बांबूची जिल्ह्यात दहा हजार एकरावर लागवड झाल्यानंतर पहिली बांबू रिफायनरी जळगावात सुरु करणार.. कार्बन क्रेडिट म्हणूनही मिळणार हेक्टरी 5 हजार रुपये – खासदार उन्मेष पाटील… ॲग्रोवर्ल्डतर्फे जळगावला 23 जानेवारी (रविवारी) बांबू शेती कार्यशाळेचे आयोजन 🎋
जळगाव ः देशातील पहिली बांबू रिफायनरी तब्बल तीन हजार कोटी रुपये खर्चून आसाम राज्यातील नुमालीगड येथे सुरु होत आहे. या ...