• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

ज्वारीवरील किडींचे व्यवस्थापन

Team Agroworld by Team Agroworld
February 12, 2021
in तांत्रिक
0
ज्वारीवरील किडींचे व्यवस्थापन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

ज्वारी हे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्याचे पीक असून याचा उपयोग धान्य आणि जनावरांसाठी चारा (कडबा) म्हणून होतो. परंतु, ज्वारीचे उत्पादन कमी होण्यास अनेक करणे आहेत, त्यापैकी महत्वाचे कारण म्हणजे पिकावर येणाऱ्या किडी व रोग. ज्वारी पिकात मुख्यतः खोडमाशी, मावा, तुडतुडे या किडींचा व दाण्यावरील बुरशी यांचा प्रादुर्भाव होतो. किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीचा पातळीच्या खाली ठेवण्यासठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

जैविक किड नियंत्रण

१) ट्रायकोग्रामा चीलोनीस  या परोपजीवी कीटकाच्या अंडी पुंजाचा वापर करावा.

२) क्रायसोपरला कार्निया या परभक्षी कीटकाच्या अंडी पुंजाचा वापर करावा

खोडमाशी:

१) CSHC-७, CSH-८, CSH-१५R, M३५-१, स्वाती, मालदांडी या खोडमाशीला प्रतिकार करणाऱ्या  वाणाची पेरणी करावी.

२) पुरेसा पाऊस झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर पेरणी करावी.

३) पिकांची फेरपालट करावी उदा: कापूस, भूईमुग किंवा सूर्यफूल

४) इमिडाक्लोप्रीड ७० WS @ १ ग्राम/१किलो बियाणे किंवा क्लोरोपायरीफॉस २० EC किंवा मोनोक्रोटोफोस ३६ WSC @ ४ मिली/१ किलो बियाणे या कीटक नाशकाची बीजप्रक्रिया करावी.

५) पेरणीवेळी दाणेदार फोरेट १०G किंवा कार्बोफ्युरोन ३G एकरी १ किलो याप्रमाणात बियाण्या बरोबर टाकावे.

६) खोडमाशी मासळीच्या वासाने आकर्षित होतात. मासळी पाण्यात भिजवून सापळ्यामध्ये वापरावे, सापळ्यामध्ये एका डबीत ठेवलेल्या डायक्लोरोव्हस या किटकनाशकाच्या वासामुळे मरतात. आणि सापळ्याच्या खाली असलेल्या डबीत गोळा होतात.

७) किडग्रस्त झाडे नष्ट करावीत.

८) सायपरमेथ्रीन १० EC @ २० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

खोडकीड

१) जमिनीची खोल नांगरट करावी

२) तूर, चवळी ही पिके आंतरपीक म्हणून घ्यावीत.

३) ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.

४) CSH-16, CSH-18, CSV-10, CSV-15, CSV-17 या खोडकिडीला प्रतिकार करणाऱ्या वाणाची पेरणी    करावी.

५) नत्राचा आणि स्फुरदाचा नियंत्री हप्ता दयावा.

६) किडग्रस्त झाडे नष्ट करावीत.

७) शेतामध्ये एकरी ट्रायकोग्राम चीलोनीस या परोपजीवी किटकाचा ५०००० अंडीपुंज म्हणजेच ४ ट्रायको कार्डचा वापर करावा.

८) क्लोरोपायरीफॉस २०% EC @ २०-२५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

९) दाणेदार कार्बारील ४% एकरी ४ किलो याप्रमाणात पोंग्यात टाकावे.

मावा व तुडतुडे

१) ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.

२) क्रायसोपरला कार्निया या परभक्षी किटकाचे एकरी २०००० अंडीपुंजाचा वापर करावा

३) नर कीटकांना आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे लावावेत.

४) पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी ४ लावावेत.

५) नत्रयुक्त खतांचा जास्त प्रमाणात वापर करण्याचे टाळावे.

६) डायमिथोएट ३०% EC @ १५ मिली किंवा मिथिल डिमेटोन २५% EC @ १२ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मिजमाशी

१) मिजमाशी उपद्रवग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी एकाच वेळी पक्व होणाऱ्या वाणांची एकाच वेळी पेरणी    करावी.

२) पिकांची फेरपालट करावी उदा: कापूस, भूईमुग किंवा सूर्यफूल

३) किडग्रस्त झाडे नष्ट करावीत.

४) मेलेथीओंन ५% भुकटी क्विनोलफॉस १५% भुकटी ८ किलो/ एकर या प्रमाणात कणसांवर धुरळावी

५) आवश्यकतेनुसार दुसरी धुरळणी/फवारणी पहिल्या धुरळणी/फवारणी नंतर ५-१० दिवसांनी करावी.

६) मेलेथीओंन ५०% EC @ २५-३० मिली/एकर या प्रमाणात फवारणी करावी.

माहिती दाता : पृथ्वीराज गायकवाड, (MSc Agri)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: क्रायसोपरला कार्नियाखोडकीडखोडमाशीचवळीजैविक किड नियंत्रणज्वारीडायमिथोएटतूरनिंबोळी अर्कमावा व तुडतुडेमिजमाशीमिथिल डिमेटोन
Previous Post

ब्राझीलमध्ये धवलक्रांती घडविणाऱ्या गीरगायीच्या धर्तीवर राज्यात १२ लीटर दूध देणारी सानेन शेळी आणणार – सुनिल केदार

Next Post

अशी स्थापन करा शेतकरी उत्पादक कंपनी…

Next Post
अशी स्थापन करा शेतकरी उत्पादक कंपनी…

अशी स्थापन करा शेतकरी उत्पादक कंपनी...

ताज्या बातम्या

5-जी

5-जी तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आधुनिक शेतीला गती 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 30, 2026
0

बापबेटी फार्म्स

बापबेटी फार्म्स – एका शाश्वत कृषी-पर्यटन व्यवसायाची गाथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 28, 2026
0

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 27, 2026
0

कॉलेज ड्रॉपआउटने शून्यातून उभा केला 7 कोटींचा झेंडू व्यवसाय!

कॉलेज ड्रॉपआउटने शून्यातून उभा केला 7 कोटींचा झेंडू व्यवसाय!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 27, 2026
0

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 24, 2026
0

आंतरराज्य शेतमाल व्यापार

आंतरराज्य शेतमाल व्यापार : रस्ते वाहतूक अनुदान योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 23, 2026
0

कापसाचे 'पांढरे सोने'

कापसाचे ‘पांढरे सोने’: शेतकऱ्यांचा खिसा रिकामा का राहतो?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 22, 2026
0

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

5-जी

5-जी तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आधुनिक शेतीला गती 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 30, 2026
0

बापबेटी फार्म्स

बापबेटी फार्म्स – एका शाश्वत कृषी-पर्यटन व्यवसायाची गाथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 28, 2026
0

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 27, 2026
0

कॉलेज ड्रॉपआउटने शून्यातून उभा केला 7 कोटींचा झेंडू व्यवसाय!

कॉलेज ड्रॉपआउटने शून्यातून उभा केला 7 कोटींचा झेंडू व्यवसाय!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 27, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish