• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत असा असणार पाऊस !

बहुतांश भागात ढगाळ वातावरण, सरी, ओलावा आणि उष्णताही..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2025
in हवामान अंदाज
0
उत्तर महाराष्ट्रातील
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

आजपासून शनिवारपर्यंतच्या महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज आणि जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील अपडेट्स आपण जाऊन घेऊया. जळगाव, धुळेसह नाशिक जिल्ह्यात हवामानुसार भाग बदलत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस – काही दिवशी ढगाळ वातावरण, काही दिवशी पावसाचा जोर वाढणार आहे.

 

 

 

राज्यभराचा अंदाज
1. कोकण, घाट विभाग, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस, विशेषतः घाट भागात.
2. विदर्भात हलका-मध्यम पाऊस; काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार सरी.
3. पुढचे 5-7 दिवस बहुतांश भागात ढगाळ वातावरण, वारंवार सरी, ओलावा आणि उष्णता कायम राहणार.

 

 

उत्तर महाराष्ट्र
1. जळगाव, धुळेसह नाशिक जिल्ह्यात हवामानुसार भाग बदलत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस – काही दिवशी ढगाळ वातावरण, काही दिवशी पावसाचा जोर वाढणार.
2. तापमान साधारण 30-35°C; रात्री काहीशी गारठा जाणवेल, दिवसा उकाडा राहील.
3. रविवारपासून या भागात पर्जन्यमान किंचित वाढू शकते, पण मुसळधार पावसाचा धोका तुलनेने कमी दिसतोय.
4. काही दिवस पाऊस ‘ऑन-ऑफ मोड’मध्ये राहील, आणि कधीकधी विजांसह सरी येतील.

 

 

मुख्य पिकांची काय काळजी घ्याल..?

संपूर्ण राज्यासाठी
1. पावसात उघडीप — हलक्या सरी, पण वाऱ्याचा वेग जास्त; यामुळे जमिनीतील ओलावा कमी होतो, बाष्पीभवन वाढते.
2. पेरणी केलेल्या क्षेत्रात जिथे उगवण झाली नसेल, तिथे पहिल्यांदा बियाणे टोकावे; दाट उगवण असेल तिथे विरळणी करावी.
3. किडी/रोग जास्त वाढू शकतात, त्यामुळे वेळेवर पीक संरक्षणाचे उपाय जसे की फवारणी करावी. पिकावर लक्ष ठेवावे अन् तज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

उत्तर महाराष्ट्र
– जमिनीत तण राहायला नकोत—शेतात दररोज फिरून तण काढा, शेत भुसभुशीत ठेवा.
– आंतरमशागत, नत्र, स्फुरद, पालाश अशा विविध खतांचा संतुलित वापर ठेवा.
– बाष्पीभवन जास्त झाल्याने सिंचनावर लक्ष ठेवा, डाळिंब, सिताफळ, कांदा पिंकांवर पाण्याचा ताण येऊ देऊ नका.
– उस पिकासाठी—पाणी साचू देऊ नका, गरजेप्रमाणे आंतरमशागत करा.

 

कापूस पिकाची काळजी
1. पेरणी पूर्ण झाली असेल तर पहिला टप्पा: गवत व रुंद पान तण नियंत्रणासाठी हाताने तण काढा किंवा हलकी आंतरमशागत करा.
2. पाऊस झाला नसल्यास हेक्टरी 12-15 टन शेणखत किंवा गाड खताचे एकरी 7-8 टन प्रमाणात वापर करा, हेक्टरी 100:50:50 (NPK) किलो खत घालावे.
3. ओल्या जागेत पाणी साचणार नाही याकडे लक्ष द्या, पिकात अतिरिक्त पाणी कमी करावे तसेच फवारणीमधून कीड/रोग नियंत्रण करावे, विशेषतः जासिड, व्हाइटफ्लाय, थ्रिप्सवर देखरेख ठेवा. सध्या कीड ETL खाली असल्याचे आढळते.
4. शक्य असल्यास दर 20 ओळींत एक भेंडीची ओळ लावा (ऑक्रा ट्रॅप पिक), व आंतरमशागत वारंवार करा.

 

 

मका पिकाची काळजी
1. पेरणी जून-जुलैमध्ये करत असाल तर, नंतर त्वरित हलकी सिंचन द्या; सतत जमिनीचा ओलावा ठेवा, पण पाणी साचू देऊ नका.
2. दुबार बियाणे लावण्यापूर्वी 2 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति किलो बियाण्याने प्रक्रिया करा; बीज प्रक्रीया झाडू नका.
3. कुठे खूप उष्णता किंवा कमी पाऊस असेल तर जमिनीतील ओलावा राखण्यासाठी मल्चिंग करा. विशेषत: या आठवड्यात बाष्पीभवन जास्त आहे.
4. तण नियंत्रण महत्वाचे—तण दिसताच काढा आणि आंतरमशागत ठेवा.
5. करपा, पाने खाणाऱ्या अळ्या/किडी (स्टेम बोरर, कॅटरपिलर) साठी नियमित निरीक्षण करत राहा व योग्य वेळी नियंत्रण उपाय अवलंबा.
मका आणि कापूस या दोन्ही पिकांत पाणी ताण, तण आणि किडीवर नीट लक्ष ठेवा.

 

महत्त्वाचे:
1. शेती शेजारी गोठ्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्या, जंतनाशक वापरा.
2. खुल्या शेतातील क्षेत्रात आंतरपीक लागवड करून उत्पन्न वाढवा.

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • काय ? शेतीसाठी ज्वालामुखीची राख फायदेशीर ! – भाग 1
  • निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

Share this:

  • Facebook
  • X
Tags: उत्तर महाराष्ट्रकृषी हवामान
Previous Post

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्तर महाराष्ट्रातील

उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत असा असणार पाऊस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2025
0

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2025
0

महाबीज

अकोला महाबीज बीज परीक्षण प्रयोगशाळेस NABL मानांकन प्राप्त

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2025
0

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2025
0

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

उत्तर महाराष्ट्रातील

उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत असा असणार पाऊस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2025
0

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2025
0

महाबीज

अकोला महाबीज बीज परीक्षण प्रयोगशाळेस NABL मानांकन प्राप्त

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2025
0

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.