• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in तांत्रिक
0
शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

शेतकरी उत्पादक कंपनी कंपनी कायदा १९५६ कलम ५८१ ऐ ते ५८१ झेड टी नुसार शेतकरी उत्पादक कंपनीची संकल्पना आली आहे.
उद्देश :-

  • उत्पादन ,कापणी ,खरेदी,प्रतवारी,संकलन,हाताळणी,प्रक्रिया,बाजारपेठ,विक्री, सदस्यांच्या  प्राथमिक उत्पादंनांची निर्यात किंवा त्यांच्या लाभाकरीता उत्तम प्रतीच्या सेवांची आयात करणे .
  • प्रक्रिया अंतर्गत साठवणूक,माल सुकविणे,प्रतवारी,ग्रेडेशन,जाहिरात आणी सदस्यांच्या मालाचे पॅकिंग  करणे .

शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापन :-

  • उत्पादक कंपनी स्थापन करण्याकरिता कमीत कमी ५ व जास्तीत जास्त १५ संचालकांची नोंदणी करता येते .
  • किमान ५ संचालक आणी ५ प्रवर्तक एकत्र येऊन १० व्यक्ति कंपनीची नोंदणी करू शकतात, प्रवर्तक व संचालक एकच असु शकतो.
  • संचालक मंडळाने कामकाजा करिता पूर्ण वेळ आपल्या पेक्षा वेगळा व्यवस्थापक नियुक्त करावा .
  • व्यवस्थापनाचे अधिकार संचालक व्यवस्थापकांना प्रदान करू शकतात .

शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करिता आवश्यक कागद पत्रे :-

  • संचालकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • पॅन कार्ड 
  • निवासी पुरावा – विज बिल ,टेलिफोन बिल,बँक स्टेटमेंट,पासपोर्ट,शाळा सोडल्याचा  दाखला ,मतदान नोंदणी कार्ड,ग्रामपंचायत दाखला यापैकी किमान दोन पुरावे आवश्यक आहेत.
  • ७/१२ चा उतारा 

शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी प्रक्रिया :-

  • डिजिटेल सिग्नेचर  सर्टिफिकेट :- कमीत कमी एका संचालकचे किंवा अध्यक्षाचे डिजिटेल सिग्नेचर  सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. कागदपत्रे स्वाक्षरीत करण्या करिता कंपनीने आपला एक प्रतींनिधी अधिकृत  करणे आवश्यक आहे. हे प्रमाण पत्र मिळविण्या करिता आपणाला कापारेट अफेअर्स मंत्रालयाच्या वेब साईट वर उपलब्ध असून प्रणालीकरण  यंत्रणे कडे तो ऑनलाइन भरावा लागतो.
  • डायरेक्ट आयडेंन्टीफिकेशन नंबर (DIN):- सदर क्रमांक हा कंपनी अफेअर कक्ष नोइडा उत्तर प्रदेश येथून ऑनलाइन मिळतो ,त्या करिता पॅनकार्ड ,डायव्हीग परवाना,मतदान ओळख पत्र किंवा पासपोर्ट आवश्यक आहे. याकरिता ऑनलाइन अर्ज कापारेट अफेअर्स मंत्रालया कडे करावा लागतो.
  • उत्पादक कंपनीचे नाव निश्चित करणे :- उत्पादक कंपनीचे नाव ………….. उत्पादक कंपनी लिमिटेड असे ठेवावे लागते. कंपनीच्या मुख्य उद्देशाला अनुसरून असलेल्या ५ नावपैकी एक नाव निवडावे लागते .ते नाव या पूर्वी नोंदणी झालेल्या कंपनीच्या नावासारखे नसावे.याकरिता कंपनी निबंधकाकडे रु ५००/- चे शुल्क भरून e-from (A) s नमुन्यात http://www.mca.gov.इन वर लॉगिन  करावे लागते व डिजिटल स्वाक्षरी असणार्‍या व्यक्तीने अर्ज करावा लागतो. प्रस्तावित ५ नाव पैकी एखादे  नाव उपलब्ध नसेल तर कंपनी निबंधका कडून तसे कळविले जाते  त्या नंतर अर्जदाराने नवीन नाव सुचवायचे असते.एकदा निश्चित झालेले कंपनी चे नाव १/३ साधारण सभेच्या व २/३ संचालक मंडळाच्या बहुमताने ठराव पारित केल्यास व तसा अर्ज निबंधका कडे  केल्यास अर्जा सोबत रु ५००/- चे शुल्क भरून व ५ नवीन नावे प्रस्तावित करून बदलता येते .
  • मेमोरन्डम  ऑफ असोसीशन व आर्टीकल ऑफ आसोसीयशन (MOA व AOA) ही कागद पत्रे कागदाच्या दोन्ही बाजुवर प्रिंट करून त्यावर स्टॅम्प लावावा लागतो व त्या वर प्रवर्तकने स्वत:चे,वडिलांचे नाव ,धंदा ,पत्ता व धारण केलेले शेअर्स ची संख्या ही माहिती भरून दिंनांकसह स्वाक्षरी करायची असते .
  • रजिस्ट्रार ऑफ कंपनी कडे (ROC) नोंदणी करिता सादर करावयाची कागदपत्रे 

रजिस्ट्रार यांचे कंपनीचे नाव उपलब्ध असल्या बाबतचे पत्र .

मेमोरन्डम  ऑफ असोसीशन व आर्टीकल ऑफ आसोसीयशन (MOA व AOA) च्या स्टॅम्प लावलेल्या व स्वाक्षरी केलेल्या प्रती 

फॉर्म  १८  मध्ये कंपनी च्या नोंदणी कत कार्यालयाचा पूर्ण पत्ता 

फॉर्म  ३२ मध्ये कंपनीच्या संचालकांची माहिती व कंपनी निर्मिती  संबंधी सर्व कायदेशीर तरतुदीचे पालन करीत असल्याचे डिक्लेरेशन .

फॉर्म  २० मध्ये संचालकांचे सम्मतीपत्र.

मेमोरन्डम ऑफ असोसीशनजर हिन्दी भाषेत असेल तर ते समजले असल्याचे शपथ पत्र 

मुख्यत्यार पत्र

  • सर्टिफिकेट ऑफ इनकापररेशन –सर्व आवश्यक कागद पत्रांचे पूर्तता झाली असे निबंधकाचे समाधान झाल्यास ३० दिवसाचे आत नोंदणी प्रमाण पत्र देण्यात येते. कंपनी ला सामायिक शिक्का असतो.कंपनीचे संचालक मंडळ किंवा साधारण सभा आपल्या मधून एकाची किंवा साधारण सभा आपल्या मधून एकाची किंवा बाहेरील व्यक्तीची आपल्या वतीने काम करण्या करीत निवड करते त्याला पॉवर ऑफ अटर्णी किवा मुखत्यापत्र म्हणतात. पॉवर ऑफ अटर्णी करिता कंपनी सेक्रेटरीची निवड करण्यात येते या करिता पॉवर ऑफ अटर्णी फार्म ,स्टॅम्प लाऊन व संचालकांची स्वाक्षरी घेऊन  दिला जातो.
  • कंपनी ची नोंदणी झाल्यावर करावयाची कामे :-
  1. कमीत कमी दोन स्वाक्षरीने  चालणारे बँक खाते उघडणे .
  2. आयकर विभागा कडून पॅन कार्ड व कपरेट टॅक्स विभागा कडून TAN क्रमांक मिळवावा लागतो .सेवाकर व मूल्यवर्धित  करा करिता देखील नोंदणी करावी लागते .
  3. कार्यालया करिता विज पुरवठा ,फर्निचर व नाम फलक उपलब्ध करावे लागते . 

    लाख रुपयांचे भाग भांडवल असणार्‍या कंपनीच्या नोंदणी करिता खालील खर्च लागतो.

.

अनू क्रबाबरक्कम रु
अ)कंपनीचे नांव मिळण्या करिता अर्ज करणेरु ५००
ब)डिजिटल स्वाक्षरीरु २६००
क)स्टॅम्प ड्युटी (MOA)रु ५००

स्टॅम्प ड्युटी (AOA)रु १०००
ड)नोंदणी शुल्क – MOAरु १६०००

        AOAरु ३००

फार्म -१रु ३००

फार्म -१८रु ३००

फार्म -३२रु ३००
ई )सीए किंवा सीएच ची फी कन्सलटन्सी फीरु १००००

स्टॅम्प कन्सेलेशनरु ३००

शपथ पत्र / नोटरी फीरु ४५०
फ )शेअर्स ट्रान्सफर फीरु ५०००

एकूण रु३७५५०/-
  • कंपनी च्या संचालकांची सभा :-

   कंपनी नोंदणी झाल्या वर ३० दिवसाचे आत संचालक मंडळाची सभा आयोजित करावी लागते .या सभेचे विषय स्थानिक भाषे मध्ये किंवा इंग्रजीत तयार करावे व त्या वर व्यवस्थापनाने स्वाक्षरी करावी व या प्रमाणे विषय पत्रिका तयार करून ती कंपनी च्या संचालकांना आठ दिवस अगोदर पाठवावी .

सभेचे विषय :-

·
कंपनी नोंदणी दस्त ऐवजा बाबत माहिती
· बँक खात्या बाबत ठराव –कोणाचे नाव ,कोणत्या बँकेत व रक्कम
· अधिकृत स्वाक्षरी कोणाची असावी ते ठरविणे.
· अंतिम मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशन व आर्टिकल ऑफ असोसिएशन सादर करणे.
· व्यवस्थापनाची नियुक्ती करणे .
· व्यवसाय आराखड्याला मंजूरी देणे.
· अध्यक्षाच्या परवानगिने  इतर विषयावर चर्चाØ कंपनी नोंदणी नंतर ९० दिवसाच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे लागते व सर्व भागधारकांना  १५ दिवस अगोदर बैठ्किचा अजेंडा पाठवावा .

वार्षिक सभेचे विषय:-

·  अध्यक्षाची निवड .
· नोंदणी खर्चाला सम्मती
· संचालकाची नियुक्ती
· व्यवस्थापकाची नियुक्ती
· व्यवसाय आराखडा, अंदाजपत्रक यास मंजूरी ऑडिटर ची नियुक्ती
· वार्षिक सभेचे इतिवृत्त आर ओ सी यांना पाठवावे
· दर वर्षी ३० मार्च पर्यात ऑडीट रिपोट आरओसी ला सादर करावा .

मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशन (MOA)

·        उद्दोगाचे वा कंपनीचे उद्देश स्पष्ट केले जातात .
·        कार्यकृती ची व्याख्या
·        भविष्यकालीन कृती कार्यक्रम
·  कृती कार्यक्रमातून उत्पादकाणा मिळणारा लाभ इत्यादि बाबी स्पष्ट केल्या जातात

आर्टिकल ऑफ असोसिएशन (AOA)

कंपनीचे भौगिलोक कार्यक्षेत्र
कंपनी चा पत्ता
सदस्यत्वाचे नियम
सदस्य करिता नियम चौकट 
संचालकच्या सभा करिता वा वार्षिक सर्व साधारण सभे करिता चौकट आखणे.  
वार्षिक सर्व साधारण सभेकरिता कार्यप्रणाली
मुळ लाभाचे वितरण  

शेतकरी उत्पादक कंपनीला खालील प्रकारची नोंदणी करावी लागते

o   पॅन कार्ड व जीएसटी नंबर
o   शॉप अँड एस्टाब्लीशमेंट अॅक्ट
o   आयात –निर्यात कोडØ शेतकरी उत्पादक कंपनीला खालील बाबीची पूर्तता प्रत्येक वर्षी करावी लागते

·  बँलन्स शिट व नफा –नुकसान पत्रक ,वार्षिक साधारण सभेच्या नंतर ६० दिवसाचे आत आर ओ सी ला सादर करावे लागते .
·  कम्प्लायन्स सर्टीफिकेट
· वार्षिक परतावा
· वैधानिक रजिस्टर्स
· वर्षातुन  कमीत कमी चार सभा आयोजित करणे

वार्षिक सर्व साधारण सभा आयोजित करणेØ शेतकरी उत्पादक कंपनी खालील प्रकारची कामे करू शकते .

·  भाग धारक शेतकर्‍यांना सेवा देणे
· लहान शेतकर्‍यांच्या संघाकडून बळकटीकरण
· नाबार्ड कडून विकास कार्यालय मदत मिळविणे
· अभ्यास दौरे ,प्रात्याक्षिके,पिक विमा , प्रशीक्षणे आयोजित करणे
· कृषि सेवा केंद्र ,सदस्यांना अवजारे भाड्याने देणे ,सदस्यांना कर्ज देणे बँक सेवा, प्रतवारी व मूल्य संवर्धन करणे,करार शेती ,बाजाराची माहिती,तारण कर्ज ,शेत मालाचे विक्री करिता एकत्रिकरण करणे
· एस एफ ए सी कडून व्हेचर कॅपिटल ,जे कंपनीच्या भांडवलाच्या ४०% असेल ते देणे इक्विटी कॅपिटल ग्रँट रु १०.०० लाख पर्यंत .एक कोटी रूपया पर्यात च्या कर्जकरिता बंकेला कर्ज हमी देणे,या करिता भागधारकांची संख्या ५०० असणे, ३३.३३% शेतकरी ५ एकर पेक्षा कमी भूधारणा असणारे व कमीत कमी एक संचालक स्त्री असणे आवश्यक आहे .
· नाबार्ड कडून एस एफ ए सी ने हमी घेतल्यास एक कोटी रूपया पर्यत चे कर्ज मिळते .

ROC ऑफिस चा पत्ता :-

1)  Mumbai:-Registrar of Companies Mumbai,100,Everest,Marine Drive,Mumbai 400002Phone :- 022-22812627/22020295/22846954

Email :- [email protected]

2)  Pune :- Registrar of Companies Pune PCNTDA Green Building,block A 1st &2nd floor, Near Akurdi Railway Station,Akurdi Pune -411044 Phone :- 02027651375/020-27651378

 Email:- [email protected]

सौजन्य :- महाराष्ट्र शासन

Share this:

  • Facebook
  • X
Tags: शेतकरी उत्पादक कंपनी
Previous Post

लष्करी अळीनंतर राज्यावर टोळधाडीचे संकट…!

Next Post

विदर्भ, मराठवाड्यात दुधाचे उत्पादन प्रतिदिन २ लाखावरुन ५ लाख लिटर करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
विदर्भ, मराठवाड्यात दुधाचे उत्पादन प्रतिदिन २ लाखावरुन ५ लाख लिटर करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विदर्भ, मराठवाड्यात दुधाचे उत्पादन प्रतिदिन २ लाखावरुन ५ लाख लिटर करावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.