• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Jalyukta Shivar Abhiyan : राज्यात बंद पडलेले हे अभियान पून्हा होणार सुरू

शेतीसाठी निर्माण होणार सिंचनाच्या सुविधा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 14, 2022
in हॅपनिंग
0
Jalyukta Shivar Abhiyan
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : Jalyukta Shivar Abhiyan… राज्य शासनाच्यावतीने शेती उत्पादन वाढावे यासाठी विविध योजना, अभियान राबविले जातात. 2015 ते 2019 या कालावधीत राज्य सरकारने असेच एक अभियान हाती घेतले होते. मात्र, मागील काही काळात हे अभियान ठप्प झाले होते. दरम्यान, हे बंद पडलेले अभियान पून्हा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या अभियानामुळे राज्यातील शेतकर्‍यांना सिंचनाच्या सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

राज्यातील शेतकर्‍यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सरकारच्यावतीने 2015 ते 2019 या कालावधीत जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले होते. या अभियानामुळे राज्यातील 39 लाख हेक्टर शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या होत्या. मात्र, मागील काही काळात हे अभियान ठप्प झाले होते. दरम्यान, आता हे अभियान पुन्हा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जलयुक्त शिवार अभियान 2.0 म्हणून ही योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आता नव्याने सुरू होणार्‍या या अभियानात येत्या 3 वर्षांत सुमारे 5 हजार गावे नव्याने समाविष्ट केली जाणार आहेत.

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023 
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8

या ठिकाणी राबविणार अभियान

राज्यातील 22 हजार 593 गावात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले व यामध्ये 6 लाख 32 हजार 896 कामे पूर्ण झाली तर 20 हजार 544 गावे जलयुक्त झाली होती. या कामांमुळे 27 लाख टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली. यामुळे कृषीचे विशेषत: रब्बी हंगामातील उत्पादन वाढले होते. जलयुक्त शिवार अभियान टप्पा-2 मध्ये प्रथम टप्यातील पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रम न राबविलेल्या पात्र गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाचा पहिला टप्पा राबविला गेला आहे परंतु, अद्याप गावांमध्ये पाण्याची गरज आहे. तेथे देखील ही कामे लोकसहभागातून करण्यात येणार आहेत.

Shree Sai Ram Plastic And Irrigation

अशा गावांची होईल निवड

जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसर्‍या टप्प्यासाठी जलयुक्त शिवार अभियान पहिला टप्पा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प व आदर्श गाव तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकासाची कामे पूर्ण झालेली गावे वगळून उर्वरित गावांची निवड करण्यात येणार आहे.

आराखड्यामध्ये या बाबींचा असेल समावेश

अभियानासाठी गाव आराखडा तयार करताना पाणलोट क्षेत्र हा नियोजनाचा घटक असणार आहे. अंतिम आराखड्याला ग्रामसभेची मान्यता झाल्यानंतर तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. गाव आराखड्यानुसार कामे झाल्यानंतर गावाचा जल परिपूर्णता अहवाल तयार करण्यात येणार आहे. पूर्ण झालेल्या योजनांसाठी देखभाल दुरुस्ती परिक्षण देखील करण्यात येईल. गावांमधील ग्रामस्थांची जलसाक्षरता अभियानाद्वारे जनजागृती देखील करण्यात येईल. पिकाच्या उत्पादकतेमध्ये शाश्वतता आणणे त्याचप्रमाणे सामुहिक सिंचन सुविधा निर्माण करणे या व इतर बाबींचा आराखड्यामध्ये समावेश असणार आहे.

Ellora Seeds

अभियानाच्या सनियंत्रणासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या असतील. कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी 3 लाखांपेक्षा अधिकचे काम ई-निविदेमार्फत करण्यात येईल. सर्व मृद व जलसंधारण कामाचे मेपिंग करून नकाशे अद्ययावत करून जिओ पोर्टलवर टाकण्यात येतील.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • पुणे मार्केटयार्ड समितीतील 14 डिसेंबर 2022 रोजीचे दर
  • नेपाळमधील पहाडी शेती आणि कष्टकरी गुंठाधारी शेतकरी

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आदर्श गावजलयुक्त शिवार अभियाननानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनाpmksyराज्य मंत्रिमंडळ
Previous Post

पुणे मार्केटयार्ड समितीतील 14 डिसेंबर 2022 रोजीचे दर

Next Post

ATMA Yojana : या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेवून शेतकरी करतायेत चांगली कमाई

Next Post
ATMA Yojana

ATMA Yojana : या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेवून शेतकरी करतायेत चांगली कमाई

ताज्या बातम्या

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.