• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Krushi Loan : काय सांगता ! आता शेतकऱ्यांना फक्त मिस कॉल आणि मेसेजद्वारे मिळणार कृषी लोन

कसं आणि कुठे मिळणार कृषी लोन ; जाणून घ्या... संपूर्ण माहिती

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 28, 2022
in शासकीय योजना
0
Krushi Loan
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : Krushi Loan… शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणी येतात अशावेळी त्यांना कर्जाची गरज भासते. यामुळे सरकारकडून त्यांना कर्जासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान, कर्ज देण्यापासून ते कृषी उपकरणांपर्यंत सर्वतोपरी मदत करत आहे. मात्र, आता भारतातील बँकाही आपली भूमिका बजावत आहेत. चला तर मग जाणून घेवू या कसं आणि कुठे हे लोन मिळेल, शेतकऱ्यांना अर्ज कसा करता येईल.

देशातील करोडो शेतकऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट मिळणार आहे. होय, देशातील सरकारी बँक म्हणजेच PNB शेतकऱ्यांना ही भेट देणार आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना सहजपणे कृषी कर्ज घेता येणार आहे. या दरम्यानच आता पंजाब नॅशनल बँकेने मोबाईलद्वारे मिस्ड कॉल देऊन शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023 
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8

फक्त एका मिस कॉलवर कृषी कर्ज मिळेल

पंजाब नॅशनल बँकेने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी काम केले आहे. होय, पंजाब नॅशनल बँकेने दावा केला आहे की, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना फक्त एका नंबरवर मिस कॉल आणि मेसेज द्यावा लागेल. असे केल्याने कर्जाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येतील.

NIrmal Seeds

कर्जासाठी या नंबरवर करा मिस कॉल आणि मेसेज

आता शेतकर्‍यांना कृषी कर्ज मिळविण्यासाठी लांबच लांब रांगा आणि दिवस उभ्या राहण्याची चिंता करावी लागणार नाही. त्यापेक्षा आता त्यांना फक्त मिस कॉल आणि मेसेजवर कर्जाची सुविधा मिळणार आहे. स्वतः पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकृत ट्विटरवरून माहिती शेअर करताना याबाबत ट्विट केले आहे.

पंजाब नॅशनल बँकेने या ट्विटद्वारे कर्ज घेण्याचे अनेक सोपे मार्ग दिले आहेत, जे आम्ही तुमच्यासोबत खाली शेअर करत आहोत. अशा परिस्थितीत शेतकरी कर्ज घेण्यासाठी PNB ने दिलेल्या खालीलपैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब करू शकतात.

शेतकऱ्यांना अशा प्रकारे करता येईल अर्ज

देशातील शेतकऱ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने कर्ज देण्याची ऑफर पीएनबीने दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज घेता येईल. कर्ज घेण्यासाठीची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

56070 वर ‘Loan’ असे लिहून SMS करा.
18001805555 वर मिस कॉल द्या.
18001802222 वर कॉल सेंटरशी संपर्क साधा.
नेट बँकिंग वेबसाइट http://netpnb.com द्वारे अर्ज करा.
PNB One द्वारे अर्ज करा.

Ajeet Seeds

मोदी सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये सरकारकडून दिले जातात. याचा देशातील करोडो लोकांना फायदा होत आहे. तसेच कृषी सिंचाई योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते आहे. शेतकऱ्यांना या योजनेद्वारे ठिबक आणि तुषार सिंचन तंत्रावर अनुदान दिले जाते. या योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना अधिकृत वेबसाइट https://pmksy.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Matsya Palan Vyavsay : शेतीला जोडधंदा ! बायोफ्लॉक तंत्राच्या सहाय्याने करा मत्सपालन
  • Krushi Drone Anudan : शेतकऱ्यांना आता खरेदी करता येणार कृषी ड्रोन ; मिळेल इतके अनुदान

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कृषी लोनपंजाब नॅशनल बँकप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनासरकारी बँक
Previous Post

पुणे मार्केटयार्ड समितीतील 28 डिसेंबर 2022 रोजीचे दर

Next Post

Kusum Yojana : शेतकर्‍यांना सोलर पंपासाठी मिळतेय इतके अनुदान

Next Post
Kusum Yojana

Kusum Yojana : शेतकर्‍यांना सोलर पंपासाठी मिळतेय इतके अनुदान

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.