बाजार भाव

कांद्याला असा मिळतोय दर ; पहा आजचे बाजारभाव

मुंबई : आज आपण कांदा बाजारभावासह इतरही शेतमालाचे भाव बघणार आहोत. कांद्याला आज सर्वाधिक दर हा कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. याठिकाणी 1400 रुपये दर मिळाला. तसेच खेड- चाकण, पुणे- पिंपरी या कृषी बाजार समितीत 750 रुपये इतका दर मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजारभाव

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा

खेड-चाकण क्विंटल 4000 750
पुणे -पिंपरी क्विंटल 10 750
कामठी क्विंटल 6 1400

टोमॅटो

राहूरी क्विंटल 41 800
खेड-चाकण क्विंटल 270 750
श्रीरामपूर क्विंटल 25 1500
राहता क्विंटल 26 500
पुणे -पिंपरी क्विंटल 16 1000
कामठी क्विंटल 45 700

जांभूळ

मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 15 13000

पपई

नाशिक क्विंटल 20 1800
जळगाव क्विंटल 2 1200
औरंगाबाद क्विंटल 12 650
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 1470 2200
Panchaganga Seeds
Ellora Natural Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

Related Articles

Back to top button