Home कार्यशाळा दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 20 जुलैला..

दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 20 जुलैला..

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 20 जुलैला..

बुकिंग सुरू.. सहभाग प्रमाणपत्रही कार्यशाळेतच मिळणार.. (प्रवेश मर्यादित)

शाश्वत शेतीपूरक उत्पन्नाचा मार्ग म्हणजेच दुग्धव्यवसाय…; पश्चिम महाराष्ट्र प्रमाणेच आता खान्देशातही रुजतोय..

नव्याने दुग्धव्यवसाय सुरु करायचा आहे…?? दुग्ध व्यवसाय आहे मात्र अल्प खर्चात दूध उत्पादनात वाढ करायची आहे…?? गाई – म्हशींची खरेदी करताना अनेकदा मोठी फसवणूक होते, अशावेळी काय काळजी घ्यावी यासह शासकीय योजना, अनुदान व बँक अर्थसहाय्य, प्रोजेक्ट रिपोर्ट, दूध काढणी यंत्र यांची माहीती हवी आहे.. विविध आजार, लसीकरण, आरोग्य, खाद्य – पाणी व गोठा व्यवस्थापनाच्या माध्यमातून दूध उत्पादनात वाढ करायची आहे… तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन तसेच यशस्वी दुग्धव्यावसायिक यांचा संघर्षमय अनुभवकथन ऐकायचे आहे…??
प्राथमिक प्रोजेक्ट रिपोर्ट निशुल्क दिला जाईल..
तर मग वाट कसली बघताय.. आजच अ‍ॅग्रोवर्ल्डच्या एकदिवसीय दुग्धव्यवसाय कार्यशाळेत नाव नोंदणी करा..

दिनांक, वेळ व स्थळ –
20 जुलै (शनिवारी) 2024, सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वा.
अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
(प्रशिक्षण सहभाग प्रमाणपत्र कार्यशाळेतच मिळणार..)
प्रशिक्षण शुल्क = 1,000/- एक हजार रुपये मात्र.. (पेन, पॅड, फोल्डर – लेखन साहित्य, सकाळी चहा – नाष्टा, जेवण, सायंकाळी चहा, प्रमाणपत्र)

बुकिंगसाठी संपर्क –
9130091621 – हेमलता
9130091622 – अर्चना

 

पेमेंट डिटेल्स –
AGROWORLD
State bank of india
A/C.Type : Current
A/C.No.:62342124084
IFSC code: SBIN0020800

Digital Payment – 9881300564

http://www.eagroworld.in 🌱