ठिकाण : डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव.
* स. 09.30 ते 10.30 : नोंदणी व चहा, नाष्टा 8 10.30 ते 10.45 : प्रस्तावना
* 10.45 ते 01.00 : विषय ः पारंपारीक शेतीला बांबू शेती शाश्वत पर्याय,
बांबूच्या नवीन जाती, लागवड ते काढणीपर्यंतचे नियोजन, विक्री व्यवस्थापन, बाजारपेठ, प्रक्रिया उद्योग
वक्ते – श्री. उमेश सोनार, बांबू तज्ज्ञ
* 1.00 ते 1.15 : अॅग्रोवर्ल्ड फार्म व भूमिका
* 1.15 ते 1.45 : जेवण
* 1.45 ते 2.00 : विषय ः शासकीय योजना
वक्ते – श्री. उमेश सोनार, संचालक, देवेंद्र नर्सरी
* 2.00 ते 2.20 : विषय ः बांबू – समृध्द शेतीबाबात भूमिका वक्ते – खासदार उन्मेशदादा पाटील
* 2.20 ते 3.00 : विषय – बांबू व प्रक्रिया उद्योगाचे उज्वल भवितव्य
वक्ते ः श्री. संजय करपे, अध्यक्ष, कोनबँक
* 3.00 ते 4.30 : विषय – बांबू – इथेनॉलच्या रूपाने इंधनासाठी सक्षम पर्याय,औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात वापर, पर्यावरण पूरक, ऊसापेक्षाही दुप्पट दर, भवितव्य व दिशा
वक्ते ः श्री. पाशा पटेल, माजी आमदार
* 4.30 : प्रमाणपत्र वाटप व चहापान, समारोप
बुकींगसाठी संपर्क – अॅग्रोवर्ल्ड
हेमलता ः 9130091621
वैशाली ः 9130091622
web – www.eagroworld.in
email – [email protected]
कार्यशाळेची दिनांक, वेळ व स्थळ :-
दिनांक – 23 जानेवारी 2022 (रविवारी) वेळ – सकाळी 9.30 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत
स्थळ – डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव…
नोंदणी शुल्क – प्रती प्रशिक्षणार्थी ₹ 1000/- (तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चहा, नाष्टा, जेवण, लेखन साहित्य, प्रमाणपत्रासह..)
ऑनलाइन बुकींगः
AGROWORLD
State Bank of India, Jalgaon
A/C. Type : Current
A/C. No. : 62342124084
IFSC Code : SBIN0020800
For Bhim, Google Pay, Phone Pay online 9881300564 OR
UPI ID :shailendra.agro@okicici
आम्ही जाणतो नाती…
आम्ही जपतो विश्वास…
आम्ही आहोत… अॅग्रोवर्ल्ड..! 🌱
कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्या व्यक्तींचे
संपूर्ण नाव :- ……..
गाव :- ……..
तालुका :- … जिल्हा :- …
मोबाईल नं :- …….