• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

ओळख महामंडळांची..! महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ

Team Agroworld by Team Agroworld
January 1, 2021
in इतर
1
ओळख महामंडळांची..! महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

भारतातील या क्षेत्रातील संस्थामधील एक अग्रेसर संस्था. १९६२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मालकीची खाजगी मर्यादित कंपनी या स्वरूपात महामंडळाची स्थापना झाली. १९७१ मध्ये त्याचे सार्वजनिक मर्यादित कंपनीत रूपांतर झाले व त्याच्या एक कोटी रु. हून अधिक भरणा झालेल्या भांडवलापैकी ९२·७ लाख रु. महाराष्ट्र शासनाने व ७·५ लाख रु. गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या शासनाने पुरविले. मार्च १९८१ अखेर महामंडळाचे भाग भांडवल ३·७७ कोटी रु., राखीव निधी ०·२८ कोटी रु. व कर्जे २·०६ कोटी रु. असे एकूण भांडवल ६·११ कोटी रु. होते.

महामंडळाच्या व्यवस्थापनासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापन-संचालक व ६ सदस्यांचे शासननियुक्त संचालक मंडळ आहे. प्रारंभी हे महामंडळ लघुउद्योग घटकांना लागणारा देशी व आयात केलेला कच्चा माल मिळवून त्याचे रास्त किंमतीला वितरण करीत असे व देशी बनावटीची यंत्रसामग्री भाडे-खरेदी तत्त्वावर पुरवीत असे. ओघाओघाने महामंडळाच्या कार्याचा विस्तार होत गेला व जरी अजूनही वरील दोन कार्ये प्रमुख असली, तरी त्यांव्यतिरिक्त महामंडळ पुढील कार्येही करते :

(१) लघुउद्योगांना वखारीच्या व विक्रीच्या सोयी उपलब्ध करणे,

(२) त्यांचे उत्पादन सरकारी, निम-सरकारी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसायांना विकण्यात साहाय्य करणे,

(३) उत्पादित उपभोग्य मालाची मुंबई, नवी दिल्ली व नागपूर येथील शासनाच्या विविध वस्तूभांडारांतर्फे विक्री करणे व इतर शहरांत विकण्यासाठी सर्व प्रकारचे प्रवर्तनार्थी साहाय्य देणे,

(४) उत्पादनाच्या निर्यातीसाठी साहाय्य देणे,

(५) सुप्रसिध्द पैठणी साड्या, हिमरू शाली यांच्या उत्पादनासाठी व बिद्रीकामासाठी पैठण येथे केंद्रे आणि उमरेड येथे लोकरी कांबळी, कोल्हापूर येथे छत्र्यांचा व पुणे येथे मद्यार्क विकृतीकरण कारखाना चालविणे,

(६) हस्तव्यवसायांचा विकास व त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यात मदत करणे,

(७) बृहन्मुंबई विभागात सरकारच्या वतीने रोजगार प्रवर्तन कार्यक्रम चालविणे; यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना मुंबईमध्ये कारखाना व सेवाकार्ये सुरू करण्यास १० टक्के वीज भांडवल साहाय्य देण्यात येते,

(८) प्रवर्तकांना सल्ला देणे. यासाठी महामंडळाकडे माहितीपूर्ण शक्यता-अभ्यास, उपक्रम-रूपरेखा व बाजार-पेठ विश्लेषण यांचे समृद्ध ग्रंथालय आहे.

(९) सिमेंटचा प्रत्यक्ष उपयोग करणाऱ्यांसाठी सिमेटची आयात महाराष्ट्र सरकारचा अभिकर्ता या नात्याने करणे.

महामंडळाने १९८०–८१ या वर्षात ४४·५ कोटी रु. मालाची उलाढाल केली व त्याचा लाभ नऊ हजार घटकांना मिळाला. यात ३०·९ कोटी रुपयांचा कच्चा माल महामंडळाने लघुउद्योगांना पुरविला. यापैकी लोखंड व पोलाद २६·४ कोटी रुपयांचे होते. लघुउद्योगाने तयार केलेला १३·१२ कोटी रुपयांचा माल विकला. यात पौष्टीक आहार (३ कोटी रु.) व आर. सी. सी. नळ ( २·४ कोटी रु.) मुख्य होते. महामंडळाच्या स्वतःच्या केंद्रांचा ४५ लाख रुपयांचा माल विकला गेला; यापैकी विप्रकृत मद्यार्क ३८·९ लाख रुपयांचे होते. महामंडळाने बव्हंशी मुंबई–पुणे या औद्योगिक पट्ट्याबाहेरील १,२५४ घटकांना त्याच्या उत्पादन विक्रीत साहाय्य केले, तसेच १,०८५ व्यक्तींना ८३ लक्ष रु. बीज–भांडवल पुरविले.

 

पेंढारकर, वि. गो.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अध्यक्षउपाध्यक्षमहाराष्ट्रमहाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळव्यवस्थापनशासनसंचालकसुशिक्षित बेरोजगार
Previous Post

व्याघ्र संवर्धनाची चळवळ

Next Post

पावनखिंड भाग – 16 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post
इतिहास  गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – १  बाजी प्रभू

पावनखिंड भाग – 16 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Comments 1

  1. अकुंर बचत गट says:
    5 years ago

    महामंडळाची माध्यमातुन बचत गटाना. भांडवल पूरवठा केला जातो का. अंकुर बचत गट. 9423288205

ताज्या बातम्या

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

इराण युद्ध

इराण युद्धामुळे केळी निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

द्राक्षाचे भाव

दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

इराण

इराण युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

कृषी क्षेत्रावर परिणाम

आखात युद्धाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 2, 2026
0

खत अनुदान

270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना? खत अनुदानातील ‘डीबीटी’ क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 27, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish