Home कार्यशाळा शेतमजूर मिळत नाही… शेती करायला पूर्ण वेळ देता येत नाही.. शेती पडीक...

शेतमजूर मिळत नाही… शेती करायला पूर्ण वेळ देता येत नाही.. शेती पडीक पडली आहे.. पाणी कमी आहे.. अहो.. काळजी कसली करताय.. या सर्वांवर “बांबू शेती” आहे रामबाण उपाय… जळगाव येथे रविवारी 23 जानेवारी 2022 ला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजित “बांबू कार्यशाळा.. मर्यादित प्रवेश.. नवीन जातींच्या माहितीसह लागवड ते विक्री व्यवस्थापन…

बांबू लागवडीला शासकीय अनुदान आहे का..? हो आहे.. बांबूपासून उसापेक्षा जास्त इथेनॉल निर्मिती शक्य आहे का..? हो शक्य आहे.. बांबूला उसापेक्षा दुप्पट म्हणजे टनाला 4500/- ते 5000/- रुपये दर मिळतोय, हे खरे आहे का..? हो खरे आहे..बांबूचा औष्णिक विद्युत केंद्रात कोळशाला पर्याय म्हणून वापरला परवानगी मिळाली आहे..? हो मिळाली आहे.. बांबूच्या लगद्यापासून कागद बनवता येतो..? हो येतो.. बांबूच्या नवीन जाती विकसित झाल्यामुळे उत्पादकता वाढून एकदा लागवड केली की 100 वर्षांपर्यंत उत्पादन घेता येते का..? हो घेता येते.. अशा एक नाही अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी व्हा.. जळगाव येथील रविवारी 23 जानेवारी 2022 ला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजित “बांबू कार्यशाळेत.. कोविड – 19 नियमांमुळे फक्त 50 पर्यंतच प्रवेश मर्यादित.. तात्काळ Booking करून आज, आताच आपली जागा राखीव करून घ्या…

जळगाव येथे रविवारी 23 जानेवारीला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत “हिरवे सोने – बांबू कार्यशाळा” 🎋… बांबूला मिळतोय ऊसापेक्षा दुप्पट भाव.. कारण.. बांबूपासून आता इंधनाला पर्याय ठरलेल्या इथेनॉलची निर्मिती… बांबूचा औष्णिक ऊर्जा केंद्रात कोळशाला पर्याय म्हणून वापर… कमी अधिक पावसाचाही बांबूवर फारसा परिणाम नाहीच उलट शाश्वत उत्पन्न… बांबू लागवडीपासून ते थेट विक्री / बाजारापर्यंत माहितीसाठी कार्यशाळेसाठी तत्काळ नोंदणी करा.. प्रवेश मर्यादित..* 🎋

 

कार्यशाळेची दिनांक, वेळ व स्थळ :-
दिनांक – 23 जानेवारी 2022 (रविवारी) वेळ – सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत
स्थळ डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव…
नोंदणी शुल्क – प्रती प्रशिक्षणार्थी ₹  1000/- (तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चहा, नाष्टा, जेवण, लेखन साहित्य, प्रमाणपत्रासह..)

संपर्क –
9130091621 – हेमलता
9130091622 – वैशाली

ऑनलाइन बुकींगः
AGROWORLD
State Bank of India, Jalgaon
A/C. Type : Current
A/C. No. : 62342124084
IFSC Code : SBIN0020800

For Bhim, Google Pay, Phone Pay online 9881300564 OR
UPI ID :shailendra.agro@okicici

शुद्ध घ्या.. शुद्ध खा.. तेही माफक दरात.. अ‍ॅग्रोवर्ल्ड मार्फत जळगाव शहरात 15 जानेवारीला अस्सल व भेसळमुक्त प्रसिद्ध सांगलीची सेलम हळद पावडर उपलब्ध..

 

आम्ही जाणतो नाती…
आम्ही जपतो विश्वास…
आम्ही आहोत… अ‍ॅग्रोवर्ल्ड..! 🌱

कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्या व्यक्तींचे
संपूर्ण नाव :- ……..
मोबाईल नं :- …….
गाव :- ……..
तालुका :- …
जिल्हा :- …

www.eagroworld.इन