• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

सोशल मीडियाच्या माध्यमातून जळगावकरांना देवगडच्या हापुसची पर्वणी

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in इतर, तांत्रिक, हॅपनिंग
0
सोशल मीडियाच्या माध्यमातून जळगावकरांना देवगडच्या हापुसची पर्वणी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

अवघ्या दीड तासात 750 डझन आंब्याचे वितरण

कृषी विभाग व अॅग्रोवर्ल्ड यांच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी हवालदील झाला असून त्यांना मदतीचा हात देण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय व आत्मा जळगाव (कृषी विभाग) यांच्या पुढाकाराने व अॅग्रोवर्ल्ड मार्फत “थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून ग्राहकांपर्यंत” संकल्पनेनुसार वाजवी दरात देवगडचा हापूस आंबा विक्रीचे नियोजन करण्यात आले. कोरोनामुळे थेट संपर्क टाळण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन व आगाऊ नोंदणी करण्यात आली. त्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात गुरुवार (ता. 16 एप्रिल) सायंकाळी आगाऊ नोंदणी केलेल्या ग्राहकांना सोशल डिस्टनिंगचे सर्व नियम पाळत अवघ्या दीड तासात 150 पेट्यांची (750 डझन आंबे) उपलब्धता करण्यात आले होते.

कोकणातील आंबा उत्पादनाचा हंगाम अतिशय कमी दिवसांचा असतो. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असलेल्या देवगडच्या हापुसची मागणी कोरोनामुळे थांबली. परिणामी, हापूस उत्पादन हेच मुख्य आर्थिक साधन असलेल्या कोकणातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी “ना नफा ना तोटा” तत्वानुसार अस्सल देवगडचा हापूस कृषी विभाग व अॅग्रोवर्ल्ड मार्फत जळगाव शहरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला. कोरोनामुळे अॅग्रोवर्ल्डने सोशल मीडियाच्या माध्यमातून आगाऊ नोंदणी केली. त्यानुसा नोंदणी केलेल्या सर्व ग्राहकांना गुरुवार (ता. 16 एप्रिल) रोजी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील पटांगणात एकाच ठिकाणी येथे 150 पेट्या (750 डाझल) आंबा वितरीत केला गेला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांच्या हस्ते पहिल्या पेटीचे वितरण करण्यात करण्यात आले.

सोशल डिस्टसिंग, सॅनटाईजची व्यवस्था

आलेल्या सर्व ग्राहकांसाठी एक एक मीटरच्या अंतरावर खुर्च्यावर सोशल डिस्टसिंग, सॅनटाईजची व्यवस्था केली गेली होती. प्रत्येक ग्राहकाला दिलेल्या टोकन नंबरप्रमाणे वाटप झाले. त्यामुळे गर्दी न होता अवघ्या दीड तासात सर्व पेट्या वितरित झाल्या. शेतकरी व ग्राहक यांच्यात कृषी विभाग व अॅग्रोवर्ल्ड या दोन्ही माध्यमांनी दुवा म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामामुळे जळगांवकरांनी अजून नवीन मागणी नोंदवण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी उपसंचालक अनिल भोकरे, पोकराचे उपसंचालक संजय पवार, अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अरुण तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. देवगड येथील तालुका कृषी अधिकारी अमोल अगवान यांनी याबाबत अत्यंत मोलाची भूमिका बजावली. देवगड तालुक्यातील खात्रीशीर व दर्जेदार हापूस आंबा संकलित करून तो जळगावकरांसाठी उपलब्ध करून दिला.

देवगडच्या अस्सल हापूस आंब्याची जळगावकारांची पहिली order अवघ्या 2 दिवसात फुल्ल..!!

विक्रमी प्रतिसादाबद्दल धन्यवाद..!! – टीम अॅग्रोवर्ल्ड

आखाजीच्या मुहूर्तावर जळगाव शहरात पुन्हा अस्सल व नैसर्गिक पिकविलेल्या देवगडच्या हापूस आंब्याची दुसऱ्या लॉटसाठी ऍडव्हान्स बुकिंग सुरू… ????????

दर प्रति पेटी (5 डझन आंबे) रक्कम रुपये 2500/- प्रमाणे उपलब्ध करून दिला जाणार आहे. ऑर्डर व ऍडव्हान्स – ऍडव्हान्स पेमेंट केल्यानंतरच ऑर्डर कन्फर्म केली जाईल. ऑर्डर नोंदवलेल्या सर्व ऑर्डरधारकांना whats app वर updates दिल्या जातील. चला तर मग यंदाची आखाजी देवगडच्या हापूस आंब्याच्या चवीने साजरी करू…???? विक्री वाटप स्थळ- जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील मैदान….. टीप – आलेल्या सर्व ग्राहकांसाठी सोशल डिस्टसिंग, सॅनटाईजची व्यवस्था केली जाईल…..

ऑर्डरसाठी संपर्क – अॅग्रोवर्ल्ड – 9130091621 / 22
धन्यवाद….!!
आपला नम्र,
शैलेंद्र चव्हाण
(संस्थापक, अॅग्रोवर्ल्ड)
9881300564

पेमेंटसाठी डिटेल्स –
AGROWORLD
State bank of india
A/C.Type : Current
A/C.No.:62342124084
IFSC code: SBIN0020800

(For Bhim, Google, PhonePay online payment…)
Shailendra Chavan,
state bank of India jalgaon,
Saving a/c no 62233015658 ,
IFCI SBIN0020800

(अॅग्रोवर्ल्ड – कृषी विस्तार क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव..!)
www.eagroworld.in

Share this:

  • Facebook
  • X
Tags: सोशल मीडियाच्या माध्यमातून जळगावकरांना देवगडच्या हापुसची पर्वणी
Previous Post

राज्यात १४० लाख हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन

Next Post

राज्यात मंगळवारपर्यंत गारपीट, अवकाळी पावसाचा अंदाज

Next Post
राज्यात मंगळवारपर्यंत गारपीट, अवकाळी पावसाचा अंदाज

राज्यात मंगळवारपर्यंत गारपीट, अवकाळी पावसाचा अंदाज

ताज्या बातम्या

आज, 1 ऑगस्ट – पावसाची जिल्हानिहाय स्थिती…

आज, 1 ऑगस्ट – पावसाची जिल्हानिहाय स्थिती…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2025
0

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

पाणीसाठा

राज्यातील धरणात 25 जुलैपर्यंतचा पाणीसाठा ; पहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 28, 2025
0

चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय ! 

चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय ! 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2025
0

आजपासून आठवडाभर पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

आजपासून आठवडाभर पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2025
0

मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री

मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 2 ऑगस्टला..

दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 2 ऑगस्टला..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2025
0

उत्तर महाराष्ट्रातील

उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत असा असणार पाऊस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

आज, 1 ऑगस्ट – पावसाची जिल्हानिहाय स्थिती…

आज, 1 ऑगस्ट – पावसाची जिल्हानिहाय स्थिती…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2025
0

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.