Home कृषीप्रदर्शन High wheels : हाई व्हील्ससह शेतमजूर समस्येवर ॲग्रोवर्ल्डच्या शहादा येथील प्रदर्शनात सक्षम...

High wheels : हाई व्हील्ससह शेतमजूर समस्येवर ॲग्रोवर्ल्डच्या शहादा येथील प्रदर्शनात सक्षम पर्याय ठरतील असे 30 हून अधिक स्टॉल्स

High wheels

High wheels : हाई व्हील्समुळे शेतमजूराच्या समस्यांचे सोपे समाधान! आता फवारणी, कोळपणी आणि इतर कामांना गती मिळेल. धार आणि इंदौरच्या कंपन्या शहाद्यातील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मध्ये (Agroworld Agriculture Exhibition 2025) प्रथमच भाग घेत आहेत. येथे मल्चिंग, बियाणे पेरणी, कोळपणी, फवारणी, मळणी अशा कामांसाठी लहान-मोठी यंत्रे आणि उपकरणे देखील उपलब्ध असतील.

आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या प्रदर्शनात ड्रोन डेमो आणि झटका मशीन देखील पाहता येईल. मोबाईल स्टार्टर ने शेतातील मोटर चालू आणि बंद करता येईल. सोलर फार्मिंगची अनोखी सुविधा देखील येथे उपलब्ध आहे.

तारीख आणि ठिकाण लक्षात ठेवा
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन, 7 ते 10 फेब्रुवारी 2025
नवीन बस स्टँडच्या समोर, लोणखेडा रोड, शहादा, जिल्हा नंदुरबार
संपर्क – 9130091621 / 9130091623

http://www.eagroworld.in

 

 

Agroworld Agriculture Exhibition 2025
Agroworld Agriculture Exhibition 2025