• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

चीनची अजस्त्र भिंत.. जिला जगातील सर्वात लांब कब्रस्तान तसेच याव्यतिरिक्त काही आश्चर्यही या भिंतीशी जोडलेली आहेत.. काय आहे या भिंतीमागची रहस्यं जाणून घेऊ…

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 29, 2022
in वंडरवर्ल्ड
0
चीनची अजस्त्र भिंत.. जिला जगातील सर्वात लांब कब्रस्तान तसेच याव्यतिरिक्त काही आश्चर्यही या भिंतीशी जोडलेली आहेत.. काय आहे या भिंतीमागची रहस्यं जाणून घेऊ…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

१. चीनची ही विशाल भिंत ७ व्या शतकामध्ये म्हणजेच २८०० वर्षापूर्वी बनवण्यास सुरुवात झाली होती आणि या भिंतीला पूर्ण करण्यासाठी जवळपास २००० वर्ष लागली होती.

या प्रसिद्ध भिंतीच्या निर्मितीची सुरुवात राजा किन शिहुआंगने केली होती.

२. एकेकाळी या भिंतीला अनेक नावे देण्यात आली होती. जसे की, रमपंत, पर्पल फ्रॉट्रीयर, अर्थ ड्रॅगन वगैरे वगैरे!

मात्र १९ व्या शतकामध्ये या भिंतीला द ग्रेट वॉल ऑफ चायना हे नाव देण्यात आले, जे अखेर अजरामर झाले.

३. या भिंतीचे काही भाग एकमेकांशी जोडलेले नाहीत. जर या भिंतीचे सर्व भाग एकमेकांना जोडले तर या भिंतीची एकूण लांबी ८८४८ किलोमीटर एवढी असेल.

४. एका दाव्यानुसार ही भिंत बनवताना तब्बल २० ते ३० लाख लोकांनी आपले संपूर्ण जीवन खर्ची घातले होते.

५. चीनची भिंत एवढी रुंद आहे की त्यावर एकाचवेळी ५ घोडे आणि १० लोक पायी जाऊ शकतात.

६. खरं तर चीनची भिंत शत्रूंपासून संरक्षण मिळवण्यासाठी बनवण्यात आली होती. पण तिचा उपयोग कित्येक शतकांपर्यंत व्यापारासाठी केला गेला होता.

सर्वात मोठे व लांब कब्रस्तान

७. जेव्हा भिंतीची निर्मिती करण्यात येत होती, तेव्हा कोणाच्याही हातून चूक झाली तर त्या व्यक्तिला/कामगाराला त्याच भिंतीच्या खाली गाडले जात असे. म्हणून या भिंतीला जगातील सर्वात मोठे व लांब कब्रस्तान देखील म्हटले जाते.

८. १२११ मध्ये ज्या प्रकारे चंगेज खानने ही भिंत तोडून चीनवर आक्रमण केले होते. त्याच प्रकारचा प्रयत्न अनेक आक्रमणकाऱ्यांनी केला आणि चीनवर हल्ला केला होता.

९. शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी या भिंतीमध्ये असंख्य निरीक्षण मिनारे बनवण्यात आली आहेत.

१०. चीनची भिंत बनवताना, या भिंतीच्या दगडांना जोडण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर केला गेला होता.

११. भारतातील कुंभलगढची भिंत जगातील दुसरी सर्वात लांब भिंत आहे, पण चीनच्या भिंतीपेक्षा ही भिंत कित्येक पटीने छोटी आहे. या भिंतीची एकूण लांबी ३६ किलोमीटर एवढी आहे.

१२. चीनी भाषेमध्ये या भिंतीला ‘वान ली छांग छंग’ म्हणतात.

 

१ कोटी पर्यटक दरवर्षी या भिंतीला भेट देतात

१३. जवळपास १ कोटी पर्यटक दरवर्षी या भिंतीला भेट देण्यासाठी येतात.

१४. चीनची भिंत ही एकच मानवनिर्मित वास्तू आहे, जी अवकाशातून देखील स्पष्टपणे पाहता येते.

१५. चीनच्या भिंतीची कमाल उंची १४ मीटर म्हणजेच ४६ फुट इतकी आहे.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: CemeteryChinaChina wallThe great wall of chinaअजस्त्र भिंतकुंभलगढचंगेज खानराजा किन शिहुआंगवान ली छांग छंग
Previous Post

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पोखरा योजनेसाठी 600 कोटीचे अनुदान उपलब्ध, राज्यातील तब्बल 5 हजार 142 गावांना लाभ

Next Post

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी खत अनुदानात वाढ होण्याची शक्यता… शेतकऱ्यांना मिळू शकतो मोठा दिलासा

Next Post
केंद्र सरकार आगामी बजेटमध्ये पीक कर्जाचे लक्ष वाढवण्याची शक्यता…

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी खत अनुदानात वाढ होण्याची शक्यता... शेतकऱ्यांना मिळू शकतो मोठा दिलासा

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.