• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हवामान आधारीत फळपिक विमा योजना – अंबिया बहार

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in इतर
0
हवामान आधारीत फळपिक विमा योजना – अंबिया बहार
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळपीकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होवुन उत्पादनात घट येते. त्यामुळे शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचीत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते.


1. या योजनेत कोणती फळपीके समाविष्ट आहेत-

संत्रा,केळी, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, द्राक्षे ही 7 फळपीके.
                ही योजना महसूल मंडळ हा घटक धरुन राबविण्यात येते. प्रत्येक महसूल मंडळाच्या ठिकाणी महावेध प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात आलेली आहेत. या हवामान केंद्रावर पर्जन्यमान, तापमान, वारा वेग,आर्द्रता इ . माहिती स्वयंचलित रित्या नोंदवली जाते. या माहिती च्या आधारे अवेळी पाउस, कमी जास्त तापमान, वारा वेग त्याच प्रमाणे गारपीट या हवामान धोक्यां पासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकरी यांना फळपिकांसाठी विमा संरक्षण मिळते. सदर हवामान धोके (Trigger) लागू झाल्यानंतर विमा धारक  शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळते.
नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी यांना विमा संरक्षण देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दीष्ट आहे.


2. योजनेची वैशिष्टे- 

i) ही योजना अधिसूचीत केलेल्या क्षेत्रातील अधिसूचीत फळ पिकां साठी आहे.ii) योजना कर्जदार शेतकरी यांना बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकरी यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे.iii) खातेदारांचे व्यतिरीक्त कुळा ने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात.


3. विमा संरक्षित रक्कम (प्रती हेक्टर)-

संत्रा- रु.77000/-केळी- रु. 132000/-


4. विमा हप्ता किती भरावा लागेल (प्रती हेक्टर)-

विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के. संत्रा-  रु. 3850/-केळी- रु. 6600/-
गारपीट या हवामान धोक्या साठी चा सहभाग ऐच्छिक राहिल व या करिता अतिरिक्त विमा हप्ता रक्कम भरावी लागेल.


5. विमा हप्ता भरण्याचा अंतीम दिनांक-

केळी- 7 नोव्हेंबर 2019संत्रा- 30 नोव्हेंबर 2019.


6. योजनेचा हप्ता कुठे भरावा-

आपले सरकार सेवा केंद्र (csc), बँक, प्राथमिक कृषी पत पूरवठा सहकारी संस्था, तसेच www.pmfby.gov.in या वेब साईट वर ऑनलाईन पद्धतीने.          

सदर योजना यवतमाळ जिल्ह्यातील खालील महसूल मंडळांना लागू आहे.-

केळी पिका साठी महसूल मंडळे –
उमरखेड तालुक्यातील उमरखेड मंडळ व महागाव तालुक्यातील महागाव व मोरथ ही दोन महसुली मंडळे.


संत्रा पिकासाठी महसूल मंडळे-

कळंब तालुका- कळंब , कोठा, सावरगाव, जोडमोहा, पिंपळगाव.राळेगाव तालुका- राळेगाव, झाडगाव.पुसद तालुका- पुसद, जांब बाजार , वरूड.उमरखेड तालुका- उमर खेड, मुळावा, ढाणकी, विडूळ, चातारी.महागाव तालुका- मोरथ, गुंज, काळीदौलत.दिग्रस- दिग्रस, कलगाव, तिवरी, तूपटाकळी.दारव्हा तालुका- दारव्हा, महागावनेर तालुका- माणिकवाडा, वटफळी, शिरसगाव, मालखेड.आर्णी तालुका- आर्णी, जवळा.बाभुळगाव तालुका- घारफळ


7. संत्रा पिकासाठी हवामान धोके प्रमाणके(Triggers), कालावधी व मिळणारी नुकसान भरपाई- 

i) अवेळी पाउस (1 डिसेंबर 2019 ते 15 जानेवारी 2020)- सलग 7 दिवसात एकुण 30 मिमी किंवा त्यापेक्षा जास्त पाउस झाल्यास रु.19250/- देय होइल.ii) कमी तापमान ( दि.16 जानेवारी 2020 ते 28 फेब्रुवारी 2020)- सलग 3 दिवस 12 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रु.19250/- देय होइल.iii) जास्त तापमान (1 मार्च 2020 ते 31 मार्च 2020) – सलग 3 दिवस 39.5 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु.19250/- देय होइल.iv) जास्त तापमान (1 एप्रिल 2020 ते 31 मे 2020) – सलग 3 दिवस 45 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु.19250/- देय होइल.


संत्रा पिकासाठी एकुण विमा संरक्षण – रु. 77000/-.
गारपीट साठी – (1 जानेवारी 2020 ते 30 एप्रिल 2020 )- विमा संरक्षित रक्कम- रु. 25667/- विमाधारक शेतकरी यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपीकाची माहिती विमा कंपनीस/संबंधीत मंडळ कृषी अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी, महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या मदतींने वैयक्तीक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चीत करेल.
संत्रा पिकासाठी एकुण विमा संरक्षित रक्कम (नियमित- रु.77000+ गारपीट- रु.25667)-  एकुण रु.102667/- प्रती हेक्टर.


8.केळी पिकासाठी हवामान धोके प्रमाणके (Triggers), कालावधी व मिळणारी नुकसान भरपाई-
i) कमी तापमान –
                   ( 1 नोव्हेंबर 2019 ते 28 फेब्रुवारी 2020)- सलग 3 दिवस 8 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास नुकसान भरपाई रु.25000/- देय होइल.

ii) वेगाचा वारा (1 मार्च 2020 ते 31 जुलै 2020) –

या कालावधी मध्ये 40 किमी प्रती तास अथवा त्यापेक्षा जास्त वेगाने वारा वाहुन नुकसान झाल्यास विमाधारक शेतकरी यांनी नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त केळी पीकाची माहिती विमा कंपनीस/कृषी विभाग यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी, महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या मदतींने वैयक्तीक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चीत करेल. कमाल नुकसान भरपाई रु.66000/-

iii) जास्त तापमान (1 एप्रिल 2020 ते 30 एप्रिल 2020) – 
                या कालावधी मध्ये  सलग 5 दिवस 42 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु.33000/- देय होइल.

iv) जास्त तापमान (1 मे 2020 ते 31 मे 2020) – 
                या कालावधी मध्ये सलग 5 दिवस 45 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 41000/- देय होइल.एकुण विमा संरक्षण- रु.132000/-


v) गारपीट साठी- (1 जानेवारी 2020 ते 30 एप्रिल 2020 ) – 

विमा संरक्षित रक्कम- रु. 44000/- विमाधारक शेतकरी यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपीकाची माहिती विमा कंपनीस/संबंधीत मंडळ कृषी अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी, महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या मदतींने वैयक्तीक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चीत करेल.


                केळी पिकासाठी एकुण विमा संरक्षित रक्कम (नियमित- 132000/- + गारपीट 44000)-  रु. 176000/- प्रती हेक्टर.
अधिक माहितीसाठी शासन निर्णय

9. विमा कंपनीचा पत्ता-  Agriculture Insurance company of India Ltd. Stock Exchange towers, 20 वी मंजिल, पुर्व खंड, दलाल स्ट्रीट, मुंबई- 400023फोन- 022-61710912टोल फ़्री नंबर- 1800 1165 15ईमेल- [email protected]

Share this:

  • Facebook
  • X
Tags: हवामान आधारीत फळपिक विमा योजना - अंबिया बहार
Previous Post

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड योजना

Next Post

शेतीशाळा – शेतकऱ्यांना कामामध्ये तज्ञ बनवण्याचं एक प्रभावी माध्यम

Next Post
शेतीशाळा – शेतकऱ्यांना  कामामध्ये तज्ञ बनवण्याचं एक प्रभावी माध्यम

शेतीशाळा - शेतकऱ्यांना कामामध्ये तज्ञ बनवण्याचं एक प्रभावी माध्यम

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.