बाजार भाव

Onion Rate : कांद्याला ‘या’ बाजार समित्यांमध्ये मिळतोय असा दर ; वाचा आजचे बाजारभाव

मुंबई : Onion Rate… कांदा उत्पादकांना गेल्यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला समाधानकाकारक असा बाजारभाव मिळाला होता. मात्र, नवीन वर्षाच्या सुरुवातीला कांद्याच्या दरात थोडीशी वाढ झाली. दरम्यान, आज कांद्याला पुणे- पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० रुपये दर मिळाला असून कांद्याची १३ क्विंटल आवक झाली. तसेच काल (दि. ९) कांद्याला सर्वाधिक दर हा नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nagpur Agricultural Produce Market Committee) मिळाला. चला तर मग जाणून घेऊया कांदा बाजारभावासह (Onion Rate) इतरही शेतमाल बाजारभाव…

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (10/5/2023)

पुणे -पिंपरी 13 500
(09/05/2023)
छत्रपती संभाजीनगर 1845 315
मुंबई – कांदा बटाटा मार्केट 15437 800
जळगाव 1837 645
नागपूर 2340 875
भुसावळ 301 600
यावल 320 610
नाशिक 2185 600

कोबी (10/5/2023)

खेड-चाकण 170 600
पुणे -पिंपरी 13 750
कराड 27 800
वाई 15 600

टोमॅटो (10/5/2023)

पुणे -पिंपरी 23 1000
वाई 90 700
कराड 15 1000
Panchaganga Seeds
Ellora Natural Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

Related Articles

Back to top button