फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (FPC) ला मिळणारे विविध फायदे आणि योजना.. FPC ची नोंदणी झाल्यापासून पुढील ५ वर्षे तिच्या नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही.. जास्तीत जास्त कर्ज मिळण्यामध्ये सुलभता असून कर्जावरील व्याज दर दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत कमी असतो.. चला तर जाणून घेऊ या FPC चे फायदे व योजना..
* सरकारने २०१८-१९ च्या बजेटमध्ये ऑपरेशन ग्रीनला मंजुरी दिलेली आहे. * FPC मार्फतच काही योजनांद्वारे मिळणारे अनुदान तब्बल 60% पर्यंत ...