• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Mulching Paper Subsidy : प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी मिळतेय इतके टक्के अनुदान

लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज... वाचा सविस्तर

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 3, 2023
in शासकीय योजना
0
Mulching Paper Subsidy
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : Mulching Paper Subsidy… राष्ट्रीय फलोउत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी अनुदान किती मिळेल ?, आवश्यक पात्रता काय ?, आवश्यक कागदपत्रे कोणती ?, अर्ज कुठे करता येईल ?, हे आज आपण जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय फलोउत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी अनुदान देण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी ५० टक्के अनुदान दिले जाते.

प्लास्टिक मल्चिंग पेपरमुळे पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाऊ शकते. तसेच पिकामध्ये तणांची वाढही कमी होते. त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा उपयोग हा फळझाडांच्या आणि पालेभाज्यांची पिके घेताना केला जातो. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण क्षेत्रासाठी प्रति हेक्‍टर रुपये ३२,००० असून या खर्चाच्या ५० टक्के याप्रमाणे कमाल दोन हेक्‍टर क्षेत्र मर्यादेपर्यंतच अनुदान देय आहे. जर डोंगराळ क्षेत्र असेल तर प्रति हेक्‍टर हे ३६,८०० रुपये मापदंड असणार आहे. या खर्चाच्या ५० टक्के म्हणजेच जास्तीत जास्त १८,४०० रुपये प्रति हेक्‍टर याप्रमाणे दोन हेक्‍टर क्षेत्र मर्यादितसाठी अनुदान देय असणार आहे.

Ajeet Seeds

कोण घेऊ शकतो लाभ

राष्ट्रीय फलोउत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजनेसाठी शेतकरी, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी समूह, सहकारी संस्था या योजनेमध्ये सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात.

आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज

आधार कार्डची छायाप्रत, आधार संलग्न असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स, ७/१२ उतारा, ८-अ प्रमाणपत्र ही कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी, यांच्याशी संपर्क करून या योजनेसंदर्भातील अधिक माहिती तुम्ही घेऊ शकतात.

Ellora Natural Seeds

 

विविध पिकांसाठी वापरण्यात येणारी मल्चिंग फिल्म

५० मायक्रोन जाडीची यु व्ही प्लास्टिक फिल्म – ज्या पिकांना ११-१२ महिने कालावधी लागतो. (पपई)
२५ मायक्रोन जाडीची युवी स्टॅबिलायझर फिल्म – ३-४ महिन्याच्या कालावधीत येणाऱ्या पिकांसाठी लागतो. (भाजीपाला, स्ट्रॉबेरी)
१०० किंवा २०० मायक्रॉन जाडीची यु व्ही स्टॅबिलायझर प्लास्टिक फिल्म – जास्त कालावधी घेणारी पिके.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

  • केळीला असा मिळतोय भाव ; वाचा आजचे बाजारभाव
  • दुसऱ्याची शेतजमीन करणारे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता का ?

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अनुदानप्लास्टिक मल्चिंग पेपरराष्ट्रीय फलोउत्पादन अभियान
Previous Post

केळीला असा मिळतोय भाव ; वाचा आजचे बाजारभाव

Next Post

कांद्याला ‘या’ बाजार समितीत मिळाला असा दर ; पहा आजचे बाजारभाव

Next Post
कांद्याला ‘या’ बाजार समितीत मिळाला असा दर ; पहा आजचे बाजारभाव

कांद्याला 'या' बाजार समितीत मिळाला असा दर ; पहा आजचे बाजारभाव

ताज्या बातम्या

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

शेतकरी बनताहेत अस्वल

शेतकरी बनताहेत अस्वल; काय आहे हा प्रकार नेमका ते जाणून घ्या

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

'मान्सून:वर 'एल निनो'चे सावट

यंदा ‘मान्सून:वर ‘एल निनो’चे सावट; सरासरीपेक्षा कमी पावसाचा ‘आयएमडी’चा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 14, 2026
0

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 16, 2026
0

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 10, 2026
0

खरीप हंगाम

खरीप हंगामापूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खतांच्या अनुदानासाठी 41,533 कोटी मंजूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 9, 2026
0

पहाड़ों की बेटी - रानी गाइदिनल्यू

इतिहास के अनदेखे योद्धा – 4 : पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: मणिपूर की वो तेरह साल की लड़की जिसने ब्रिटिश साम्राज्य को चुनौती दी! भाग -1

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 11, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish