• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

खासदार स्व. हरीभाऊ जावळे यांचा स्मृतीदिन १६ जून हा दिवस जळगाव जिल्ह्यात “केळी उत्पादक शेतकरी दिवस” (Banana Growing Farmers Day) म्हणून साजरा करण्याची जिल्हा प्रशासनाकडे खासदार उन्मेश पाटील यांची मागणी

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 5, 2022
in हॅपनिंग
0
खासदार स्व. हरीभाऊ जावळे यांचा स्मृतीदिन १६ जून हा दिवस जळगाव जिल्ह्यात “केळी उत्पादक शेतकरी दिवस” (Banana Growing Farmers Day) म्हणून साजरा करण्याची जिल्हा प्रशासनाकडे खासदार उन्मेश पाटील यांची मागणी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव — जिल्ह्याची ओळख ही केळी उत्पादक जिल्हा म्हणून आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी, मागण्या वेळोवेळी शासन दरबारी मांडण्याचे काम शेतकरी नेते व माजी खासदार स्व. हरीभाऊ जावळे यांनी केले आहे. त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न कशा प्रकारे मिळेल, याबाबत ते प्रयत्न करीत राहिले. स्व. हरीभाऊ जावळे यांचा स्मृतीदिवस १६ जून रोजी असून या दिवशी कायमस्वरूपी त्यांचे स्मरण व्हावे व केळी उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक स्थैर्य मिळावे, हा व्यापक दृष्टीकोन समोर ठेवून हा दिवस जळगाव जिल्ह्यात “केळी उत्पादक शेतकरी दिवस” म्हणून साजरा करणे बाबत विचार व्हावा, अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीवर 8 जानेवारीला कार्यशाळा.. आता त्रिस्तरीय मत्स्य पालनातून मिळवा तिप्पट उत्पन्न..

खासदार उन्मेश पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे की या दिवशी जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी, कृषी विभागाचे, विद्यापीठाचे, संशोधन केंद्राचे अधिकारी, केळी पिकातील शास्त्रज्ञ व तज्ज्ञ, केळी निर्यातदार यांचे संयुक्तिक संमेलन आयोजित करण्यात यावे. जेणेकरून जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांचा शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनात स्व. हरीभाऊंनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील, अशी अपेक्षा खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे.

शुद्ध घ्या.. शुद्ध खा.. तेही माफक दरात.. अ‍ॅग्रोवर्ल्ड मार्फत जळगाव शहरात 8 जानेवारीला अस्सल व भेसळमुक्त प्रसिद्ध सांगलीची सेलम हळद पावडर उपलब्ध..

Share this:

  • Facebook
  • X
Tags: Banana Growing Farmers DayCollectorJalgaonMemorial DayMP Unmesh PatilMP. Haribhau Jawaleकेळी उत्पादक शेतकरी दिवसखासदार उन्मेश पाटीलखासदार स्व. हरीभाऊ जावळेजळगावजिल्हाधिकारीस्मृतीदिन
Previous Post

जमिनीच्या खरेदीसाठी १०० टक्के अनुदान… अर्ज मागवणे सुरु… योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

गहू निर्यातीने ओलांडला 872 दशलक्ष डॉलरचा टप्पा

Next Post
गहू निर्यातीने ओलांडला 872 दशलक्ष डॉलरचा टप्पा

गहू निर्यातीने ओलांडला 872 दशलक्ष डॉलरचा टप्पा

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.