• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पाण्यात बुडणारी शहरे : आयएमडीची अत्याधुनिक फोरकास्ट यंत्रणा लवकरच! A1 Solution

अर्बन मेट्रॉलॉजी, फ्लड वॉर्निंग अन् इम्पॅक्ट बेस्ड फोरकास्ट मुळे मिळणार दिलासा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 24, 2022
in इतर, तंत्रज्ञान / हायटेक, तांत्रिक, हवामान अंदाज, हॅपनिंग
2
पाण्यात बुडणारी शहरे पुणे पाऊस फाईल फोटो

पाण्यात बुडणारी शहरे पुणे पाऊस फाईल फोटो

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : पाण्यात बुडणारी शहरे आता नेहमीची झाली. या शहरांना वाचाविण्यासाठी आयएमडीची अत्याधुनिक फोरकास्ट यंत्रणा लवकरच उभारली जाणार आहे.  पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.

ताज्या मान्सूनच्या जोरदार पावसात पुणे, नागपूर या शहराची दाणादाण उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर होसाळीकर यांनी ही दिलासादायक माहिती दिली.

पाण्यात बुडणारी शहरे : कारणांचा शोध सुरू

अलीकडल्या पावसात राज्यातील मोठी शहरे पाण्यात का बुडाली, याचा आता शोध घेतला जात आहे. सरकारी पातळीवर त्याच्या कारणांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. वाढते नागरीकरणाबरोबरच इतर अनेक बाबी त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.

नागपूरची उडालेली दैना, राज्यातील पाऊस स्थिती, कुठे कोणता ॲलर्ट ते इथे क्लिक करून जाणून घ्या

 

होसाळीकर म्हणाले, आगामी काळात अनेक शहरांना अशा प्रकारची आव्हाने असतील. त्यामुळे भारतीय हवामान खाते अर्थात आयएमडीने (IMD) आधीच त्या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली आहे. शहरी हवामान योजना (अर्बन मेट्रॉलॉजी), मेगासिटी अंदाज प्रणाली, पूर चेतावणी प्रणाली (फ्लड वॉर्निंग,), दाट निरीक्षण नेटवर्क (डेन्स ऑब्जर्व्हेशन), उच्च रिझोल्यूशन मॉडेल मार्गदर्शन (हाय रिझोल्यूशन मॉडेल गाईडन्स), सुधारित संज्ञापण (इम्प्रूव्हड कम्युनिकेशन), प्रभाव आधारित पूर्वानुमान (इम्पॅक्ट बेस्ड फोरकास्ट) प्रणाली कार्यान्वित करण्यासह इतर नियोजन केले आहे.


 

#punerains Lack of infrastructure to evacuate storm water glaring. Blaming the unprecedented rains no longer holds good. Funds need to be released urgently. Citizens blameworthy too. Throwing garbage in nulls is a common sight. @CMOMaharashtra @PMCPune pic.twitter.com/05vQ101GxF

— Ashok Chhibbar (@chibskycoo) September 13, 2022

👆 पुणे शहर पाण्यात वाहून जाण्याचा माध्यमांनी घेतलेला आढावा


 

This is not Bangalore!! It’s #pune #Maharashtra this is much worst then Bangalore..
All the city’s have its problems not only in bangalore!!
In pune it just rained for an hour and this is the condition of Pune #punerains #hatersgonnahate #Maharashtra #StaySafeStayHealthy pic.twitter.com/4UL9Dv15r0

— Lohith_ReddyM (@LohithR66368872) September 12, 2022

👆 पुण्यातील अलीकडच्या पावसात झालेल्या दाणादाणीची तीव्रता दर्शविणारा हा व्हिडिओ

Poorva
Green Drop


Share this:

  • Facebook
  • X
Tags: अत्याधुनिक फोरकास्टअर्बन मेट्रॉलॉजीडेन्स ऑब्जर्व्हेशनहाय रिझोल्यूशन मॉडेल गाईडन्स
Previous Post

Wow, प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांची, प्रोसेस्ड फूड निर्यात 30% ने वाढली; अपेडाने जाहीर केली आकडेवारी

Next Post

शेतकऱ्यांनो असे करा आपत्कालीन पीक नियोजन – अतिवृष्टीमध्ये कापूस, तुरीचे व्यवस्थापन..

Next Post
आपत्कालीन पीक नियोजन

शेतकऱ्यांनो असे करा आपत्कालीन पीक नियोजन - अतिवृष्टीमध्ये कापूस, तुरीचे व्यवस्थापन..

Comments 2

  1. Pingback: Bumper Returns : बाबा रामदेव यांची फूड प्रोसेसिंग कंपनी पतंजली फूडसने केले मालामाल, एका लाखाचे 4 कोटी किती
  2. Pingback: CMV Disease : केळीवर सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भाव ; नंदुरबार मधील शेतकऱ्याने 5 एकर बागेवर फिरवला रोटाव

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.