब क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्रातून कमी होतोय की 3-4 दिवस धोक्याचेच? Weather Warning

आयएमडी पुणेचे प्रमुख के. एस. होसाळीकर म्हणतात, पुढे आणखी काही पावसाळ्याचे दिवस

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 13, 2022
in हवामान अंदाज, हॅपनिंग
1
मान्सून अपडेट्स 13 सप्टेंबर सकाळी 7.30 ची रडार स्थिती

मान्सून अपडेट्स 13 सप्टेंबर सकाळी 7.30 ची रडार स्थिती

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे/मुंबई : हवामान विभाग मुंबईच्या मान्सून अपडेट्सनुसार, कमी दाब क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्रातून कमी होतोय, अशी शक्यता आहे. आयएमडी पुणेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी मात्र पुढे आणखी काही पावसाळ्याचे दिवस असतील असे म्हटले आहे. Agroworld Mansoon Updates Marathi

मान्सून अपडेट्स : कमी दाब क्षेत्र प्रभाव ओसरतोय

काही खासगी, प्रादेशिक अंदाज देणाऱ्या संस्थांच्या दाव्यानुसार, कमी दाब क्षेत्र प्रभाव चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, बुलढाणा जिल्ह्यात; तसेच मराठवाडामध्ये पूर्णपणे कमी झालेला आहे. आज सायंकाळपासून अमरावती अकोला, वर्धा, नागपूर जिल्ह्यातील प्रभावसुद्धा कमी होईल. पुढील काही दिवस तुरळक भागांत सरी कोसळू शकतात; पण सार्वत्रिक पाऊस नसेल.

नवे चक्रीवादळ सक्रीय होण्याची चिन्हे

आधीच्या मान्सूनच्या सक्रियतेचा जोर महाराष्ट्रात किनारपट्टी व घाट क्षेत्र वगळता काहीसा कमी होत आहे. मात्र,  आयएमडीने पुढील 3 दिवस गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, की ओडिशामध्ये मुसळधार पावसाच्या सर्वाधिक हालचाली होण्याची शक्यता आहे, कारण 17-18 सप्टेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरावर नवीन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

नागपूरची उडालेली दैना,राज्यातील पाऊस स्थिती, कुठे कोणता ॲलर्ट ते इथे क्लिक करून जाणून घ्या

  • स्कायमेट वेदरच्या रिपोर्टनुसार, गेल्या 9 तासात विदर्भातील गोंदियात 120 मिमी मुसळधार पाऊस झाला. नागपुरात 67 मिमी नोंद झाली. नव्या हवामान बदलांमुळे दक्षिण मध्यप्रदेश, महाराष्ट्र, दक्षिण राजस्थान आणि गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होईल.

यावर्षी 1,590 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याने, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी 2017 च्या तुलनेत 2022 हे सर्वात पाणीदार वर्ष असेल, असा अंदाज वर्तवला आहे.


आयएमडी पुणेचे प्रमुख होसाळीकर म्हणतात, 13 सप्टेंबरच्या ताज्या निरीक्षणावरून मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पुणे, नाशिक घाट भागात पुढील 3-4 तासांत मधून-मधून तीव्र सरीसह, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी 7.30 वाजताच्या नवीनतम रडार निरीक्षणावरून हे दिसून आले आहे. मात्र, पुढे पावसाळ्याचे दिवस आहेतच.

मान्सून अपडेट्स 13 सप्टेंबर सकाळी 7.30 ची रडार स्थिती
मान्सून अपडेट्स 13 सप्टेंबर सकाळी 7.30 ची रडार स्थिती

मुंबईचा हवामान अंदाज Weather Updates

मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी संध्याकाळी, रात्री गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भरती : दुपारी : 1. 38 वा (4.47 मीटर)

ओहोटी : सायंकाळी : 7:49 वा (0.51 मीटर)

👆 गेल्या 24 तासात मुंबई, ठाण्यात मुसळधार 

मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या 24 तासात (13 सप्टेंबर सकाळी 8 वाजेपर्यंत) मध्यम ते जोरदार पाऊस झाला. काल संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत बहुतेक ठिकाणी पावसाचा जोर राहिला. कुलाब्यातील 59.2 मिमी, तर सांताक्रुझ येथे 93.4 मिमी पाऊस झाल्याचे आयएमडी, मुंबईने सांगितले. याचा प्रभाव मुंबई ठाण्यात तास पाणी साचणे, वाहतूक कोंडी असा दिसून आला.


13 सप्टेंबर, सकाळी 7.45 वाजेची उपग्रह स्थिती : पुढील 4.5 तासांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह मध्य भारताच्या काही भागांत मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. सक्रिय मान्सूनची स्थिती कोकण, घाट परिसर आणि आसपास राहील..

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आयएमडी पुणेकमी दाबाचे क्षेत्रके एस होसाळीकरमान्सूनहवामान अंदाज
Previous Post

Be Alert : सध्याच्या सक्रीय मान्सूनचा प्रवास, पावसाच्या करंट अपडेटस् अन् कुठे पडेल 65-115 मिमी पाऊस, कुठे कोणता ॲलर्ट ते जाणून घ्या …

Next Post

लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यास पशुपालकास भरपाई देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

Next Post
लम्पी रोग

लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यास पशुपालकास भरपाई देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

Comments 1

  1. Pingback: धक्कादायक Climate Change : हवामान बदलामुळे वाढतेय उष्णता; दिल्लीत दीर्घकाळ उन्हाळ्याची शक्यता तब्बल 30 पट

ताज्या बातम्या

टेरिफचे शॉर्ट / लॉगटर्म परिणाम

अमेरिकेच्या भारतावरील टेरिफचे शॉर्ट / लॉगटर्म परिणाम…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 2, 2025
0

अमेरिकी टेरिफमुळे भारताची 6 अब्ज डॉलर्सची निर्यात धोक्यात…

अमेरिकी टेरिफमुळे भारताची 6 अब्ज डॉलर्सची निर्यात धोक्यात…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 1, 2025
0

नंदकिशोर कागलीवाल यांना डॉक्टरेट

नंदकिशोर कागलीवाल यांना डॉक्टरेट…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 1, 2025
0

राज्य, देशभरातील आतापर्यंतचा पाऊस

राज्य, देशभरातील आतापर्यंतचा पाऊस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 1, 2025
0

पशुधनासह माणसालाही खाणाऱ्या मांसाहारी अळीचा आता जगाला धोका!

पशुधनासह माणसालाही खाणाऱ्या मांसाहारी अळीचा आता जगाला धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 30, 2025
0

जैन इरिगेशन

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांच्यात केळी पिकावरील रोग व्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 29, 2025
0

कुक्कुटपालन – पावसाळ्यातील व्यवस्थापन आणि निगा

कुक्कुटपालन – पावसाळ्यातील व्यवस्थापन आणि निगा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 29, 2025
0

कापसाच्या आयातीवरील 11% शुल्क रद्द

कापसाच्या आयातीवरील 11% शुल्क रद्द

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 28, 2025
0

गणरायाच्या आगमनाला आज पावसाची सलामी !

गणरायाच्या आगमनाला आज पावसाची सलामी !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 27, 2025
0

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

टेरिफचे शॉर्ट / लॉगटर्म परिणाम

अमेरिकेच्या भारतावरील टेरिफचे शॉर्ट / लॉगटर्म परिणाम…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 2, 2025
0

अमेरिकी टेरिफमुळे भारताची 6 अब्ज डॉलर्सची निर्यात धोक्यात…

अमेरिकी टेरिफमुळे भारताची 6 अब्ज डॉलर्सची निर्यात धोक्यात…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 1, 2025
0

नंदकिशोर कागलीवाल यांना डॉक्टरेट

नंदकिशोर कागलीवाल यांना डॉक्टरेट…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 1, 2025
0

राज्य, देशभरातील आतापर्यंतचा पाऊस

राज्य, देशभरातील आतापर्यंतचा पाऊस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 1, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.