• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

राज्यात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) स्थापन करणार..; FPC च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा – कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 1, 2021
in हॅपनिंग
0
राज्यात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) स्थापन करणार..; FPC च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा – कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे राज्याच्या माध्यमातून दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) करण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला गती देण्यात येऊन शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) योजना यशस्वी करण्याकरीता पीक पद्धती, कृषी विद्यापीठ, सेवाभावी संस्था यांच्या विविध कार्यक्रमांची सांगड घालावी. या शेतकरी उत्पादक कंपन्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात शेतकऱ्याला फायदा देणाऱ्या असाव्यात, असे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध करणार..
शेती किंवा शेती पूरक व्यवसाय गटाने केल्यास त्याचा सर्वांनाच लाभ मिळतो, हे लक्षात आले आहे. हाच दृष्टिकोन अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचे कृषी विभागाचे धोरण आहे. त्यासाठीच केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे राज्यात 10 हजार शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) स्थापन करून त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल, असा विश्‍वास कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

FPC चा लाभ घ्यावा – कृषीमंत्री यांचे आवाहन
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ गटशेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांसह महिला शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी पूर्वतयारी करत मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून कृषी योजनांचा लाभ घ्यावा.

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात “फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (FPC) – स्थापना ते व्यवस्थापन” यावर शनिवारी 2 ऑक्टोबरला एकदिवसीय कार्यशाळा..

FPC बाबत प्रश्न अनेक उत्तर मात्र एकच… अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे आयोजित FPC कार्यशाळा..

स्थळ – डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव…
दिनांक – 2 ऑक्टोबर 2021 (शनिवारी) वेळ – सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत
नोंदणी शुल्क – प्रती प्रशिक्षणार्थी ₹ 1000/- (तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चहा, नाष्टा, जेवण, लेखन साहित्य, प्रमाणपत्रासह..)

संपर्क –
9130091621 – हेमलता
9130091622 – वैशाली
www.eagroworld.in
आम्ही जाणतो नाती…
आम्ही जपतो विश्वास…
आम्ही आहोत… अ‍ॅग्रोवर्ल्ड..! 🌱

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: 2 ऑक्टोबर 2021FPCउत्तर महाराष्ट्रकार्यशाळाकृषी मंत्रीगटशेतीदादाजी भुसेफार्मर्स प्रोड्युसर कंपनीलाभ
Previous Post

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात “फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (FPC) – स्थापना ते व्यवस्थापन” या विषयावर शनिवारी 2 ऑक्टोबरला एकदिवसीय कार्यशाळा..

Next Post

महाराष्ट्र व गुजरातच्या किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळाची निर्मिती..; राज्यातील “या” जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार.. मात्र पुढचे दोन ते तीन दिवस राज्यात पावासाचा जोर तुलनेने कमीच राहील..

Next Post
महाराष्ट्र व गुजरातच्या किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळाची निर्मिती..; राज्यातील “या” जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार.. मात्र पुढचे दोन ते तीन दिवस राज्यात पावासाचा जोर तुलनेने कमीच राहील..

महाराष्ट्र व गुजरातच्या किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळाची निर्मिती..; राज्यातील "या" जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार.. मात्र पुढचे दोन ते तीन दिवस राज्यात पावासाचा जोर तुलनेने कमीच राहील..

ताज्या बातम्या

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

बीटी कॉटन

राजस्थानमध्ये ‘बीटी कॉटन’ विक्रीला मंजुरी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे!

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2026
0

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 20, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish