Xylan degrading Bacteria
2) Xylan (झायलान) म्हणजे काय ? सेंद्रीय पदार्थातील पेशींच्या आतील आवरणास Xylan असे शास्त्रीय नाव आहे.या आवरणाचे विघटन करणारे सूक्ष्म जीवाणू.वरील दोन्ही प्रकारचे काम करणारे सूक्ष्म जिवाणू म्हणजे Pseudomonas,Bacillus,Rhizobium हे आहेत.
आता पाहुया ‘डि-कंपोजर’ मधिल तिसरा जिवाणू
3) PSB (Phosphorus solubilizing Bacteria) दाेन अथवा तीन कणांनी बनलेल्या फॉस्फाेरसचे विघटन करुन सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये रुपांतरीत करुन मुळांना देतो.
4)KSB (Potash solubilizing Bacteria) मातीतील पाेट्याश सुलभतेने घेण्यास मुळांना मदत करते.